
राजभाषा मराठी
@prathm_marathi
Followers
351
Following
2K
Media
221
Statuses
2K
⛳ भाषाप्रेमी ⛳ 'अगोदर महाराष्ट्र आणि मग राष्ट्र' कारण अर्ध्याअधिक भारताला पोसतो आपला महाराष्ट्र. मराठीसाठी एकत्र लढू 🤝 #मराठी #महाराष्ट्र #भारत 🇮🇳
Mumbai, India
Joined June 2017
त्रिभाषा सूत्राचे धडे फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यांनीच का गिरवावे ?.Where is language equality in India?. @PMOIndia .@CMOMaharashtra
6
31
163
RT @RetweetMarathi: मराठी भाषेची महती सांगणारा नवाकोरा कार्यक्रम घेऊन येत आहोत - . बरवा मनोरंजन मंडळी निर्मित, वाइड विंग्ज मीडिया सहनिर्मित….
0
58
0
"नशायुक्त महाराष्ट्र" घडवणे हाच युती सरकारचा कार्यक्रम आहे का?? देशातील ८०% घटना महाराष्ट्रात. पुढच्या पिढ्या व्यसनाधीन होऊन राज्याचं वाटोळं झाल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत. कॉलेज, शाळा, दवाखाना सगळीकडे MD कसं काय उपलब्ध झालं? .@Dev_Fadnavis .@AjitPawarSpeaks .@mieknathshinde
0
0
0
कित्येक प्रकल्प राज्याबाहेर गेले तरीही मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी कधी जबाबदारी स्वीकारली नाही. केंद्रीय दबाव, राज्याचा निष्काळजीपणा यामुळेच कंपन्या निघून जात आहेत. राज्याची तिजोरी मोकळी, तरुण बेरोजगार-व्यसनाधीन, शेतकरी मरतोय, गोंधळात विद्यार्थी. महाराष्ट्र कमजोर केला जातोय
0
1
2
तेलंगणामधील आमदार @KTRBRS यांना राष्ट्रीय भाषेविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की "भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही आणि गरजही नाही". दुर्दैवाने आमचे आमदार याविषयी अनभिज्ञ आहेत. मातृभाषेविषयी जागृत राहणं हे आता जनतेच्याच हातात आहे. आपण एकत्र राहू 🤝 आणि लढू ✊
3
95
376
"अमराठी संमेलन" हे काय नवीन?? आमच्या महाराष्ट्रात ही असली संमेलनं घेण्याची काहीच गरज नाही. @sanjaynirupam यांना देखील स्पष्ट सांगायला हवे होते की हिंदी राष्ट्रभाषा नाही. @NDTVMarathi पैसे घेऊन कार्यक्रम घेतले जातात का? बंद करा ही नाटके. @mnsadhikrut .@marathiekikaran
13
40
205
लढा अजूनही थांबलेला नाही. यापुढे खलील मुद्यांवर लक्ष केंद्रित व्हावे:.१) CBSE, ICSE वैगेरे शाळेत देखील तिसरी भाषा असू नये.२) दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @uddhavthackeray.
महाराष्ट्र सैनिकांनो, हा घ्या कार्यक्रम 👇. CBSE म्हणजे केंद्रीय शिक्षण बोर्ड. ह्या सीबीएसई च्या संपूर्ण राज्यात सध्या ३५०० शाळा आहेत, आणि ह्या शाळांमध्ये "मराठी" हा विषय इयत्ता पहिलीपासून बंधनकारक केला आहे असे राज्य सरकार सांगते. मात्र राज्य सरकार मधील समर्थक हा दावा खोटा
0
0
2
मराठी बोला तुम्ही मराठी बोला 👌.
हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी माणसांकडून विविध पद्धतीनं जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अशातच मुंबईच्या लोकलमध्येही तरुणाईनं "मराठी बोला" म्हणत आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. #LokmatMumbai #MumbaiNews #Hindi #MarathiNews #marathi
0
0
2
आम्हाला पहिली ते चौथी तिसरी भाषाच नको आहे. "अनिवार्य" शब्द टाकून तुम्ही पळवाट शोधत आहात. "अनिवार्य" नाही म्हणजे सक्ती नाही परंतु कोणाला इच्छा असेल तर तिसरी भाषा शिकवणार असा अर्थ निघतो. भाजप सरकारवर विश्वास राहिलेला नाही. आपण पुन्हा GR काढून आदेश रद्द केल्याचे सर्वांना सांगावे.
