ngpnmc Profile Banner
Nagpur Municipal Corporation Profile
Nagpur Municipal Corporation

@ngpnmc

Followers
65K
Following
2K
Media
16K
Statuses
26K

Official account for Nagpur Municipal Corporation | The governing body for development and progress of Nagpur City .

Nagpur, India
Joined October 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
5 months
मनपा आपल्या सेवेत तत्पर...! पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना झोननिहाय विविध विभागांशी संपर्क साधता यावा, याकरिता संपर्क क्रमांक नागरिकांनी जनहितार्थ अधिकाधिक शेअर करावी,ही विनंती . #nmc #nagpur #rain #rainnyseason #Emergency #emmergencynumbers #thunder
11
1
12
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
20 hours
(एमएसयू) नागपूर नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सातत्याने जनजागृती उपक्रम राबवत आहे. आपले आरोग्य - आमची जबाबदारी #ScrubTyphus #MSUNagpur #ncdcdelhi #आरोग्यजागृती #PublicHealth #Nagpur
0
0
0
@DrKordonowyMD
Raymond Kordonowy
2 days
🧵 Short X Thread (Conclusion-Forward) After a deep dive trying to apply the new HSA expansion and DPC-allowable employer subsidies to ICHRA, I’ve reached a clear conclusion: For small employers, ICHRA + ACA plans + DPC funding is not economically workable in most real-world
3
9
67
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
20 hours
स्क्रब टायफस चे मुख्य लक्षणे अचानक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, तसेच चाव्याच्या ठिकाणी काळी खपली (Eschar) दिसून येणे आहेत. लवकर निदान व योग्य उपचार केल्यास स्क्रब टायफसपासून होणाऱ्या गुंतागुंती टाळल्यास हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1
0
0
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
20 hours
स्क्रब टायफस बाबत जनजागृती आवाहन: नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अंतर्गत सुरू झालेल्या मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) नागपूर यांच्या वतीने नागरिकांना स्क्रब टायफस या किड्यांच्या (चिगर माइट) चाव्यामुळे होणाऱ्या आजाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
1
0
1
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
22 hours
प्रशिक्षणार्थी (Intern) तत्वावर अग्निशमन विमोचक या पदाकरीता भरती संबंधाने प्रत्यक्ष मुलाखतीचा कार्यक्रम हा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील तारीख निश्चित झाल्यावर कळिवण्यात येईल. कृपया याबाबत नोंद घेण्यात यावी . . #NMC #NAGPUR
0
0
2
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
2 days
यावेळी उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम व जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.. . #VoterAwareness #MunicipalElections #MunicipalElections2026 #NagpurMunicipalCorporation #NMC #VoteResponsibly #KnowYourVote #VoterList #EPICNumber
0
0
0
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
2 days
नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभाकक्षात पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
1
0
2
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
2 days
महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी वापरा राज्य निवडणूक आयोगाचे ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप #MatadhikarApp #VoterAwareness #MunicipalElections #MunicipalElections2026 #NagpurMunicipalCorporation #NMC
0
0
5
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 days
देशाचे परमवीर चक्र विजेते यांना समर्पित वंदे मातरम् उद्यान नागरिकांसाठी सकाळी ५.३० ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत खुले.. नागरिकांनी उद्यानातील झाडे, हरीत क्षेत्र व इतर सुविधांचे संरक्षण करावे . . #nmc #nagpur #garden #publicspace #GardenDevelopment
0
1
2
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 days
1
0
0
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 days
नागपूर महानगरपालिका धंतोली झोन येथील प्रभाग 33 पार्वती नगर येथील बकलेन मध्ये अनेक दिवसांपासून कचरा साचला होता. या ठिकाणांची स्वच्छता वाढावी व सौंदर्यीकरण व्हावे या दृष्टीने ‘वेस्ट टू बेस्ट’ या थीम वर आकर्षक वॉल पेंटिंग तेथे करण्यात आले.
1
1
2
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 days
नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास, महारेल, सा.बा.वि.च्या वतीने नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदार संघ व कामठी विधानसभा मतदार संघाच्या शहरी भागातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम 📍 हरिहर मंदिर #nmc #nagpur #city #nagpurcity #urbanplanning
0
0
1
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 days
शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी (ता. 15) करण्यात आले. 📍टेलीफोन एक्सचेंज #nmc #nagpur #city #smartcity #development
0
0
1
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 days
नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रोच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी (ता. 15) करण्यात आले. #nmc #nagpur #city #smartcity #development
0
0
1
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 days
📍नागपूर नागपूर शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला आज संबोधित केले. राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री @cbawankule जी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले जी तसेच आमदार, लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. या
11
61
253
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 days
📍Nagpur | Live from Inauguration of 12 railway flyovers organised by MahaRail
14
62
292
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 days
📍𝑵𝒂𝒈𝒑𝒖𝒓 | Live from Inauguration & foundation stone laying ceremony of Reserve Bank Chowk to Automotive Chowk Cement Road, and various development works.
12
48
252
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 days
श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता.14) नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 35 मधील नरेंद्रनगरातील संताजी कालनी, दांडेकर लेआऊट येथे श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करुन नवीन सभामंडप उभारणे व समाज भवनाचे भूमीपूजन करण्यात आले. #nmc #nagpurnews
0
0
5
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 days
केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता.14) नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रभाग 8 मधील टीमकी येथे नव्याने तयार करण्यात येत असलेल्या चर्मकार समाज भवनाचे भूमीपूजन करण्यात आले. #nmc #nagpurnews
0
0
3