
सुजित जाधव पाटील
@sujitgr8
Followers
5K
Following
85K
Media
8K
Statuses
56K
मराठीभाषा । तंत्रज्ञान । वाहनउद्योग । मोबाईल । राजकारण । वाचनप्रेमी । लढाई विचारांची । मराठी एकीकरण समिती । महाराष्ट्र प्रथम | @ManUtd । @scuderiaferrari
पुणे
Joined June 2009
यांच्या पक्षाकडे एकही सिट नाही, आमदार नाही म्हणून यांनी बोलू नये वगैरे युक्तिवाद अंधभक्तांकडून येणारच , मनसे बाबत पण असाच युक्तिवाद नेहमी असतो. अंधभक्त हे विसरतात की मनसे असो वा वंचित यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. हे सर्व निर्भीडपणे बाजू मांडतात. बाकी, खासदार आपल.
आम्ही शांतपणे नाटक पूर्ण पाहिले,शेवटच्या प्रसंगात जेव्हा सैनिक गौतम बुद्धांवर वार करुन प्रतिकात्मकरित्या बुद्ध विचारांवर हल्ला करतो तेव्हा आम्ही लोकशाही मार्गाने घोषणा देऊन आमचा निषेध नोंदवला. नागरिकांना आम्ही कोणताही त्रास दिला नाही. -वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते.#संन्यस्त_खड्ग
0
2
7
भारतात सामान्य माणसाच्या आयुष्याची किंमत शून्य आहे हे लक्षात ठेवा.
No words. And no contrition from any of the parties responsible for taking care of civic infrastructure. Just silly PR photos in chappals with sticks cleaning sewers in the "Millenium City". @MunCorpGurugram @DC_Gurugram @cmohry @PMOIndia @Suhelseth
0
0
0
महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी विषय सक्तीचा आहे, कुणीही असो त्यांच्या मुलांना मराठी शिकवीच लागणारे, कायदा आहे तो. आणि आता द्विभाषा सूत्र आल्यावर हिंदी भाषा पहिली ते चौथी शिकवली जाणार नाही. तुम्ही धर्माच राजकारण करत बसा, इथे नियम आणि कायद्याने शिक्षण दिले जाते. हा गोब्रपट्टा.
"We won’t speak Marathi. If they slap one, we’ll slap two." - A Muslim woman gives an open challenge to the Thackeray gang. Bhindi Bazar is a completely Muslim-dominated area. Let’s see if the Thackeray gang dares to visit here or not.
0
0
1
सगळं मान्य करूनही मत मात्र संघ उत्तर भारतीय जनता पक्षालाच देणार, हे एवढ लिहायची गरजच काय? 🤷🏽♂️.
Dismissing every feedback as toolkit is the biggest disservice you are doing to your own party. (I'll give u the benefit of doubt with Arfa).I've always voted @BJP4India & I've observed this personallY:.- Infrastructure across the country is in shambles, potholed roads,.
0
0
1
कुठून आले हे एवढे पैसे? कसला गर्व आहे हा?.
पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ; मंत्री संजय शिरसाटांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल.#sanjayshirsat #chhatrapatisambhajinagar #money.
0
0
1
सदर व्यक्ती विनाकारण भाषिक वाद करत आहे. महाराष्ट्राने हिंदी लादणे का सहन करावे? कोणता मराठी माणूस दुसऱ्या राज्यात जाऊन मराठी लादतो का? मग यांची हिंदी सक्ती महाराष्ट्राने का स्वीकारायची? यांना एवढा गर्व आहे तर स्वतः च्या राज्याची प्रगती करून दाखवावी.
0
5
13
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।.भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।. तुम्ही महाराष्ट्रात येऊन हिंदी लादणार, ही मुजोरी नव्हे का? आम्ही का म्हणून जबरदस्ती सहन करायची?.
मराठी नहीं आती है,.मराठी नहीं बोलूंगा,.बम्बई में रहता हूं,.बम्बई में ही काम करूंगा,. जिसको फरियाना है, आ जाए,. #पवनसिंह
6
19
112
सीबीएसई शाळा, भाषा हिंदी, शिक्षक हिंदी .पण शाळा महाराष्ट्रात आहे. शिवाय हिंदीची सक्ती करायला असे चोरून फॉर्म भरून घेत आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेत लक्ष ठेवा. यांना चोरून हिंदी लादू देऊ नका. पहिली ते चौथी फक्त मराठी आणि इंग्रजी, हिंदीची जबरदस्ती नकोच.
हिंदी सक्तीचा निर्णय मराठी भाषिकांच्या रेट्यामुळे रद्द झाला असला तरी अनेक शाळा छुप्या पद्धतीने पालकांकडून सहमती पत्रके भरुन घेत असल्याचे निदर्शनात येत आहे. अशीच एक घटना साकीनाका मधील सेंट मेरी मलंकारा हायस्कूल मध्ये होत असल्याचे वृत्त आज महाराष्ट्र टाईम्स दैनिकांत प्रसिद्ध झाले
0
6
21
सर्व मराठी पालकांनी लक्ष द्यावे, आम्हाला मराठी पाहीजे हिंदी नको असे अर्ज भरून द्यावे.
इंग्रजी शाळांमध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? तिसऱ्या भाषेच्या सक्तीचे दोन्ही जीआर रद्द झालेले असताना, त्यासाठी नरेंद्र जाधव समिती नेमलेली असताना या शाळा व्यवस्थापनाची ही लबाडी कुणाच्या आदेशावरून सुरू आहे?
1
0
12
मराठी राजभाषा कायद्याप्रमाणे तुमच्या मुंबईतील दालनाचा नाम फलक मराठीत असेल अशी अपेक्षा ठेवतो .@ekikaranmarathi @mnsadhikrut.
0
1
5