
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे
@nprashant
Followers
4K
Following
15K
Media
3K
Statuses
15K
Freelancer @BBCNewsMarathi | Ex - @QuoraMR | @LoksattaLive | JaagoRe! | @MIT_SOG | @thefoodcycle | #कॅफेकल्चर #पदार्थांचीकुळकथा #आद्यखाद्य #दुचाकीवरून
Mumbai
Joined June 2009
‘मानस’च्या जन्माचा दाखला काढण्यासाठी मनपा कार्यालयात गेलेलो. आम्हाला ‘मानस’च्या नावासमोर आमच्या दोघांपैकी कुणाचेही आडनाव लावायचे नाहीए. अधिका-यांनी विचारले का? म्हटलं, त्याने माणूस म्हणून जन्म घेतलाय, आम्हाला त्याला कुठलीही जात किंवा धर्म जोडायचा नाहीए. जात-धर्म नव्हे मानवता जपा!
3
1
23
मिट्टी के नीचे १२० मीटर दबे हुए २००० के नोटोंको तुरंत खोजा जाए #RBI
0
0
0
Waste of taxpayers money 😡 Better this money spent on good roads, footpath building and rehabilitation of slums, so they don’t have to hide the reality and their incompetency.
You wouldn’t see as many banners of British Prime Minister even in the UK, as much we have seen today in Mumbai. The city is flooded with posters put up by the Maharashtra government and one of its Deputy Chief Ministers. Almost all of them are illegal. They’ve been placed
1
4
1
आईनं भात कापायला सुरुवात केलीय. थोडं कापते, लगेच भारं बांधून घरी आणते. कारण मधेच पावसाची सर येते आणि भात भिजण्याची भीती वाटते. कोकणात पावसाच्या दहशतीतच भात कापणी सुरू आहे. वानरं आणि डुकरांपासून उभं पीक वाचवत कापणी सुरू असते, त्यात आता पावसाचंही संकट. कठीण परिस्थिती आहे. #Raigad
3
23
293
सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावलेला बूट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना काही लोकांना कशी मान्य नाहीए, हेच अधोरेखित करणारा आहे. हा रोष फक्त याचिकेवरील टिप्पणीच्या विरोधातला नाहीए तर सर्वोच्च पदी बसलेल्या समाजावरील रागाचा आहे. #CJIBRGavai
0
0
2
खरंतर लहान मुलांच्या सायकलींपासून ते सर्व प्रकारच्या सायकलींवर मूळ रकमेच्या १००% जीएसटी लावला पाहिजे, जेणेकरून सायकली प्रचंड महाग होतील आणि कुणी घेणार नाही. #सायकल चालवून जीव जाण्यापेक्षा विकत न घेता जिवंत तरी राहतील माणसं. बाकी भारतात पर्यावरणासाठी सायकलिंग वगैरे हे थोतांड आहे.
Unpopular Opinion: Cycling isnt worth in India. Cycling suits first world countries where there are special lanes for cyclists. Its not mean for a third world country with no cycle lanes, no lane disciplines, potholes etc. Humble request - Please go for cycling only inside
0
0
0
हा विचार चांगला आहे. जरूर पाहा, ऐका!
बरोबर ११ वर्षांपूर्वी श्री. राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचा विकस आराखडा सादर केला होता. महाराष्ट्राचा विकास आराखडा कधी येणार असा प्रश्न विचारणाऱ्यांना ते उत्तर होतं. त्या विकास आराखड्याच्या सादरीकरणाच्या वेळेस, विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड का हवी हे
0
0
0
यावेळी @Medha_kulkarni यांचं कौतुक वाटतंय. चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार. #नवरात्रोत्सव #पुणेकर
0
0
0
ज्या पाकिस्तानने देशातील महिलांचं #sindoor हिरावून घेतलं, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलं कसं चालतं? चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची की देशातील नागरिक? भारत-पाकिस्तान हा विषय ��क्त निवडणुकांपुरता वापरायचा आणि इतरवेळी शेपूट घालून बसायचं ही सत्ताधा-यांची रित आहे. #बोगसचॅम्पियन
0
0
0
अमर्याद जेवण असले तरी पोट भरल्यामुळे नाईलाजाने थांबून तृप्तीचा ढेकर दिला जातो. नेहमीच्या जेवणापेक्षा जास्तीचंच खाल्लेलं असलं तरी पोट जड झाल्यासारखं वाटत नाही. घरी जेवल्यावर समाधान मिळतं तीच भावना इथून बाहेर पडताना असते. https://t.co/3ODMyHJ5vx #आशाडायनिंगहॉल #आद्यखाद्य #मराठी
0
0
1
सरकारने शेतकऱ्यांचा गेम कसा केला ते समजून घ्या… दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आज एकदम उलटा अनुभव घेत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांनी त्यांची पात्रं सोडली आहेत. (1/n)
9
105
517
नव्वद वर्षांनंतर बोर्डावरील 'वसंत भुवन' हे नाव आणि स्थापना १९३४ हे पाहून लोकं आत चांगलं काहीतरी खायला मिळेल या आशेने प्रवेश करातात. बाहेर पडताना त्यांच्या चेह-यावर वसंत फुललेला असतो. https://t.co/4pJoYXZCdh
@SakalMediaNews #आद्यखाद्य #वसंतभुवन #गिरगाव #मराठी #खाद्यसंस्कृती
0
1
7
नवरत्ने 🎼 नामवंत कवी एकाच छायाचित्रामध्ये! (बसलेले) संजीवनी मराठे,पद्मा गोळे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर व वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज). (मागे उभे) पाडगावकर, वसंत बापट, ग.दि.मा. वा.रा.कांत. साभार: फेसबुक पु.ल. प्रेम #मराठी #मराठीसाहित्य
0
0
1
Hello Modi ji, You are repeating the same script from years. The News Channels will not call out such scripts. But aap Janata ko Murkh bana band kariye. Thread with same old painting script 🧵 1. Gujarat. 20th sep 2025 https://t.co/07j1ImfsyG
567
5K
16K
Hi @ManipalCigna, your website is crashing. Kindly check.
1
0
0
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी टोकरतलाव गावात मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या दोन्ही मुलांना घातले आहे. @MittaliSethiIAS खूप कौतुक आणि धन्यवाद! महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन आदर्श. निर्णय तुमच्या हातात. #मराठी
0
1
4
चवदार शताब्दी! - ताटात वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ पाहून डोळे सुखावतात, गरमागरम पदार्थ वाढल्यानंतर वाफांनी नाकपुड्या आणि डोळे एकाचवेळी विस्फारतात. पहिला घास पोटात गेल्यावर चेह-यावर आपसूकच समाधानाचे भाव उमटतात. https://t.co/fWT0hqjmDO #आद्यखाद्य #न्यूपूनाबोर्डिंगहाऊस #मराठी #सप्तरंग
0
0
4
सण कुणीतरी साजरे करायचे आणि समुद्र किना-यांची स्वच्छता विद्यार्थी, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था अशा इतर कुणीतरी करायची. जे लोक जबाबदारपणे सण साजरे करू शकत नाहीत त्यांची घाण इतर कुणीतरी का काढायची?
0
0
1
22
88
451