yadujavalkar Profile Banner
यदुनाथ जवळकर🔥 Profile
यदुनाथ जवळकर🔥

@yadujavalkar

Followers
9K
Following
77K
Media
3K
Statuses
17K

🚩🚩🚩 एक भक्त पण अंध भक्त नाही..🪷 कमळ. हिंदुत्व... छत्रपती शिवाजी महाराज♥️ sarcasm कळत नसेल तर दूर रहा. पोष्टि खाली येऊन ग्यान चोदू नये. ब्लॉक हांन्यात येईल.

णेपु
Joined July 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
12 hours
नितीश कुमार यांचं वय झालं आता... बघा...
6
3
47
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
14 hours
पृथ्वी बाबांना मी ते वयाच्या पासष्टी सत्तरीत आहेत असे समजायचो.... पण माणूस ऐंशी वर्षाचा आहे... ऐंशी बुद्धी नैंशी... असा प्रकार आहे... ले सिरीयस घेऊ नका... सगळे साहेबांसारखे नसतात... पंच्याऐंशी होऊन पण तल्लख.
5
2
81
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
14 hours
टी एन शेषन निवडणूक आयुक्त पदावरून रिटायर झाल्यावर लागलीच काँग्रेस मध्ये प्रवेश करून अडवाणी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती... आताच्या आयोगाच्या अध्यक्षांनी तसे केले तर आपला आक्षेप नसावा.. ह्या ह्या ह्या
@JagtapSpeaks
Prashant Sudamrao Jagtap
15 hours
टी.एन. शेषन यांच्या जयंतीदिनी महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे... त्यांच्या आदर्श कार्यपद्धतीतून सध्याचा निवडणूक आयोग १% तरी बोध घेईल ही�� अपेक्षा !
6
28
200
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
15 hours
इतक्या दिवसांचे एकनिष्ठ... घोसाळकर कुटुंब देखील फुटून मशालीतून बाहेर पडले... भविष्यात पॉलिटिकल सायन्स या अभ्यासक्रमात... शुल्लक स्वार्थासाठी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे.. यात उबाठा चा धडा असावा... शिकण्यासारखी गोष्ट आहे ही पोरांना... किरकोळ फायद्यासाठी स्वतःचे अकल्पित
11
14
172
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
16 hours
नुकताच जग सोडून गेलेला ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस हा पण अर्जेंटिनाचाच होता बरे... अर्जेंटिनाच्याच मेस्सी ल मुंबईत बोलावून ख्रिस्ती मतांवर डोळा ठेवून मुंबई पालिका बळकावण्याचा डाव होता का भाजपा चा??? दोन मराठी भाऊ एकत्र आले तर किती तो द्वेष मराठी माणसाचा?
6
10
118
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
1 day
तेंडुलकर आणि फडणवीस? खेदजनक... यात एखाद्या बहुजनाला पण घेतले असते तर आपले राज्य हे पुरोगामी आहे हा मेसेज अर्जेंटिना देशापर्यंत पोचला असता.
46
31
369
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
1 day
सध्या भाजपा चे १४ राज्यात स्वतःचे मुख्यमंत्री आहेत. संपूर्ण देशात १६३४ आमदार आहेत.. एकूण ३३८ खासदार आहेत. अधिक एवढे मोठे संघटन... कोट्यवधी कार्यकर्ते.. आता या सगळ्यांचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून... देशात कुणाही माहित नसलेल्या बिहार चे मंत्री ४५ वर्षीय नितीन नबीन यांची नियुक्ती
53
117
949
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
याने आज ऑस्ट्रेलिया च्या सिडनी येथील समुद्रकिनाऱ्यावरील ज्यू नागरिकांवर बेछूट गोळीबार केला... 12 लोक मेले म्हणतात...20 चे वर जखमी आहेत... गोळ्या मारताना त्याने लोकांमधील लिब्रांडू, छद्म पुरोगामी यांना सोडून कट्टर धर्माभिमानी लोकांनाच गोळ्या घातल्या असतील का?? टेल टेल
6
12
110
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
