
Brijmohan Patil
@brizpatil
Followers
8K
Following
21K
Media
4K
Statuses
14K
Reporter @पुणे मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर. अध्यक्ष, पुणे श्रमिक पत्रकार संघ
Pune.
Joined June 2010
#पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील AC, अॅक्वागार्ड, जुने पितळी दिवे, डायनिंग टेबल अशा वस्तूंना पाय फुटले. या वस्तू बंगल्यातून गायब आहेत. कोणी नेल्या, कशा नेल्या हे अजूनही समोर आले नाही. पण या वस्तूंची गरज असल्याने नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. #pune
0
0
6
राहूल गांधींना कोर्टाने जोरदार जणका दिला आहे. त्यांचा आक्रमतपणा वाढत असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय जर अस थेट बोलत असल्याने मोठा सेटबॅक बसतो. सिमा, सैनिक, शस्त्रूराष्ट्र याबाद्दल बोलताना सर्वच राजकारण्यांना भान राहिल पाहिजे. #rahulgandhi
0
0
0
माझ्या मध्यस्तीमुळेच भारताने इंग्लंड विरोधातील टेस्टमॅच जिंकली. मी इंग्लंडला म्हणालो, मॅच कुठे खेळता आपण व्यापार करू.असे अजून डोनाल्ड ट्रंप म्हणाले नाहीत. कमाल झाली.#INDvsENG .#indiavsengland.
3
7
95
#पुणे.मंडई गणपती, भाऊ रंगारी गणपतीने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची वेळ बदलल्यामुळे मंडळांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंडळांमध्ये मतांतरे आहेत. मतभेद वाढण्यापूर्वी पोलिसांना आणि लोकप्रतिनिधींना यावर तोडगा काढला पाहिजे. दुर्लक्ष करून जमणार नाही. @CPPuneCity.#pune.#punenews
0
1
7
#पत्रकारसन्माननिधी वाढविण्याच्या निर्णयाची कालपासून सरकार अंमलबजावणी सुरू झालेली आहे.योगायोगाने कालच मुख्यमंत्री@Dev_Fadnavis.#पुणे दौर्यावर असताना त्यांना भेटून या संदर्भात निवेदन दिले होते.सन्मान निधी वाढ करण्यासाठी गेले दीड वर्ष पाठपुरावा करणाऱ्या सर्व पत्रकारांचे धन्यवाद. 🙏
2
1
12
#पुणे.#कोथरूड सिटीप्राइडच्या समोर असलेल्या गोखले बिझनेस बे GBB येथे पुणे महापालिकेला तब्बल 766 गाड्यांच्या क्षमतेचे पार्किंग मिळाले आहे. कोथरूडमधील हे एकमेव वाहनतळ आहे. 364 कार.402 दुचाकीची व्यवस्था आहे. कोथरूडमध्ये पार्किंगचा विषय गंभीर होत असताना हे वाहन महत्त्वाचे पटेल.#pune
3
1
23
काही वर्षापूर्वी #सामना च्या दिवाळी अंकात.कर्नल पुरोहितांच्या पत्नीची मुलाखत छापली होती.पुरोहितांसोबत तपास यंत्रणा, राज्य-केंद्र सरकारने काय केले यावर गंभीर आरोप होते.ती मुलाखत वाचल्यावर आज #MalegaonBlast मधून पुरोहित निर्दोष का सुटले याचे उत्तर मिळते. पण खरे आरोपी सापडणार का?.
0
0
6
पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग नसतो, बूथवर, यादीवर कामाचा 0 अनुभव. या ट्रोलर्सच काम फक्त सोशल मिडियावर आग ओकणे, लोकांना शिव्या घालणे. रस्त्यावर कष्ट करणार्या कार्यकर्त्यांचा जनसंपर्क असतो, त्यांना सामाजितसभान असत. त्यांच्या जीवावर पक्ष वाढतो. ट्रोलर्सच्या नाही. #MaharashtraPolitics.
19
15
141
सन्माननीय माणिकराव कोकाटे हे राज्याचे नवे क्रीडा मंत्री झाल्यामुळे आता मोबाईल गेमिंग चांगले दिवस येणार आहेत. #MaharashtraPolitics.#ManikraoKokate.
3
11
119
तू लढत रहा .सोबत आहोत ❤️.
मला मारण्याची उघड धमकी दिल्याचं कळलं. एका राजकीय थ्रेडवर counter argument करण्यापेक्षा ताईंनी माझ्या वडिलांबद्दल घाणेरड लिहिलं होतं. यानंतर मी तुम्हाला ब्लॉक केलं. ताई, माझे वडील हयात नाहीत. त्यांच्यानंतर गेली 13 वर्ष आईला मीच सांभाळतो. पण आज unblock करतो. 1/2.@Dev_Fadnavis.
7
2
73
#पुणे.महत्त्वाची सूचना.#खडकवासलाधरण .28/07/2025*.खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये दुपारी 1 वाजता 25,696 क्यूसेक सोडण्यात येणार आहे. #pune.#punerains.#punenews.
0
4
52
चला एका तरी नेत्याने मान्य केलय पुण्याच वाटोळ झालय म्हणजे सुधारणेला वाव आहे. हे १०-१५ वर्षापूर्वी हिंजवजीत व्हायला पाहिजे होते ते आता होतय. हिंजवडीच्या कारभार्यांना मोठी स्वप्न बघायला शिकवणे गरजेचे आहे. #pune.#hinjawadi.#PuneRains .#punenews.#पुणे
14
50
391
#पुणे महापालिकेचे कर्मचारी मेट्रोने प्रवास करताना अशी खुर्ची वापरत आहेत. संध्याकाळी गर्दीच्या वेळी उपयोगी पडते असे कनिष्ठ अभियंता अनिल लोखंडे सांगत होते. #pune.#punemetro.#punetraffic.@metrorailpune
1
1
28