
Dadaji Bhuse
@dadajibhuse
Followers
58K
Following
0
Media
515
Statuses
1K
Joined April 2017
नाशिक महानगरपालिका शाळा व जि. प. प्रा. शाळा, सोग्रस, चांदवड येथे सरप्राईज भेट !. #schoolvisit #surprisevisit #nashik #school #Students #teachers #studentsfirst #StudentLife #studentachievement #studentsprograms
4
4
13
📍 नाशिक | २३ जुलै २०२५. आज #नाशिक येथील नाशिक महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय नांदूर मानुर या शाळेला सरप्राईज भेट दिली. या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. #schoolvisit #surprisevisit #nashik #school #students #teachers
0
3
12
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. !💐. @AjitPawarSpeaks #happybirthday
3
0
10
महाराष्ट्र र���ज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. !💐. @Dev_Fadnavis #happybirthday
2
1
3
शासन निधीची अफरातफर, बनावट नियुक्त्यांची होणार एसआयटी(SIT) चौकशी !. #dadajibhuse #vidhanbhavan #trending #news #government #investigation #Corruption
17
4
7
📍मुंबई | १८ जुलै २०२५. आज मुंबई येथील जंजिरा या शासकीय निवासस्थानी मा. मंत्री महोदय व विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमप्रसंगी विधिमंडळातील मान्यवरांची सदिच्छा भेट घेतली. #DadajiBhuse #mumbai #janjira
2
2
7
शिक्षण देण्याकडे कोणी व्यवसाय किंवा पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहू नये अशी आमची भावना असून कोणीही गरजेपेक्षा जास्त शुल्क आकारू नये. यासाठी येणाऱ्या काळात आपण नियमांमध्ये दुरुस्ती करणार आहोत. #SchoolEducation #education #EducationForAll #maharashtra #dadajibhuse #mumbai
12
3
12
विनाअनुदानित वरून अनुदानित शाळांमध्ये होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांबद्दलची प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे साहेब यांनी विधानसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना समजावून सांगितली. #शिक्षण #अनुदानितशाळा #विनाअनुदानितशाळा #महाराष्ट्र #SchoolEducation #education
4
2
7
बोगस शिक्षकांना थकित पगाराचे वाटप आणि चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्यांक शाळेचा दर्जा दिला जाणे या मुद्द्यांची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यावर यावर कारवाई करण्यात येईल. #vidhanbhavan #mumbai #DadajiBhuse #teachers
10
1
11
दहिदी, मालेगाव येथील अंगणवाडीचे व जिल्हा परिषद प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेचे उद्घाटन संपन्न!. #malegaon #dadajibhuse #schoolvisit #schoolopening #studentsfirst #SchoolEducation #schooldevelopment
4
2
6
📍मालेगाव | १३ जुलै २०२५. आज मालेगाव तालुक्यातील भायगाव, वडगाव, दहिदी, झोडगे, डोंगराळे येथे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी संसार उपयोगी भांडी आणि सुरक्षा संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. #dadajibhuse #Shivsena
2
1
6
मा. बाळासाहेब व मा. दिघे साहेबांचा शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही 🚩. #शिवसेना #shivsena #balasahebthackeray #dighesaheb #जनसेवा #DadajiBhuse #malegaon
5
1
13
गुरु म्हणजे विचार…. गुरु म्हणजे दिशा….गुरुश्रेष्ठ हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस गुरुपौर्णिमेनिमित्त शतशः नमन !. #balasahebthackeray #aanaddighesaheb #gurupurnima.#guru #guruvarya #happygurupurnima
5
1
27
RT @MahaDGIPR: शिक्षणमंत्री @dadajibhuse यांनी विधिमंडळ अधिवेशनात सभागृहाच्या माध्यमातून जागतिक स्पर्धेत जगात Top 10 ठरलेल्या एकमेव, भारतीय….
0
10
0
📍 विधान भवन, #मुंबई | ८ जुलै २०२५. देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांचा राज्य विधिमंडळाच्या वतीने आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. #mumbai #bhushangavai #dadajibhuse
1
1
9
📍विधान भवन, मुंबई | ०८ जुलै २०२५. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ आठवडा दुसरा, दिवस दुसरा. #महाराष्ट्र #maharashtra #MonsoonSession2025 #Monsoonsession #Mumbai #dadajibhuse #vidhanbhavan
2
1
10
पंढरीच्या रस्त्याला.भावभक्तीची पालखी….विठ्ठल नाम घेत.हरिपाठात रमली वारी…. देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र शुभेच्छा…!. #विठ्ठल #विठ्ठलरखुमाई #पंढरपूर #वारकरी #vithhal #pandurang #pandharpur #DadajiBhuse
4
2
17
"घेऊनी पुस्तक हातात, हरिपाठ ओठात.चालती बालमाउली विठ्ठलाच्या वाटात.शिक्षण हेच दान, भक्ती हेच प्राण.विठू माउलीच्या कृपेने होईल ज्ञानसंपन्न भान!"🚩. #विठूमाऊली #vitthal #mauli #vitthalrakhumai #pandurang #varkari #vari #pandharpur #Maharashtra
1
2
19