कराचीतील पोलिस अधिकारी अस्लम चौधरी यावर शिणेमा बनवला त्याला प्रत्युत्तर म्हणून... पाकिस्तानी कंगालवूड ....मुंबई पोलिस अधिकारी सचिन वझे वर चित्रपट बनवणार असे कळते... उर्दूत " वझे क्या लादेन है क्या" हा डायलॉग पण आहे म्हणतात... आतुरता....
8
31
211
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
काल केरळात फक्त एक पालिकेवर भाजपा ला यश मिळाले..उरलेल्या चार पाच ठिकाणी काँग्रेस आणि डावे आले. तरीही हरलेल्या ठिकाणी भाजपा कार्यालयावर दगडफेक करत आहेत.. कुठे गेला विष अंबर?? कुठे आहे वागळे? परुळेकर? केतकर? पाशा कदम?? लोकशाही ची ही हत्या नाही का???
16
84
370
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
मोफत अष्टविनायक यात्रा... मोफत कोकण दर्शन.. मोफत अयोध्या यात्रा... मोफत हरिहरेश्वर बीच.. मोफत तिरुपती यात्रा.. हे सगळे पुण्यातील इच्छुकांनी आपल्या आपल्या प्रभागात लावलेले फ्लेक्स... एका प्रभागात एका पक्षाकडून पाच तरी इच्छुक आहेत..आणि एवढे सगळे पक्ष... संपूर्ण पुण्याची वाट लावली
24
38
368
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
संसद रत्न ताईंना दरवर्षी मिळतो... विकत... लंकेला वाटले भारतरत्न देखील विकत मिळत असेल.... कसला माणूस निवडून दिलाय नगर च्या लोकांनी...🤣🤣🤣
39
37
322
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
बाकी प्रकाश आंबेडकरांना एक बाबतीत मी मानतो बुवा... स्वतःच्या पक्षाचं सोडून इतर सगळ्यांविषयी खबरा असतात य��ंना... https://t.co/BswMXCw3Do
6
11
123
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
दादाचे आमदार इतके होते.. की एकच व्यक्ती राज्यसभेवर त्यावेळी जाऊ शकत होता.... पठ्ठ्याने कार्यकर्त्याला पाठवायचे सोडून... आपल्या बायकोला पाठवले... बाकी हे काय काय बोलतात..त्याला सिरीयस घेऊ नका.
36
72
498
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
हा माणूस कधीच आवडला नाही.. पैसे घेऊन व्हिडिओ बनवायचे तर थोडंफार हात चलाखी करावी लागते... तर तुम्ही फक्त हिंदुत्ववादी दिसाल..निष्पक्ष महायुती वाले दिसाल. पण...फक्त एकांगी बोलणे एवढेच याचे काम. लवकरच दक्षिण मुंबईत नवीन स्टुडिओ बनवल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
11
17
136
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
2 days
धनुजा आक्रस मागे चवताळून म्हणाली... उत्तरेतील काही शहरे सोडली तर एकही मोठी पालिका भाजपा च्या ताब्यात नाही... च्यायला केरळच्या राजधानी तिरुवनंतपुरम च्या मल्याळी लोकांनी लयच मनावर घेतलं... धनुजा आक्रस आता आक्रस्ताळे पने काय बातमी टाकते याचीच उत्कंठा...
23
68
514
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
3 days
मी तर मागणी करेन... की "भारतरत्न " पुरस्काराला " शरद पवार पुरस्कार" देण्यात यावा....
21
20
201
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
3 days
जे बात... डाव्यांचा प्रमुख गड राहिलेल्या आणि भाजपा चे अस्तित्व अतिशय कमी असलेल्या केरळात ... तिरुवनंतपुरम महापालिका निकालात भाजपा ने ५० जागा मिळवून बहुमत मिळवले आहे...
13
22
274
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
3 days
अमित भाई आणि प्रभारी बी एल संतोष... यांनी आमच्याच पक्षाच्या "प्रायव्हेट जेट वीर" होऊन फोटो टाकलेल्या लोकांना झापले म्हणे... आमच्यासारख्या शुल्लक आणि राजकारणाची जाण नसलेल्या आणि पक्षावर निःसीम प्रेम असलेल्या माणसाला याच्यासारखे सुख ते दुसरे काय??
8
14
165