
ABP माझा
@abpmajhatv
Followers
2M
Following
528
Media
182K
Statuses
521K
मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
Mumbai, India
Joined June 2009
Horoscope Today 10 August 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. #horoscope #marathinews #August2025 .
marathi.abplive.com
Horoscope Today 10 August 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात.
0
0
0
धक्कादायक घटनेनं भंडारा हादरलं! अस्तित्वाची लढाईतून हाणामारी, दोन जणांची धारदार शस्त्रानं हत्या.#bhandara #crime #murder.
marathi.abplive.com
मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरु होती. त्यातूनचं आज दोघांवर धारदार शस्त्रानं हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
0
0
1
आनंदी आनंद गडे. शेतकऱ्यांसाठी वरदान असलेलं उजनी धरण 100 टक्के भरलं, धरणात 117 TMC पाणीसाठा.#ujanidam #maharashtra #solapur #madha #farmers.
marathi.abplive.com
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंद देणारी मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100 टक्के भरलं आहे.
0
0
1
हरित उपक्रमांद्वारे पतंजलीकडून भावी पिढ्यांसाठी निसर्ग संवर्धन कसं केलं जातंय?. #Patanjali #GreenInitiatives #BabaRamdev #AcharyaBalkrishna.
marathi.abplive.com
Patanjali Green Initiatives : कंपनी पर्यावरण संरक्षणासाठी जैविक शेती, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि जलसंवर्धन यांसारखे विविध उपक्रम राबवत आहे. तसेच, वृक्षारोपणासारख्या सामुदायिक कार्यक्रमांमध्येही सक्रिय...
0
1
2
मोठी बातमी! देशातील 334 पक्षांची मान्यता रद्द, महाराष्ट्रातील 'या' 6 पक्षांचा समावेश, जाणून घ्या काय आहेत नियम?. #ElectionCommission #ECI #Party #India #Maharashtra.
marathi.abplive.com
Election Commission : निवडणूक आयोगाने एखाद्या पक्षाची मान्यता रद्द केली तर त्याच्या विरोधात 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अपील करता येते. सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आणि 67 प्रादेशिक पक्ष आहेत.
0
0
13
Raksha Bandhan : Riya च्या हाताने Shivam ला बांधली Rakhi, Valsad मध्ये भावनिक क्षण. #rakshabandhan
0
0
2
वाळू माफियांचा मुजोरपणा! माढ्याच्या तहसीलदाराला जीव मारण्याचा प्रयत्न, घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद.#saolapur #crime #sandmafia #maharashtra #madha.
marathi.abplive.com
दिवसेंदिवस वाळू माफियांची गुंडगिरी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
0
1
1
31 वर्षांनंतर पुन्हा 'मंडल' का? पवारांची मंडल यात्रा अन् भाजपच्या व्होट बँकेला चुचकारण्याचा प्रयत्न. #SharadPawar #MandalYatra #OBC #Reservation #BJP #MandalCommission @sandeepramdasi
0
1
7
मंडल यात्रा म्हणजे नौटंकी, चंद्रशेखर बानकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, सत्ता गेल्यामुळं यांना काम नाही.#chandrashekharbawankule #sharadpawar #mandalyatra.
marathi.abplive.com
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. त्यांच्या या यात्रेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
0
0
2
Beed Crime: परळीत ��्हाईटनरच्या नशेत मुलाचा आई-वडील, आजीवर चाकूने हल्ला, धारदार पात्याने तिघेही जखमी.#beedcrime #parli #police.
marathi.abplive.com
बीड जिल्ह्यातील परळीत धक्कादायक घटना घडली आहे. व्हाइटनरच्या नशेत मुलाने आई-वडिलांसह आज्जीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
0
0
3
अनाया बांगरचं पहिलं रक्षाबंधन!.भावाला राखी बांधताच झाली भावूक;.सोशल मीडियावर फोटो व्हायरल,.पोस्ट टाकताच नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!. ▶️ वाचा सविस्तर बातमी. #AnayaBangar #RakshaBandhan2025
1
0
6
अघटित घडली यात्रा, लांडगं निघालं तीर्था! शरद पवारांच्या मंडल यात्रेवर लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका. #SharadPawar #OBC #MandalYatra #mandalCommission #LaxmanHake.
marathi.abplive.com
Sharad Pawar OBC Mandal Yatra : आजकाल कुणीही येतं आणि ओबीसींची बाजू घेतं. गावगाड्यातील ओबीसी देशोधडीला लागला आहे आणि यांना आता कंठ फुटला आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर केली.
0
0
2
पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडले, 300 किमीवरुन लक्ष्यभेद केला; ऑपरेशन सिंदूरवरुन वायूदल प्रमुखांचा मोठा खुलासा. #OperationSindoor #India #Pakistan.
marathi.abplive.com
Operation Sindoor: वायुदल प्रमुख अमरप्रीतसिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान S-400 गेमचेंजर ठरल्याचं ते म्हणाले.
0
0
2
शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करणार, कृषीमंत्र्यांच्या हस्ते टोमॅटोचे लिलाव, किलोला किती मिळाला दर?.#dattatreyabharane #pune #tomato #agriculture.
marathi.abplive.com
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांच्या हस्ते आज टोमॅटोचा (Tomato) लिलाव करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला 70 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला.
0
0
4
कोर्टाचा आदेश झुगारुन कबुतरांना खायला घालणाऱ्या महेंद्र सकलेचाला पोलिसांचा दणका , कार जप्त अन् गुन्हाही दाखल केला #MumbaiPolice #dadarkabutarkhana #Jain #Pigeons.
marathi.abplive.com
Dadar Kabutar Khana: लालबागमधील महेंद्र संकलेचा या व्यक्तीकडून कबुतरांना खाद्य पुरवण्यासाठी 'फिडिंग कार' चालवली जात होती. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
17
120
615