Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) Profile Banner
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) Profile
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)

@mohol_murlidhar

Followers
158,190
Following
461
Media
7,905
Statuses
18,412

उमेदवार, भाजपा-महायुती, पुणे लोकसभा | सरचिटणीस, @BJP4Maharashtra | निवडणूक प्रमुख, पुणे लोकसभा | Mayor of Pune (2019-22) | मते वैयक्तिक | स्वयंसेवक, @RSSorg |

Pune, India
Joined June 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
मोदी है तो मुमकीन है ।
Tweet media one
452
633
9K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
4 years
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVID ー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. आपला, मुरलीधर मोहोळ, महापौर
2K
681
8K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
कौटुंबिक गप्पा !
Tweet media one
228
756
8K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
मै समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा । @Dev_Fadnavis
Tweet media one
387
542
7K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
10 months
नाद करा, पण आमचा कुठं?
Tweet media one
341
595
7K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
हम वादे नहीं; इरादे ले के आए हैं ! #PMModijiInPune #मोदीजीपुण्यनगरीत #MaharashtraWithModi
Tweet media one
167
490
6K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
पुरून उरणार, अकेला देवेंद्र ! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
94
389
6K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
4 years
कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे.
Tweet media one
324
322
6K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
‘त्या’१०० कोटींच्या वसुलीतील किती देणार?
Tweet media one
420
762
6K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
तोंडच्या नुसत्याच भंपक वाफा, बोलबच्चन आणि फक्त थापा ! @BJP4Maharashtra
Tweet media one
181
692
6K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
जेमतेमच अक्षर ओळख असणारी माझी आई 'चल रे सेल्फी काढू' म्हणून 'सरप्राईज' देते तेंव्हा... लव्ह यु आई !
Tweet media one
104
147
5K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
त्याग, समर्पण, पक्षनिष्ठा, सहयोग याचं मूर्तीमंत उदाहरण आज मा. देवेंद्रजींनी दाखवून दिलं. मा. देवेंद्रजींमधील कार्यकर्ता मला व्यक्तिशः अखंड प्रेरणा देणारा आहे. मा. देवेंद्रजी, आपल्या पक्षनिष्ठेला सलाम ! @Dev_Fadnavis
Tweet media one
172
371
5K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
धन्यवाद, पुणेकर !
Tweet media one
168
319
5K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
धन्यवाद, @narendramodi सरकार ! केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत.
415
844
5K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
सुप्रभात महाराष्ट्र… 😊😊😊 #अकेला_देवेंद्र
Tweet media one
225
450
5K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
शानदार…जबरदस्त… जिंदाबाद…
Tweet media one
233
508
5K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही ! तुम्ही म्हणजे मराठी नाही ! आणि तुम्ही म्हणजे शिवसेनाही नाही !
Tweet media one
223
425
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 months
धन्यवाद, टीम पुणे शहर भाजपा !!! #BJP4Pune #BJP #Pune #Loksabha #पुणे #लोकसभा
Tweet media one
79
272
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
इज्जत आणि आदर कर्तृत्त्वानुसार आपसूकच मिळतो. नाहीतर काहींना निमंत्रणच दिलं नाही, म्हणून कालवा करावा लागतो. @Dev_Fadnavis
Tweet media one
153
455
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
दुसरा पर्याय तरी आहे का?
Tweet media one
411
207
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
शुभ रात्री ! #अकेला_देवेंद्र
180
361
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी…
Tweet media one
134
500
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने || #VitthalBhaktModi
Tweet media one
38
207
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
‘माऊली’ या हाकेत असणारी ताकद देहभान विसरुन विठुरायाच्या दिशेने कशी आपसूकच घेऊन जातो, याची अनुभूती देणारा हा विश्वजीत पवार यांच्या कॅमेऱ्यातून क्लिक झालेला फोटो काळजात घट्ट घर करतो. #वारी #माऊली
Tweet media one
17
197
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे । संसारी जन्मीजे याची लागी ।। मा. @narendramodi जी हे संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पुण्यभूमीत येणारे पहिले पंतप्रधान ठरले. या महत्त्वाच्या प्रसंगी मा. मोदीजींचे पुण्यनगरीत स्वागत करण्याची संधी मिळाली, ज्याला शब्दशः तोड नाही.
Tweet media one
33
171
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
मलिक तुरुंगात असतानाही यांना एवढा ‘कडक’ हर्बल कुठून मिळत असेल बरं?