हिंदी भाषा पहिली ते पाचवी अनिवार्य नाही, सक्तीची नाही किंबहुना पाचवी, सहावी, सातवीला जीं बंधनं होती ती ही आम्ही काढून टाकली आणि हिंदी पर्यायी केली एवढा मोठा विचार राज्य सरकारने केला आहे. #AshishShelar
0
0
0
तरीही गाफील राहू नये कारण आमचा या सरकारवर भरवसाच उरला नाही. तज्ञांची मते निर्णय घेण्याअगोदर का नाही घेतलीत? यांना काहीही करून तिसरी भाषा लादायचीच आहे. आपण सर्व भाषाप्रेमी मराठी म्हणून एकत्र राहू 🤝 आणि जिंकू ✊. @Dev_Fadnavis .@CMOMaharashtra .@mieknathshinde .@AjitPawarSpeaks.
हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून सरकारने एक पाऊल मागे घेऊन सर्व संबंधिताशी चर्चा करून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. संबंधितांशी चर्चा करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत.
0
2
0
RT @hemantdhome21: अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाहीय….किंवा खरंतर कुठल्याच इतर भाषेला नाहीये! .त्या वाढतील की त्यांच्या त्यांच्या… त्या….
0
779
0
हिंदी सक्ती विरोधात मराठी पत्रकार एकवटले. @abpmajhatv @TV9Marathi .@mumbaitak @NDTVMarathi .@zee24taasnews @bbcnewsmarathi .@News18lokmat @saamTVnews .@JaiMaharashtraN . इतर साहित्यिक व कलाकार यांनी देखील आवाज उठवावा. हा लढा बळकट करावा आपल्या भविष्यासाठी. आता नाही तर कधीच नाही
7
32
74
आपल्याकडे जे आहे ते इतरत्र कुठेच नाही. आपला लढा योग्यच आहे आणि यापुढे आणखीन तीव्र होईल यात तिळमात्र शंका नाही. आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय हे दुसऱ्याची परिस्थिती पाहिल्यावर कळत. एकत्र राहून लढत राहू 🤝 महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मातीसाठी. जय महाराष्ट्र.
हे आपल्या मराठी कलाकारांना दाखवा. टॅग करा तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांना. आज भोजपुरी कलाकार हिंदीच्या आक्रमणामुळे अस्तित्वाची लढाई लढतोय. तिथे भाषेची लढाई लढायला "राज ठाकरे" नाही हे त्यांचे दुःख आहे. हिंदी मुळे उत्तर भारतातील भोजपुरी, मैथिली, पंजाबी, राजस्थानी संपतेय.
0
0
1
इस्राईलचे कोन्सिल जनरल मराठीत बोलताना.
इराण इस्त्रायल युद्धावर भाष्य करताना जेव्हा इस्रायलचे कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी जेव्हा मराठीत बोलतात. मराठी चॅनेल वर पहिल्यांदाच….#IranIsraelWar #KobbiShoshani #IsraelConsulate .@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RajThackeray @MahaDGIPR @mnsadhikrut @KobbiShoshani @VrushaliKadam
0
0
0
RT @RajThackeray: महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र, . एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा….
0
856
0
भाजप कधीच मराठी भाषेची बाजू ठामपणे घेत नाही. यांना शिव्या देणे म्हणजे शिव्यांचा अपमान आहे. कुठे आहेत शिंदे, पवार ?? ब्र सुद्धा काढला नाही या विरोधात. मराठीचे खरे मारेकरी सत्तेत, त्यामुळे जागरूक रहा नाहितर सर्व संपलेलं असेल. @BJP4Maharashtra .@mieknathshinde .@AjitPawarSpeaks.
तुम्हांला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ विषयात गुंतवून सरकारने शेवटी हिंदी महाराष्ट्रावर लादलीच. हिंदीची सक्ती मागे नाहीच. आता सगळे एकत्र राहून मराठी म्हणून विरोध करणार हिंदीचा? की गुमान हे सगळं स्वीकारायच?.मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या मुळावर उठलेत हे सर्वजण . कसली
0
2
4