Hemant Dhome । हेमंत ढोमे
@hemantdhome21
Followers
34K
Following
19K
Media
1K
Statuses
10K
Farmer-Entertainer | Dare to be Different!
Mumbai, India
Joined November 2009
मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं… मनापासून
70
287
2K
पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी… माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला… लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला… सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात… आज जमावाने कायदा हातात घेतला आहे, गेल्या काही दिवसात
3
12
94
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून… चलचित्र मंडळी अभिमानाने सादर करत आहे… मराठी शाळांचा गौरव सोहळा! ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ पासून प्र��ेश सुरू… आता मराठी शाळा पुन्हा भरणार!
27
126
858
Seek to maximize your trading strategy with the T-REX 2X Long MSTR Daily Target ETF $MSTU
71
69
804
सदर घटना ही माझ्या गावातील असून अत्यंत दुर्दैवी आहे… आमचे खासदार अमोल कोल्हे यांनी वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला आहे परंतु सरकार कडून काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत… मानव आणि जंगली प्राण्यांच्या या संघर्षात दोघांनाही जगता यावं या करता दूरगामी उपाययोजनेची गरज आहे. नुसते
5
49
256
कितीही मारला तरी न मरणारा हा शाश्वत विचार आज जन्मला होता… महात्मा 🙏🏽 बापू!!! ❤️ #महात्मा_गांधी #MahatmaGandhi
38
105
1K
Parents: is your kid impossible to talk to? It turns out, the secret to communication lies in one simple thing: texting. Becoming regular texters is the best thing my parents and I have ever done for our relationship – and it might save yours, too. Read this to learn why:
260
142
2K
“Be the change you wish to see in the world” - महात्मा गांधी. मराठी शाळेची गौरव गाथा! चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी शासनाकडूनच मिळायला हव्यात, या नकारात्मक विचाराला बगल देऊन, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणचं पुढाकार घ्यायला हवा हे
1
33
270
हवामान खात्याकडून दि. २७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर, या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे… पावसाचा जोर असाच राहिल्यास नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते! माझ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की आपण काळजी घ्यावी! हे
2
42
479
@hemantdhome21 तुम्हाला करता येईल तेवढी मदत करा व दुसऱ्याला आव्हान करा. संपर्क @SandeepTikate
0
1
11
Imagine you’re an ordinary American. You finish your shift, go home, and share your opinion online. Then your post disappears. Your account gets silenced. You start feeling like the system isn’t yours anymore, like there are invisible forces stopping you.
0
3
10
महाराष्ट्रात आलेल्या ओल्या दुष्काळाने आपल्या बळीराजाचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे! पोटच्या पोरासारखी सांभाळलेली जनावरं आणि पिकं डोळ्यादेखत वाहून जाताना बघून माझ्या बापाच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार सुद्धा करवत नाही… या अस्मानी संकटातून बाहेर पडण्यासाठी माझ्या
11
209
1K
कौतुकास्पद! आपला प्रचंड अभिमान @MittaliSethiIAS 🙏🏽
❣️❣️ नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा प्रवेश जि.प. शाळा टोकरतलाव गावात घेतला आहे. या शाळेत मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी आहेत. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. @MittaliSethiIAS #महाराष्ट्र #जि_प_शाळा
3
41
653
चित्रीकरण संपूर्ण!!! आता मराठी शाळा पुन्हा भरणार… #क्रांतिज्योती_विद्यालय #मराठीमाध्यम #मराठीशाळा #मराठी #KJMM #KrantiJyotiVidyalayMarathiMadhyam
#marathimediumschools
34
102
1K
Robots are already running 10-hour shifts in the commercial world! 🤖 From @NVIDIA GTC 2025 in Washington D.C., Brett Adcock (@Adcock_Brett), Founder & CEO of @Figure_robot, shared a major update with host @PatrickMoorhead. He confirmed Figure has a robot running autonomously for
1
1
4
आजवरचं सगळ्यात मोठं स्वप्नं… सगळ्यात मोठा ध्यास! या मोठ्या प्रवासातला एक टप्पा पार… ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ ‘आता क्रांती होणारंच!’ #KJMM
11
93
1K
चला, आता मराठी शाळा पुन्हा भरणार… आपल्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मा. अदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला! ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #KJMM #मराठी_माध्यम #क्रांतीज्योती
20
49
575
ताई आपण येऊन आमचे बळ वाढवलेत आणि शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! माझे देखील संपूर्ण शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झाल्यामुळे आपल्या या जिल्ह्याबद्दल प्रचंड आपुलकी आणि जिव्हाळा आहेच आणि याच भूमीत माझ्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याचा अत्यंत अभिमान आहे!
आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत आपल्या शाळेचे मोठे योगदान असते आणि त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे आपल्या मनावर मायबोलीचे संस्कार करणारे "ज्ञानमंदिर"च! सद्यस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग
2
4
159
Catch all the action and excitement: NWA on Roku airs for free every Tuesday on Roku Sports at 8 pm ET with replays on Tuesday at 11:00 PM ET / 8:00 PM PT, Saturday afternoons, + on demand.
0
0
9
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो!
1
121
2K
Thank you! 😊👍🏻
Watching "Fussclass Dabhade" 2nd time. Directed and Written by @hemantdhome21 प्रत्येक कुटुंबात आपापसात समस्या असतात पण मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत, पण सुसंवादाने त्याचे समाधान निघू शकते, हे मांडण्यात यशस्वी झालेला सिनेमा आहे हा.
3
4
140
आजच्या या बातमीत आणि वरच्या जाहिरातीत किती तरी अर्थ दडलाय… गंमत आहे सगळी! मराठी माध्यमाच्या शाळा एक एक करत बंद होत आहेत आणि त्याबद्दल काही करावं असं आपल्या राज्यकर्त्यांना आणि सरकारला वाटत नाही! आणि दोष फक्त आताच्या सरकारला देऊन चालणार नाही इथून मागच्या ‘सर्वच’ सरकारांची चूक
35
233
901