
Dr. Deepak Pawar दीपक पवार
@drdeepakpawar
Followers
3K
Following
300
Media
227
Statuses
4K
राज्यशास्त्राचा अभ्यासक, भाषिक चळवळीचा कार्यकर्ता, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक
Mumbai, India
Joined August 2009
Have Thackeray-pawar made any such similar statement?? No wonder, both handed Maharashtra to BJP-RSS in a platter.. and now it's getting ravaged economically, socially, culturally and politically.. @drdeepakpawar .
Commemorating the RSS centenary with a postage stamp and a 100 rupee coin is a grave insult to our Constitution. It legitimises an organisation that abstained from the freedom struggle, promoting a divisive ideology that aligned with the colonial strategy. This national honour is
0
3
7
माझे पूर्वज कोण आहेत ह्याचं मला कायम कुतूहल आहे. जेंव्हा आज वाचलं की कोकणातील कातळशिल्पं सुमारे २४,००० वर्षांपूर्वीची आहेत तेंव्हा ते कुतूहल पुन्हा उफाळून आलं. २४,००० वर्ष म्हणजे झालं काय. त्यावेळी लोकांनी बसून चित्रं काढली आहेत.. कोण होते हे लोक? काय सांगायचं होतं त्यांना त्या
21
166
1K
सिद्धार्थ सरांना दिल्लीत अनेकदा भेटलो. कायद्यासारखा किचकट विषय ते सोपे करून सांगत. मला भावलेली गोष्ट म्हणजे, समोरच्��ाचे शांतपणे ते ऐकून घेत, मगच आपलं म्हणणं मांडत. बोलताना कधी अवाजवी आवाज वाढत नसे, संयत भाषेतच बोलत. प्रशांत सर म्हणतात तसं, खरंच उमदा माणूस होता! 💔
कॅमेऱ्याला रिटेक असतो, आयुष्याला रिटेक नसतो किती बरं झालं असतं असा रिटेक आयुष्यातही असता तर..( खालचा व्हिडिओ 👇) आजचा दिवस डिलीटच करायला सांगितला असता देवाला. मग कदाचित आज आमच्या संध्याकाळच्या फोनवरच्या गप्पांचा विषय वैकुंठ स्मशानभूमीत मरायलाही नीट सोय नसणे हा ठरला असता. तिथे
2
12
239
लालबाग चा राजा विसर्जित होत नाही.. अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा. जिच्या बापाला लालबाग च्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहानमुली समोर मारतात.. त्या बापलेकी ची माफी मागून जरी लालबाग चा राजा विसर्जित झाला नाही तर... मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबाग च्या
118
454
3K
प्रति, मा. सौरभ राव आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे. विषय: सरळसेवा भरती २०२५ मध्ये स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र लागू करण्याबाबत. महोदय, ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक व मल्टी पर्पज वर्कर (आरोग्य सेवक) या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या
20
58
63
मा. मिलिंद देवरा जी, आपण अत्यंत निर्बुद्ध आणि मग्रूर पणे लिहिलेले पत्र वाचले. आपल्या पत्रातील मजकूर हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर प्रहार करणारा, जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा आणि सत्ताधाऱ्यांच्या तुष्टीकरणातून लिहिलेला आहे. तो महाराष्ट्रातील जनआंदोलकांचा अपमान आहे. मुंबईचे
11
137
702
डॉ. दीपक पवार यांचे सर्व जाती-धर्मातील मराठी भाषकांना आवाहन. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठा_आरक्षण #मराठा #मराठाआरक्षण #MarathaReservation (इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांचे मनःपूर्वक आभार!)
7
151
381
clearly the idea seems to be: no top level ministers will meet with the protestors every attempt will be made to make it supremely inconvenient every attempt will be made to discredit the protest people will be wheeled out to amplify "inconvenience" 1/6
2
9
29
हा न्यायमूर्तींनी आंदोलन स्थळावर जाऊन मनधरणी करण्याचा पायंडा फारच चिंताजनक आहे कालपर्यंत न्यायमूर्ती पदावरचे लोक सरकारच्या एका आदेशावर काहीही करायला तयार होतात ? जरांगे आंदोलन काय समितीविरोधात करतायत का? सरकारविरोधात करतायत ना ? मग सरकारचं धुणं धुवायला हे न्यायमूर्ती का धावत
38
184
1K
‘Why do people who complain that our municipalities are incapable of offering proper shelter to dogs not worry about the pathetic shelter offered to refugees & victims of political persecution?’ — Watch ThePrint #SharpEdge with Vir Sanghvi @virsanghvi
https://t.co/ahkHX9Oa0M
0
2
6
उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.नक्की या. .@uddhavthackeray @RajThackeray @INCHarshsapkal @ajitnavalecpm
10
269
996
७ जुलैच्या आझाद मैदानातील धरणेआंदोलनासाठी Virtual Activismच्या पलीकडे जाऊन काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तातडीने Raj @MarathiPremi शी ८२८६०१०६९२ वर तातडीने संपर्क साधा. ही लढाई संपलेली नाही.मराठीसाठी एकजुटीने लढूया.#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
7
116
457
माशेलकर समितीचा अहवाल वादाच्या केंद्रस्थानी आणला गेला असतांना माशेलकर त्याबद्दल का बोलत नाहीत?माध्यमातल्या मित्रांनो त्यांना आणइ त्या समितीतल्या सर्व सदस्यांना बोलायला भाग पाडा म्हणजे अहवालामागचं खरंखोटं राजकारण उघडकीस येईल. @rameshmashelkar @SukhdevThorat @uddhavthackeray
8
90
351
महाराष्ट्राच्या राजभवनात गुजरात दिन साजरा झाला असेल तर गुजरातच्या राजभवनातही महाराष्ट्र दिन साजरा झाला असेल का? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@maha_governor
@GovernorofGuj
@PawarSpeaks
@OfficeofUT
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RajThackeray
9
51
275