Tweet media one
319
311
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 months
धन्यवाद, भारतीय जनता पार्टी ! 🙏🏽🙏🏽🙏🏽 पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. पक्षाने…
Tweet media one
425
406
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
सहजीवनाची १९ वर्षे ! Happy Marriage Anniversary, Monika ! 💐💐💐
Tweet media one
281
67
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
9 months
॥ जय गणेश ॥ 🚩🚩🚩🚩🚩 @narendramodi
28
301
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
निःशब्द ! #Chintoo
Tweet media one
21
370
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
ज्या क्षणांची प्रतीक्षा होती, तो क्षण आल्यावर अंगावर शब्दशः रोमांच उभा राहिला. जय भवानी, जय शिवाजी !!! मनस्वी धन्यवाद, मा. अमितभाई !
Tweet media one
55
259
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
10 months
संवेदनशीलतेचा ‘त्रिशूळ’ ! एखादी दुर्घटना घडल्यावर सरकारी यंत्रणा किती प्रभावीपणे काम करु शकते? याचा वस्तुपाठ इर्शाळवाडीच्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि मा.श्री. अजितदादा पवार यांनी घालून दिला. खरं तर…
Tweet media one
190
344
4K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
नवे हिंदुत्ववादी आणि विकास पर्व… @mieknathshinde @Dev_Fadnavis
Tweet media one
84
163
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
देशाचं सर्वोच्च पद असतानाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीवरुन पंतप्रधान मा. मोदीजी सहकारी नगरसेवकांच्या भेटीला आले. भेटीतील सहजता आणि नगरसेवकांशी सामोरे जाताना असलेली आदब प्रचंड भावणारी होती. एक कार्यकर्ता म्हणून सर्वोच्च नेत्यांकडून आणखी काय हवं? @narendramodi
Tweet media one
70
242
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
चार राज्यात पुरतं तोंडावर आपटल्यावरही? तुमचा ब्रॅंड तर फारच ‘कडक’ आहे ! ‘हर्बल’ आहे की काय?
Tweet media one
281
335
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
गोव्यातील दमदार कामगिरीनं मा. @Dev_Fadnavis जींनी निवडणूक व्यवस्थापनात असलेला हातखंडा आणि कसलेले नेतृत्त्वगुण पुन्हा एकदा सिद्ध केले. बिहारनंतर गोव्याचीही 'निवडणूक प्रभारी' म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या मा. देवेंद्रजींचं मनःपूर्वक अभिनंदन !
Tweet media one
33
226
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
4 years
सलाम @PuneCityPolice ! कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. मात्र ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे योद्धे लढत राहतात. आजच्या पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं हे चित्र याचीच साक्ष देते. @CPPuneCity
162
686
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… @Dev_Fadnavis
Tweet media one
99
236
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
आठवण !
Tweet media one
164
269
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
धन्यवाद, मा. @Dev_Fadnavis जी ! वास्तव समोर आणलंच !
Tweet media one
67
433
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
आयुष्य खूप सुंदर आहे… फक्त आत्मविश्वास भुजबळ साहेबांसारखा असायला हवा !
Tweet media one
172
210
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
८० हजार क्षमतेची क्रीडानगरी आज कुस्तीशौकीनांनी खचाखच भरली होती. संयोजक म्हणून यापेक्षा सर्वोच्च समाधान ते काय… धन्यवाद !
Tweet media one
83
120
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
खदखद परिषदेत स्वतःचाच ‘घाम’ निघाला! इतकी भरकटलेली पत्रकार परिषद कधी पाहण्यात आली नव्हती. तोंडाच्या वाफा, हवेत गोळीबार !
Tweet media one
158
406
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
सिधी बात, नो बकवास… #अकेले_देवेंद्र @Dev_Fadnavis
Tweet media one
58
187
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक ! - सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार - हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार - शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी - मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
125
368
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ! #वारकरी #विठ्ठल
Tweet media one
26
172
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
पत्नी मोनिकाचा आज वाढदिवस. मोनिकाला उत्तमोत्तम आरोग्य आणि उदंड आयुर्मान लाभो, हीच आजच्या वाढदिवसदिनी सदिच्छा !
Tweet media one
193
55
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
गिटार शिकणाऱ्या लेकीकडून बापाला वाढदिवसाच्या शुभेच्छा यापेक्षा ह्रदयस्पर्शी काय असू शकतात? लव यू बेटा !
165
71
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
लेक सौम्याला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !
