Shashi Profile
Shashi

@Social_Myself

Followers
44
Following
2K
Media
119
Statuses
2K

तुम्ही कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात बोलत असताना तुम्ही ज्या पक्षाच्या बाजूने मत मांडतात त्यांनी काय केलं याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. #ReallySocial

India
Joined September 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@Social_Myself
Shashi
1 month
मुंबईजवळ केवळ मुस्लिमांसाठी 'हलाल टाउनशिप', NHRC ने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर, फुटणार नव्या वादाला तोंड! https://t.co/5IEKBuMzB6 @MahaGovtRERA काय करतय
Tweet card summary image
m.dailyhunt.in
नेरळमध्ये हलाल टाउनशिपसोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रियाNHRC ने मागितले महाराष्ट्र ...
0
0
0
@Social_Myself
Shashi
1 month
राज्यात कामाचे तास 10 होणार; महिलांनाही नाईट शिफ्ट, सरकारने कंबर कसली https://t.co/skdAZJtv0L @FITEMaharashtra #FITE याबद्दल काय काहीतरी!
Tweet card summary image
m.dailyhunt.in
Maharashtra Work Hours Extension : राज्य सरकार कामाचे तास वाढवण्याच्या योजनेवर क...
0
0
0
@Social_Myself
Shashi
1 month
Pune News: 'नो-पार्किंग'वरील कारवाईत पाच वर्षे घोळ? टोईंग क्रेनवरील CCTV कॅमेरे मोक्याच्या क्षणी बंद https://t.co/4NkQXsuylT @pulse_pune @PuneCityLife @PuneCityPolice @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @abpmajhatv @anjali_damania याला म्हणतात लोकांना मूर्ख बनवणे!
m.dailyhunt.in
कुलदीप जाधव, पुणे : शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर टोइंग क्रेनद्वारे होण...
0
1
3
@Social_Myself
Shashi
2 months
@pcmcindiagovin @PCMCSarathi नवीन कंप्लेंट केली आहे आणि तीही तुम्ही अशीच बंद कराल का? कारण reopen बटन तर काम करत नाहीये. MA85580 @SakalMediaNews @punekarnews @PuneCivic @Team_PCMC @pcmchsgsociety @abpmajhatv @TV9Marathi @NDTVMarathi @shekhardalal @brizpatil
1
0
0
@Social_Myself
Shashi
4 months
पुण्याच्या वाहतूक कोंडीतून गडकरींचीही सुटका नाही! केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर पाहणी दौरा रद्द करण्याची वेळ https://t.co/O69zlOKEoq @nitin_gadkari @mohol_murlidhar @CMOMaharashtra पुणेकर रोजच हे अनुभवतो.. पण तुम्ही आता फक्त निवडणुकीलाच येणार.. @pulse_pune @SakalMediaNews
0
0
1
@Social_Myself
Shashi
4 months
टॅव्हल्स व्यावसायिकांचा शनिवारपासून बंदचा इशारा! @CP_PCCity @PuneCityTraffic एकदम चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तोच कायम ठेवावा. असंही ट्रॅव्हल्स व्यावसायिक सर्व नियम पाळतात का हे त्यांनाच विचारा आधी. https://t.co/6eCZI6KoeE By प्रभात via Dailyhunt
0
0
1
@Social_Myself
Shashi
4 months
आता 9 नाही 10 तासांची शिफ्ट करावी लागणार! प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा आदेश; संतापाची लाट https://t.co/LY0cJVuD8s #bjp
0
0
1
@Social_Myself
Shashi
4 months
महिला प्राध्यापिकेला बँक अधिकाऱ्याकडून मराठी भाषेवरून हिणवत चुक��ची वागणूक; जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल https://t.co/7fnlboOAUT #म #मराठी @ekikaranmarathi @mnsadhikrut @ShivSenaUBT_
0
0
1
@Social_Myself
Shashi
5 months
कपडे फाटेपर्यंत मारहाण,मनाला लज्जा वाटणारे कृत्य; हगवणेंच्या मोठ्या सूनेसोबतही नको नको ते घडलेलं https://t.co/CmsQmg8DVf @ChakankarSpeaks @ChitraKWagh @anjali_damania @supriya_sule कोणाच्या पक्षात जाणार! #महाराष्ट्र #म #मराठी
0
0
1
@hvgoenka
Harsh Goenka
5 months
Indians gave Rs 4,000+cr to Turkey & Azerbaijan last year through tourism. Created jobs. Boosted their economy, hotels, weddings, flights. Today, both stand with Pakistan after Pahalgam attack. Plenty of beautiful places in India & the world. Please skip these 2 places. Jai
2K
9K
38K
@Social_Myself
Shashi
5 months
पाकिस्तान समर्थनार्थ पोस्टमुळे पुण्यातील विद्यार्थिनीला अटक! @Dev_Fadnavis @NiteshNRane यांच्या सर्व पिढ्या पाकिस्तान मध्ये पाठवा https://t.co/ThM2JbS58g
0
0
0
@Social_Myself
Shashi
6 months
Sanjay Gaikwad: महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट कुठेच नाही; पकडतात 50 लाख आणि दाखवतात 50 हजार, शिवसेना आमदाराचा आरोप https://t.co/XSfUsaWGhY @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @Shivsenaofc @mieknathshinde याला म्हणतात घरचा आहेर ! #मराठी #महाराष्ट्र #सरकार
0
0
0
@Social_Myself
Shashi
6 months
जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणले ! काय घरून पैसा खर्च केला का?@nareshmhaske @Shivsenaofc #महाराष्ट्र #BoycottJKTourism #मराठी https://t.co/L9ciLplg8l
0
0
0
@Social_Myself
Shashi
7 months
जनतेला असं वाटतंय अधिवेशन हे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नसून.. आमदारांच्या वयक्तिक प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे. #शेतकरी #आत्महत्या #विकास #नोकऱ्या #शिक्षण #सुविधा #उद्योग या विषयांचा या अधिवेशनात कधी प्रश्न विचारला जातो? @BJP4Maharashtra @NCPspeaks #मराठी #महाराष्ट्र
0
1
0
@Social_Myself
Shashi
7 months
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३९ वर्षे पूर्ण! १०० एकर शेती असूनही का संपवलं जीवन? https://t.co/eFQGk8Y1nJ #Maharashtra आजची त्याच्याहून भयानक परिस्थितीत आहे. #मराठी #शेतकरी #महाराष्ट्र #farmers
0
0
0
@Social_Myself
Shashi
7 months
@PMCPune तुम्ही निदान grievance नंबर तरी देतात.. @PCMCSarathi तेवढी पण तसदी घेत नाही @pudharionline @Team_PCMC @lokmat @LoksattaLive @abpmajhatv @AAPMaharashtra @AAP4PIMCHIN @BJP4Maharashtra @brizpatil @News18lokmat @punekarnews
0
1
0