RetweetMarathi Profile Banner
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ Profile
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

@RetweetMarathi

Followers
21K
Following
8K
Media
6K
Statuses
36K

#मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख. साहित्य, राजकारण, समाजसेवा आणि सण-उत्सवांचा उत्साही चाहता. विचारांचे आदान-प्रदान आणि ज्ञानवर्धन हेच ध्येय.

संयुक्त महाराष्ट्र
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
11 days
तूच ईश्वरा, तूच आधार, संकटात तूच करतो उद्धार। मोडी विघ्न, दे बुद्धीचा प्रकाश, बाप्पा, तुझ्याच चरणी आमचा विश्वास। 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
8
18
124
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
21 seconds
दे टाळी मला, घे टाळी तुला सिनेमा : देवता कलाकार : प्रिया तेंडुलकर, महेश कोठार�� गीत: शरद निफाडकर संगीतकार : राम - लक्ष्मण गायक: अनुराधा पौडवाल, परेश पेवेकर #मराठी #आठवणीतील_गाणे
0
0
0
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
3 hours
खरंय, अंतिम सामना खेळावा तर तो इथेच... "मुंबई" #Mumbai
@mipaltan
Mumbai Indians
6 hours
Kisi ne sahi kaha hai…💙 #CWC25 #CWC11 #AaliRe | Mumbai
1
3
10
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
5 hours
आता अंगाशी आलं की सारवासारव करु नका. लोकांनी तुमचा इशारा बरोबर ओळखलाय – उगाच सफाई देऊन वेळ वाया घालू नका! 😄 मराठीच्या मुळावर उठणाऱ्या लोकांना घरी बसवायचं आहे.
1
6
11
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
6 hours
मुंबई आणि क्रिकेट सौजन्य : #पुलंप्रेम
2
15
45
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
7 hours
🎭 मराठी रंगभूमी दिन – अभिमानाचा दिवस! 🎭 ५ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 📜 इतिहासाचा सुवर्ण क्षण: १८४३ साली, सांगली येथे विष्णुदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' हे पहिले मराठी नाटक सादर केले आणि मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. 🌟
4
9
25
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
8 hours
📜 इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा – पश्चिम रेल्वेची स्थापना (१९५१) 🚆 १९५१ साली भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बी. बी. सी. आय. (मुंबई, बडोदा आणि मध्य भारत) रेल्वे आणि सौराष्ट्र, राजपुताना, जयपूर व कच्छ या स्वतंत्र रेल्वे संस्थांचे विलिनीकरण करून
0
5
11
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
10 hours
दाटले रेशमी धुके... मुंबई - पुण्यात धुक्याची चादर... 📸 @vnkat1998
0
7
27
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
11 hours
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
7
11
175
@MajhaBappaa
🌺 माझा बाप्पा 🌺
4 days
🌺✨🌺गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🌺 ✨🌺
9
7
14
@MajhaBappaa
🌺 माझा बाप्पा 🌺
22 hours
🌺✨🌺गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🌺 ✨🌺
6
7
13
@digitalvari
डिजिटल वारी
22 hours
🙏 विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक 🙏 मनात फक्त एकच गजर – राम कृष्ण हरी 🌸✨
5
6
11
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
23 hours
२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारसंघनिहाय ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. - अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२५ - अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ - नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल. -
2
5
15
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
1 day
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी तशी तू हलके बोल ना गीत - अश्विनी शेंडे संगीत - अविनाश-विश्वजीत स्वर - बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर सिनेमा : प्रेमाची गोष्ट IG\thesgcreator
6
17
109
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
1 day
"मराठी माझी आई आहे पण उत्तर भारतीय माझी मावशी आहे... माय मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी मरता कामा नये.. कारण मावशी माझ्यावर जास्त प्रेम करते.." - प्रकाश सुर्वे (आमदार, शिंदे गट) 🗣️ मराठी मेली तर काय होईल? मराठी ही केवळ एक भाषा नाही, ��ी आपल्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि
6
24
76
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
1 day
🙏 ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिकांच्या सृष्टीतील एक तेजस्वी तारा निखळला. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन हे मराठी रंगभूमीसाठी एक मोठे दुःखद क्षण आहे. 🎭 आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक दशके
9
16
118
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
1 day
🧠 गणिताची जादूगार – शकुंतलादेवी यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन! 🎉 आज ४ नोव्हेंबर, १९३९ रोजी जन्मलेल्या शकुंतलादेवी यांचा जन्मदिन! "चालते बोलते गणिती यंत्र" आणि "मानवी संगणक" म्हणून ओळख मिळवलेल्या या विलक्षण प्रतिभेच्या स्त्रीने जगभरात भारताचे नाव उज्वल केले. 📌 त्यांच्या
7
7
31
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
1 day
🇮🇳 वासुदेव बळवंत फडके जयंती विशेष अभिवादन 🇮🇳 आज महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची जयंती आहे. त्यांनी १८व्या शतकात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र उठावाची ठिणगी पेटवली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हे पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते, ज्यांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या
8
15
53
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
1 day
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
7
17
407
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
2 days
मराठी संपली तरी चालेल असं म्हणणाऱ्या आमदाराशी @mieknathshinde आणि @Shivsenaofc पक्ष सहमत आहे का?? - बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघेंचा वारसा सांगणारे आता मराठीच्या मरणावर टपले आहेत का? - मतांसाठी इतकी लाचारी का??
@abpmajhatv
ABP माझा
2 days
मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे. माय मरो पण मावशी जगो. एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मेलेली चालणार नाही, कारण मावशी जास्त प्रेम करते: प्रकाश सुर्वे, आमदार, मागाठणे, शिवसेना (शिंदे) VIDEO : https://t.co/KFL2JDkXJx #Marathi #Maharashtra #PrakashSurve
0
14
26
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
2 days
चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह 📍 दादर | मालवण व्हिडिओ: IG\chaitanya_malvani #मराठी
3
23
136