Tweet media one
130
46
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
राज्यात स्वतःच्या भावाला मंत्री करु न शकणारे खा. संजय राऊत या महाशयांना थेट उत्तरप्रदेशात मंत्री करायला निघाले होते.😊
161
329
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
ह्या देशद्रोही औलादी वेळीच ठेचायला हव्यात ! @BJP4Maharashtra
263
427
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
कर्तव्याची भावना जबाबदारीतूनच येते, ना की घरात बसून टोमणे मारुन ! @narendramodi @Dev_Fadnavis
Tweet media one
330
211
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम ! @Dev_Fadnavis #RajyaSabhaElections2022 #अकेला_देवेंद्र
Tweet media one
105
189
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
लेक सिद्धीचा आज वाढदिवस. माझ्या एकूणच राजकीय आणि विशेषतः महापौरपदाच्या कार्यकाळात दोन्ही लेकींना आणि कुटुंबियांना फारसा वेळ देऊ शकलो नाही. बाप म्हणून लेकीच्या असलेल्या बारीक-सारीक अपेक्षाही पूर्ण करता येणे शक्य व्हायचं नाही.
Tweet media one
162
61
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
4 years
सलग वीस दिवस ससूनच्या अतिदक्षता विभागात (ICU) कर्तव्य बजावून नर्स (इंचार्ज) असलेल्या राजश्री कानडे घरी परतल्या तेव्हा कुटूंबियांना केलेल्या स्वागताला तोड नाही. कानडे यांच्या डोळ्यातील अश्रूंची आणि कुटूंबियांच्या भावनेची किंमत ठेऊन कोरोनाला नियंत्रणासाठी आपपल्या परीने साथ देऊयात !
137
776
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
अहो @rautsanjay61 जी, पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा! महत्त्वाकांक्षा असावी, पण किमान आवाक्यातली तरी ! महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा ! तरीही आपल्याला शुभेच्छा !
Tweet media one
297
359
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
विश्वास ठेवा, हे दिवस सरताहेत ! पुणे शहरात १८ एप्रिलला ५६,६३६ ऍक्टिव्ह रुग्ण होते. आज ही संख्या २२,३०४ पर्यंत खाली आलीय. म्हणचे १८ एप्रिलपासून आजपर्यंत एक्टिव्ह रुग्णसंख्या ३४,३३२ ने खाली घटलीय. संकट नक्कीच संपलेलं नाही, पण आपल्या सामूहिक यशाची नोंद तर घ्यावीच लागेल ना?
82
241
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
॥ येळकोट येळकोट, जय मल्हार ॥
Tweet media one
16
74
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
आदरणीय दादा, बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले? आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण? PMPML का खिळखिळी झाली? सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली? कचऱ्याची समस्या का झाली? BRT बळींचं पाप कोणाचं? या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांकडे आहे!
Tweet media one
494
455
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
10 months
आदरणीय अजितदादांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा ! @AjitPawarSpeaks
Tweet media one
40
112
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
या झुंडशाहीचा… या माजुरेपणाचा… या मगरुरीचा… या गुंडगिरीचा… तीव्र निषेध!!! मा. @KiritSomaiya जी लढवय्ये आहेत. या असल्या भ्याड हल्ल्याने ना किरीटजी घाबरतील, ना भारतीय जनता पक्ष !
Tweet media one
144
427
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
माझ्या आणि मोनिकाच्या लग्नाचा आज वीसावा वाढदिवस. दोन दशकांच्या सहजीवनात मोनिकाने यथार्थ साथ दिली, पाठिशी ठामपणे उभी राहिली. घर सांभाळणं असो किंवा राजकीय आखाड्यात उतरणे, तीच्याकडून ‘नाही’ उत्तर कधीच नाही. या साथीचं, या प्रेमाचं आणि या सहजीवनाचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील.
Tweet media one
218
60
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
आई-वडिलांच्या लग्नाचा आज ५७ वा वाढदिवस ! अनेक टप्पे ओलांडत आणि स्थित्यंतरे मागे टाकत, त्यांचा सहजीवनाचा प्रवास इथवर पोहोचलाय. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य, ही त्यांच्याच ५७ वर्षांच्या मेहनतीची आणि संघर्षाची पावती आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र!😊 Happy Anniversary 💐💐💐
Tweet media one
74
81
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
सलाम पुणेकर ! ■ नवे कोरोनाबाधित : १,१६५ ■ कोरोनामुक्त : ४,०१० १८ एप्रिलपासून आजपर्यंत २५ हजार ८०० ने ऍक्टिव्ह रुग्णसंख्या घटली ! सामूहिक लढू, कोरोनाला हरवू !
