मी भारतीय
@Core_punekar
Followers
11K
Following
194K
Media
8K
Statuses
156K
राष्ट्रहित सर्वोपरी ⛳
पुणे, महाराष्ट्र
Joined October 2022
सल्ला, सूचना, फीडबॅक, कौतुक... काहीही... मुक्तपणे बोला....✌️ अर्थात भाषेची मर्यादा सांभाळून.. 👇👇 https://t.co/DdBDRTl1mO
0
2
45
मुंबई फक्त मुंबईकरांची.. नाही कुणाच्या बापाची
7
2
36
फेटाळले आरोप 😂😂 कुणीही असे मान्य करत असते का... की हो हो... आरोप खरे आहेत? काहीही बातमी
Satara Savri Drugs Case एकनाथ शिंदे यांच्या बंधूंनी नाकारले ड्रग्स प्रकरणासोबतचे संबंध । NDTV मराठी #satara #drugscase #eknathshinde #ndtvmarathi
2
0
14
एकीकडे महिला सशक्तीकरण, स्त्री पुरुष समानता वगैरे मोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रज्ञा सातव यांनी आयुष्यभर राजीव सातव यांचीच विचारधारा जपायची याला ढोंगीपणा म्हणतात. स्त्रीचे वेगळे मत असू शकते हेच या मावा समर्थकांना मान्य नसावे
3
2
38
This customer was aggressively anti-AI. Thought it was hype. Thought it was lazy. Thought it didn’t apply to real businesses. He runs an HVAC company. He was wrong.
1
1
7
गव्हाची पोती विकून तिकीट घेणारा तू महामूर्ख आहेस
नियोजन करताना डोकं कुठे होतं?, चौथा टी-20 सामना रद्द, चाहत्यांनी थेट बीसीसीआयला घेरलं, संतप्त टीका https://t.co/0wHzc1uXw8
#BCCi #INDvsSA #cricket #MarathiNews
13
4
71
When trauma isn’t healed, it makes every relationship feel crowded — past hurt standing between you and the people trying to love you. The Word of God is the only thing strong enough to quiet the noise and restore your heart.
1
7
29
तपासणे नाही. हे काम ऑनलाईन टेस्ट सुद्धा करू शकते. इंटरव्ह्यू म्हणजे व्यक्ती कशी आहे ते बघणे हेही असते.
0
0
2
प्रामाणिकपणे सांगणे ६. शिकण्याची उर्मी असणे अनुभवाने या गोष्टी कळतात... परिमाण म्हणजे सिलेक्ट झालेल्यांचे अतिशय कमी ड्रॉप out, joining नंतर जवळपास सगळ्यांचे probation कन्फर्म, नंतरही उत्तम फिडबॅक.. इंटरव्ह्यू घेणे म्हणजे फक्त समोरच्याला काय येते, काय माहिती आहे हे...
1
0
3
इंटरव्ह्यू घेताना बरेच पॅनलिस्ट फक्त स्किल्स, presentation संभाषणकला यावरच जोर देतात. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण मी याबरोबर खालील गोष्टीही बघतो १. त्या व्यक्तीला असलेली नोकरीची गरज २. देहबोली ३. वर्तणूक ४. Listening skills ५. एखादी गोष्ट माहिती नाही असे ...
2
0
6
We're partnering with @doodles to host an art challenge ( • -) • Doopies can smush together into objects as a way of avoiding danger or predators - make something made out of doopies for a chance to win! details ↓
83
246
838
इथले नियम कायदे पाळणार असाल तर इथे रहा. शरिया हवी असेल तर 50+ देशांचे पर्याय आहेत. पाकिस्तान बांगलादेश तर जवळच आहे.
1
1
37
जेव्हा रेग्युलर नंबर activate केला जातो तेव्हा "मी हा telemarketing साठी वापरणार नाही" असे कन्फर्म केलेले असते. तरीही तसे केले जाते. TRAI ने आता असे करणे हा गंभीर गुन्हा ठरवून कायदेशीर कारवाई सुरू केली तरच बंद होईल हे
@vichitra_manus @PuneriSpeaks @TRAI DND चा काहीही फायदा होत नाही. DND फक्त 140 ने सुरू होणारे नंबर ब्लॉक करत. टेलिमार्केट करणारे कॉलर रेग्युलर नंबर वरून फोन करतात (जे पूर्ण illegal आहे).
1
0
13
स्वतःला नेते म्हणवता, शब्दांमध्ये फक्त विखार, भूमिका नाही, विचार नाही नाव ‘संदीप’, पण अंधार फार! जनतेतून निवडून आलेल्या नेतृत्वाला झोलार म्हणणं सोपं असतं, पण निवडणूक जिंकण्याइतकी पात्रता मिळवणं तितकंच कठीण असतं. मुंबई शब्दांवर नाही, कामावर आपला विश्वास ठेवते, म्हणूनच ‘सुपारी’
स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी पण ही आहे मुंबईला लागेलली बुरशी नावात आहे शेलार पण हा आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार! झोलार!! झोलार!!! कविता साभार परत
95
50
215
एखाददुसरा अपवाद वगळता कुणीही मराठी कलाकार हा ठाकरे बंधू किंवा शरद पवारांचे नावही घेत नाही. यातील काहीजण तर अधिकृतरित्या त्या त्या पक्षांचे नेते आहेत तरीही बोलत नाहीत. यांचा बाजार उठलाच आहे...किमान आपले उरलेसुरले दुकान बंद नको पडायला म्हणून घाबरले आहेत
3
5
85
प्रभाकर सूर्यवंशी लेटेस्ट व्���िडिओत म्हणतात... अजित पवार हे भाजपच्या राज्यातील लोकांना manage होतात तसे एकनाथ शिंदे होत नाहीत. म्हणून दिल्लीला मध्ये पडावे लागते. काय बोलणार यावर?
6
5
54