rameshkMT Profile Banner
Ramesh Khokrale Profile
Ramesh Khokrale

@rameshkMT

Followers
3K
Following
11K
Media
468
Statuses
19K

Special Correspondent with Dainik Maharashtra Times, Mumbai(TOI Group). Reporting Legal Stories. RTs not endorsements, Views Personal. Egalitarian, Pro Justice.

Mumbai Born on 23rd Jan
Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@rameshkMT
Ramesh Khokrale
5 years
#MataMahaGeet करोनाचा मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्राला नवी उभारी देण्यासाठी, करोना योद्धांना सलाम करण्यासाठी मटा महागीत! नक्की पहा या लिंकवर https://t.co/xI5tcXyuak @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @ShivSena @NCPspeaks @PawarSpeaks @BJP4Maharashtra @ParagKMT @mataonline
0
3
8
@rameshkMT
Ramesh Khokrale
7 days
या टप्प्यावर राज्य सरकार व सरकारचे संबंधित विभाग यांचे प्रतिज्ञापत्रावर उत्तर आल्याविना व त्यावर विचार केल्याविना अंतरिम स्थगिती देता येणार नाही... असे स्पष्ट करून मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली...
0
0
0
@rameshkMT
Ramesh Khokrale
7 days
#marathakunabi #OBCReservation Breaking- मराठा समाजाला 'कुणबी' प्रमाणपत्र देण्याची कार���यपद्धती घालून देणार्‍या राज्य सरकारच्या २ सप्टेंबरच्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार @mataonline @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @RadhakrishnaVik @ParagKMT
2
0
0
@VijayKumbhar62
Vijay Kumbhar
8 days
या दोन “अधिकाऱ्यांचा ?” एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय , FDA चं नाव सांगून ते दिवाळीची वर्गणी गोळा करतायत! अनेक औषध विक्रेत्यांनी वर्गणी दिलीही आहे, काहींनी तर स्टॅम्प मारून त्यावर ₹५०० असं लिहिलेलंही दिसतंय! पगार कितीही वाढले तरी भिक्षा मागायची सवय जात नाहीच! या प्रकारावर
169
207
621
@Sangram00_00
Sangram
9 days
"जर तुमच्या अवतारांमध्ये बुद्ध आहेत तर मग एकाही हिंदूच्या देवघरात बुद्धांची मूर्ती का नसते?" - डॉ. रूपा कुलकर्णी बोधी अनेक विषयांचा गाढा अभ्यास असणार्‍या डॉ. रूपा कुलकर्णी ह्या ब्राह्मणत्त्व झुगारून बौद्ध धम्माचा अंगीकार करणार्‍या क्रांतिकारी महिला आहेत.
@Core_punekar
मी भारतीय
9 days
गौतम बुद्ध हेच विष्णूचे अवतार होते
59
187
742
@sardesairajdeep
Rajdeep Sardesai
8 days
Breaking now: shoe thrown at CJI Justice Gavai in court by a lawyer claiming that he would not tolerate ‘anti sanatan’ remarks. TOTALLY UNACCEPTABLE behaviour. If a CJI’s remarks on a Lord Vishnu idol in a court proceedings is going to provoke violent behaviour like this, then
3K
2K
12K
@Lap_surgeon
Dr. B L Bairwa MS, FACS
29 days
यह कैसे संभव है??😳 अगर संभव है तो हम लोग ज़हर खा रहे है। @fssaiindia
378
2K
4K
@_Bruce__007
Bruce Wayne
17 days
"No man in this whole world wants you to be better than him except your Dad"🙏🏻
1K
22K
117K
@rameshkMT
Ramesh Khokrale
26 days
#malegaonbombblast मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटलेले, भाजप माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपी यांना पीडितांच्या अपिलावर मुंबई हायकोर्टाची नोटीस. अपिलावर होणार सहा आठवड्यांनी सुनावणी @mataonline @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
0
0
1
@dr_prashantsb
Dr prashant bhamare
27 days
अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट असतो बघा. जिथे ठळक अक्षरात लावलेले वाहतुकीच्या नियमासंदर्भातले बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल्स, सूचना लोक जीवाची पर्वा न करता इग्नोर करतात तिथे निव्वळ लिंबू गुलालाने किती परिणाम लोकांवर होतो ते पहा. याच धारणांचा गैरफायदा भोंदू घेत असतात...
13
187
914
@rameshkMT
Ramesh Khokrale
27 days
"...आणि असे होमिओपॅथी डॉक्टर व राज्य सरकार ��े हायकोर्टाच्या आधीच्या अंतरिम आदेशाच्या आधारे कोणताही हक्क सांगू शकणार नाहीत. तसेच राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे अशा डॉक्टरांना ॲलोपॅथीची मर्यादित प्रॅक्टिस करण्याचीच अनुमती असेल", असेही खंडपीठाने स्पष्ट केले...
0
0
1
@rameshkMT
Ramesh Khokrale
27 days
"मात्र, अशी नोंदणी झाली तरी संबंधित होमिओपॅथी डॉक्टरांनी केलेला संबंधित कोर्स आणि त्यांची नोंदणी ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल", असे न्यायमूर्ती रियाझ छागला व न्यायमूर्ती फरहान दुबाष यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले...
1
0
1
@rameshkMT
Ramesh Khokrale
27 days
५ सप्टेंबरच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळली. १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वेबसाईटवर नोंदणी सुरू होणार...
1
0
0
@rameshkMT
Ramesh Khokrale
27 days
#homeopathy #allopathy Breaking News- आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमसी) स्वतंत्र नोंदवहीत नोंद करण्यास आडकाठी नाही @mataonline @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ParagKMT
1
0
1
@Gabbar0099
Gabbar
28 days
Harsh Reality of the 4th largest economy https://t.co/sRLudjJtZ7
207
2K
8K
@BattaKashmiri
Kashmiri Hindu
27 days
The Proud Chess Champion Family of India ❤️
159
4K
40K
@RajThackeray
Raj Thackeray
27 days
#पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK #Cricket
82
629
3K
@RajThackeray
Raj Thackeray
27 days
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती... आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि
111
467
5K
@rameshkMT
Ramesh Khokrale
1 month
#bombthreat #bombayhighcourt मुंबई हायकोर्टाला बॉम्ब ठेवल्याची ईमेलद्वारे धमकी. तत्काळ दखल घेऊन सर्व कोर्टांमधील न्यायाधीश सुनावणी बंद करून उठले. संपूर्ण हायकोर्ट इमारत मोकळी करण्यात आली @mataonline @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmc @ParagKMT
0
0
0
@suchetadalal
Sucheta Dalal
1 month
Make her famous. It is our duty to stand by the rare officers who dare to do their job fearlessly. She has put her future on the line for us. Let us reciprocate by standing with her!! 🫡🙏🙌🏽🙌🏽
@aaraynsh
Aaraynsh
1 month
Respect to her, queen behavior!
488
10K
43K
@rameshkMT
Ramesh Khokrale
1 month
संघर्षयोद्धा! डोळ्यांमध्ये अश्रू अन् चेहऱ्यावर समाधान, मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण, आझाद मैदानात मराठ्यांचा जल्लोष
Tweet card summary image
maharashtratimes.com
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा घेऊन त्यांच्या भेटीला गेलं होतं. या शिष्टमंडळाला अखेर मनोज जरांगे यांची...
0
0
0