132
272
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
विद्युत रोषणाईत आणखी आकर्षक दिसणारा श्री. छत्रपती शिवाजी महाराज पूल ! #Pune #पुणे #आपलं_पुणे
Tweet media one
29
77
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
संकल्पातून सिद्धीकडे; पुणे मेट्रोची उद्या ट्रायल ! पुणेकरांनी पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न उद्या पूर्ण होतंय. उद्या स. ७ वा कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनी या टप्प्याची चाचणी होतेय. कित्येक वर्षे कागदावर धावणारी मेट्रो प्रत्यक्षात धावताना पाहण्याचं पुणेकर म्हणून असलेलं दुसरं सुख ते काय?
58
271
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
धन्यवाद पुणेकर : सलग सहाव्या दिवशी नवी रुग्णसंख्या कोरोनामुक्त संख्येपेक्षा कमी ! पुणे शहरात कोरोना निर्मूलन उपाययोजनांना मोठे यश मिळत असून सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज नवे ३,९९१ रुग्ण तर ४,७८९ रुग्ण बरे झाले.
100
299
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 months
लेक सिद्धीचा आज वाढदिवस ! Happy Birthday, सिद्धी !!! 💐💐💐🎂🎂🎂
Tweet media one
89
66
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
मा. मुख्यमंत्र्यांना एवढा कडक टोमणा आजवर आम्ही विरोधकांनीही लगावला नसेल ! #गुलाबराव_पाटील_Rocks
Tweet media one
156
195
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
30 New ventilators to Pune from #PMCaresFund ! Pune has received 30 new ventilators from Hon. Prime Minister @narendramodi ji's initiative of #PMCaresFund . For this help we are Thankful to Hon. PM Narendraji Modi Ji and Union Cabinet Minister Shri. @PrakashJavdekar ji.
Tweet media one
62
550
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत ! पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे.
124
396
3K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
खंजीर खूपसून आणि जुगाड करुन हातात घेतलेलं राज्य सरकार गेल्या अडीच वर्षे चालवता येईना आणि तोंडच्या वाफा तर थेट ईडी हातात देण्याच्या… #सर्वज्ञानी
Tweet media one
226
208
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
सत्तेची मस्ती आणि मगरुरी दाखवत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज आपल्या भाजपचे शहर कोषाध्यक्ष विनायक आंबेकर यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या राजकीय संस्कृतीलाही गालबोट लावलंय. तीव्र निषेध. हल्ल्याचा धिक्कार!
Tweet media one
267
405
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
मा.श्री. @mieknathshinde जी यांनी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्रीपदाची आणि मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा !
Tweet media one
21
92
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
Tweet media one
45
57
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
आई-वडिलांच्या लग्नाचा आज वाढदिवस. आमचं गाव मुठा ते नवी पेठ आणि नवी पेठ ते कोथरुड हा त्यांचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला राहिला. मात्र या मोठ्या कालखंडात दोघांची एकमेकांना लाभलेली साथ आम्हा कुटुंबियांची ताकद बनली. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !
Tweet media one
69
47
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
'द काश्मीर फाईल्स' पाहिला, तोही २४२ सहकाऱ्यांसोबत ! अगणित अत्याचार, दाहक वास्तव, मातृभूमीतच परकीयाची भावना किती यातना देणारी असेल? हे सगळं पडद्यावर पाहातानाच अंगावर काटा उभा राहतो, तर प्रत्यक्षात हिंदू बांधवांनी काय भोगलं असेल? याची कल्पना करतानाही धडकी भरते. @vivekagnihotri
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
42
223
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण आपलं शहर सोडल्याचीही बातमी व्हायला हवी !
Tweet media one
213
234
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
या लाल मातीची ओढ अजूनही आहे, अगदी पंचवीस वर्षांपूर्वी होती तशीच !!!
