MOTN : एकनाथ शिंदेंसाठी बॅड न्यूज! मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचीच पसंती नाही - eknath shinde how...
Mood of The Nation, Cm Eknath Shinde : देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 1.9 टक्के लोकांची पसंती मिळाली होती. असाच सर्वे राज्यातील...