
मराठी भाषा संवर्धन
@MarathiJaagar
Followers
8K
Following
3K
Media
722
Statuses
4K
मराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा #जयहींद
Joined February 2017
@anilshidore @saamTVnews आशा जाहिराती आपण स्वीकारू कशा शकतात लक्ष्यात असू ही स संस्कृतिक अतिक्रमण आहे आज भाषा बदलली उद्या लोकसत्ताचे दैनिक भास्कर व्हायला वेळ लागणार नाही वेळीच सावध होऊयात.@lokmat @LoksattaLive @SakalMediaNews @marathimaati @Deccan69Marathi.
1
3
5
आपल्याच राज्यात हाल सोसते #मराठी.महाराष्ट्रातुन मराठी हद्दपार आपलीच लोक करू पाहत आहे. @CredaiPunemetro मराठी झाली लांबची आणि परकी भाषा झाली आपली.विशेष म्हणजे ह्या संस्थेत समितीत मराठी भाषिक बहुसंख्येने निर्णयस्थानी आहे.@CREDAIPune @ekikaranmarathi @mnsadhikrut @MeGajananKale
2
4
16
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩.
मराठी मातीत व्यवहार आहे म्हणूनच अनेक मानांकित ब्रँड्स मराठीतून संवाद साधत आहे.@Amul_Coop जय महाराष्ट्र #आम्हीमराठी
0
3
17
मराठी मातीत व्यवहार आहे म्हणूनच अनेक मानांकित ब्रँड्स मराठीतून संवाद साधत आहे.@Amul_Coop जय महाराष्ट्र #आम्हीमराठी
0
5
25
महाराजांच्या मराठी भाषेत पण ट्विट करावे.
On Shivaji Jayanti, we salute the indomitable spirit of Chhatrapati Shivaji Maharaj, whose courage and vision continue to inspire generations to soar to new heights. Wishing everyone a very happy Shivaji Jayanti. #MumbaiAirport #CSMIA #Inspiration #Legend #Experience #Airport
0
3
13
संस्कृत हिंदी इंग्रजी.अटल सेतू वर मराठी कोनशीला नाही वाचा आणि शांत बसा, उद्या नोकऱ्या नाही मिळालेल्या, ट्रेन मध्ये बसायला नाही मिळाले किंवा चित्रपटगृहात मराठी सिनेमे नाही लावले तर ओरडू नये.@manaseit @ekikaranmarathi @swwapniljoshi @hemantdhome21 @SONALEEKULKARNI @timesnowmarathi.
4
23
71
नागपूर मध्ये कधी होणार हिंदी हद्दपार?.'दवैय्या' 'असप्ताल' आणि सोनाराच्या जाहिरातींचे फलक व भाजीवाले आणि खाजगी रेडिओवरील अमराठी आरजे मराठी नाहीशी करतायत पण @ngpnmc ह्यावर ठप्प.@ekikaranmarathi @mnsadhikrut.
मुंबईतील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेतील देवनागरी लिपीत, ठळकपणे नामफलक प्रदर्शित केले आहेत किंवा कसे, याची तपासणी मोहीम आज बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात आली. #BMC .#BMCUpdates
1
13
66
अमराठी मालिकांचे प्रक्षेपण सर्रास सुरू आहे! पूर्वी ते भाषांतरित करून दाखवायचे आतातर ते युट्युबवर ही अमराठी भाषिक कार्यक्रम माहितीपट दाखवतात. जुने कितीतरी ��ुंदर कलाकृती आहेत तरीही मराठी भाषेच्या नावाखाली आंधळा कारभार चालू आहे. हे थांबविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे?.@DDSahyadri.
0
10
25
This is not just ignorance but an attempt to insult our state language we will our Marathi community not to shop with @IKEA @IKEAIndia @mnsadhikrut @manaseit @MNS4Maharashtra.
0
0
4
मराठी पाऊल पडते पुढे!.भरपूर शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो.लवकरच इतर देशात ही सुरुवात करावी.
आज 'अक्षय तृतीया' आणि 'ईद' असा दुग्धशर्करा योग जुळून आलाय. या मुहूर्तावर तुम्हा सर्वांना कळविण्यास अतिशय आनंद होतोय की आम्ही 'लेह'मध्ये आमच्या संसारात आणखी एका गोष्टीची भर टाकत आहोत. #खानावळ #मराठी #Khanaval #Leh #MaharashtrianCuisine #Marathi
1
3
17
0
0
1
वेड चित्रपट का पहावा ह्याचे कारण संगीत तर आहेच ��ण अजून पण काहीतरी आहे.
0
0
12
#मराठीभाषापंधरवडा चे काय आयोजन करण्यात आले आहे माहिती देण्याची विनं��ी.@MMRDAOfficial @MumbaiMetro01 @mybmc @Mumbai @MumbaiMetro3 @MetroRailNagpur @metrorailpune @PMCPune @drmcrngp @CSMIA_Official @Central_Railway @MarathiRT @AshwiniBhide.
0
4
6
#हिंदीभाषिकभवननकोच.
#लज्जास्पद.मराठी साठी लढणार्यांना गजाआड तर मराठी विरुद्ध नाकावर टिचून महाराष्ट्रात 'हिंदी भाषिक भवन' बांधणार्यांनाबरोबर शासनाचे अधिकारी सामील, कुठे नेवून ठवलाय महाराष्ट्र आमचा आज आमची आम्हालाच लाज वाटते #आम्हीमराठीएकीकरणसोबत.मराठी पत्रकारांनो जागे व्हा वेळ दूर नाही की तुमचे.
0
0
3
हक्काचे रोजगार लेखणी आणि बातमीपत्र हिंदी भाषिकांकडे जाईल!.@dnyanada24 @hemalimohitezee @TulsidasBhoite @MarathiPattern.@sameeranw.
0
0
1
#लज्जास्पद.मराठी साठी लढणार्यांना गजाआड तर मराठी विरुद्ध नाकावर टिचून महाराष्ट्रात 'हिंदी भाषिक भवन' बांधणार्यांनाबरोबर शासनाचे अधिकारी सामील, कुठे नेवून ठवलाय महाराष्ट्र आमचा आज आमची आम्हालाच लाज वाटते #आम्हीमराठीएकीकरणसोबत.मराठी पत्रकारांनो जागे व्हा वेळ दूर नाही की तुमचे.
मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य आपणास विनंम्र निवेदन आहे की आपण जो काही गुन्हा ह्यांच्यावर दाखल केला आहे तो रद्द करा. @CMOMaharashtra. 'हिंदी भाषिक भवना'चे भूमिपूजन संपन्न; विरोध करणारे मराठी एकीकरण समितीचे १२ कार्यकर्ते ताब्यात. Source : "लोकसत्ता".
1
9
23