Tweet media one
36
76
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
आजि सोनियाचा दिनु; मेट्रोची 'ट्रायल रन' यशस्वी ! आपल्या देशाचे पंतप्रधान मा. @narendramodi यांच्या मेट्रो रेल व्हिजन अंतर्गत माजी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळून प्रत्यक्षात वेगाने काम झालेली पुणे मेट्रो आता प्रत्यक्षात धावली आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
60
239
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक ! पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज नवे ४,५३९ तर कोरोनामुक्त ४,८५१ नोंदवले गेले. #PuneFightsCorona
86
268
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
हे प्रेम, हा जिव्हाळा, ही आपुलकी कायम राहील या विश्वासासह भाजप प्रदेश सरचिटणीसपदी निवडीच्या आपल्या भरभरुन शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
Tweet media one
104
87
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
धन्यवाद पुणे ! 🙏🙏🙏 #BJP4PMC #पुणे_बदलतंय_पुढे_जातंय #PMModijiinPune #मोदीजीपुण्यनगरीत #MaharashtraWithModi
Tweet media one
37
149
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
मेट्रो प्रवाशी संख्येचा नवा उच्चांक! लोकार्पणानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी मेट्रो प्रवाशी संख्येने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आज तिसऱ्या दिवशी तब्बल ४२ हजार ०७० जणांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं, असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते?
62
265
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी ! #BJP4PMC #योगी @myogiadityanath
Tweet media one
31
167
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
पंतप्रधान आदरणीय श्री. @narendramodi जी येत्या शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येत असून दुपारी १ ते २ या वेळेत मा. मोदीजी यांची @SerumInstIndia ला भेट नियोजित आहे. यावेळी पुणेकरांच्या वतीनं मा. मोदींजींचे स्वागत पुणे विमानतळावर करणार आहे.
47
102
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
लढेंगे और जितेंगे भी ! विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis यांना ताब्यात घेऊन मलिक प्रवृत्तीविरोधातील लढा थांबेल, असं वाटत असेल तर हा निव्वळ गैरसमज आहे. #NawabHataoDeshBachao
Tweet media one
46
240
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन @PuneCityPolice ! बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय? @CPPuneCity यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
Tweet media one
51
153
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मा.श्री. @AmitShah जी यांचं मनःपूर्वक आणि शुभेच्छा !
Tweet media one
27
123
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
प्रतिबिंब पुण्याचा शाश्वत विकासाचं ! कर्वे रस्त्यावरील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण झाल्यानंतर टिपलेलं आजचं हे चित्र. पुण्याचं शाश्वत विकासांचं प्रतिबिंबच. मेट्रो, पहिल्या मजल्यावरुन वाहतूक आणि खाली मुख्य रस्ता. @Dev_Fadnavis
Tweet media one
44
186
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
हीच ती वेळ ! की, हे शक्य झालं साहेबांच्या धोरणामुळे ! #ResignAnilDeshmukh #Target100Cr
48
285
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार ! पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल.
112
250
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
लेक सिद्धीला बारावीत ८० टक्के गुण मिळाले. खरं तर परीक्षा व्हायला हवी होती, हे मत असणारा मी पालक आहे. मात्र तरीही पाल्यांनी या संकटकाळात आणि विशेषतः परीक्षेच्या अनिश्चिततेच्या काळात संयमाने सामना केला. लेक सिद्धीच्या यशाचं तर कौतुक आहेच, पण सर्व पालक-पाल्यांचंही मनःपूर्वक अभिनंदन!
Tweet media one
88
60
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
तोंडच्या वाफा टाकणारी सकाळची पत्रकार परिषद आज नसणार तर !
Tweet media one
223
120
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
1 year
तुमचं ठिक आहे हो उद्धवजी… पण आदित्यजी आणि पुढच्या पिढ्यांना ‘किंमत’ मिळण्यासाठी नाव लिहिणे म्हणजे रेल्वेगाडीच व्हायची !
Tweet media one
249
238
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
#मोठा_दिलासा : नव्या कोरोनाबधितांची संख्या ३ आकड्यात ! नव्या कोरोना रुग्णसंख्येत दिलासा मिळत असताना आज त्यात आणखी भर पडली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज नोंदवली गेलेली रुग्णसंख्या सर्वात कमी आहे. ■ नवे : ६८४ ■ कोरोनामुक्त : २,७९० ■ चाचण्या : ७,८६२ धन्यवाद पुणेकर !
125
227
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
Huge Relief : नवे अवघे ४९४ कोरोनाबाधित ! ■ नवे रुग्ण : ४९४ ■ डिस्चार्ज : १,४१० ■ चाचण्या : ७,५८२ सक्षमपणे लढू, कोरोनाला हरवू ! #PuneFightsCorona
98
199
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
ही अशी चिरफाड करायला धमक लागते, प्रामाणिकपणा लागतो आणि 'घराबाहेर पडून' अभ्यासही करावा लागतो. @Dev_Fadnavis #devendrafadnavisformaharashtra
84
398
2K
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
2 years
२५ महिने पूर्ण करता-करता नाकी नऊ आले आणि…
Tweet media one
232
154
2K