Omprakash Rajenimbalkar Profile Banner
Omprakash Rajenimbalkar Profile
Omprakash Rajenimbalkar

@OmRajenimbalkr

Followers
23,974
Following
37
Media
2,618
Statuses
6,650

Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.

Dharashiv (Osmanabad), India
Joined January 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
6 months
#मराठा_आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यापासून या याचिकेत केंद्र सरकारने तमिळनाडू च्या याचिकेवेळी ज्या प्रकारे म्हणणे मांडले व आरक्षण टिकले त्याच धर्तीवर केंद्र सरकारने मराठा आरक्षण च्या याचिकेच्या सुनावणी वेळी म्हणणे मांडावे अशी मागणी
16
131
829
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
5 hours
थोर लेखक, शिक्षक आणि समाज सुधारक साने गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली..! #साने_गुरुजी
Tweet media one
0
0
59
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
17 hours
नीट युजी 2024 ची परीक्षा पुनश्च घ्यावी नॅशनल टेस्टिंग एजन्सी न्यू दिल्ली यांच्याकडून भारत भरातील 571 शहरातील एकूण 4 750 केंद्रावर 24 लक्ष 6 हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लक्ष 31 हजारे 297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या निकालाचे अपेक्षित दिनांक 14 जून 2024 ही
Tweet media one
5
25
190
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 day
लोकशाही चा विजय असो. आज 18 व्या लोकसभेचा सदस्य म्हणून पहिल्या दिवशी आज संसदेत प्रवेश करताना जनतेच्या प्रेमाची जाणीव सातत्याने मनात होत होती. लोकशाहीत पैसा नव्हे तर जनताच सर्वोच्च असते आणि याच जनतेने मला पुन्हा एकदा खासदारकीची संधी दिली. मागच्या टर्म मध्ये जनतेच्या कल्याणासाठी
Tweet media one
37
70
1K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
2 days
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मित्रमंडळी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे शुभेच्छासाठी खूप फोन येत आहेत मात्र यामुळे ज्यांना खरीच अडचण व समस्या असणाऱ्याच्या फोन ला वेळ देण्यास नाईइलाज होत असल्याने संबंधित व्यक्ती सहकार्यापासून वंचित राहत आहेत तरी सर्वांना विनंती की शुभेच्छा
Tweet media one
11
61
963
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
2 days
आपल्या क्रांतिकारी विचारांनी आदिवासी समाजाला दिशा देणारे बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #बिरसा_मुंडा
Tweet media one
0
3
103
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
2 days
साहस, शौर्य,स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतिक शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!! #MaharanaPratapJayanti #महाराणा_प्रताप_जयंती
5
52
996
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
3 days
मी तुमच्या हक्काचा खासदार आहे..! तुम्ही कधीही सांगा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे..! #धाराशिव #लोकसभा #इंडिया #आघाडी #विजय #omrajenimbalkar
53
277
3K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
5 days
📍किल्ले रायगड आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने श्रीमान रायगड या स्वराज्याच्या राजधानीच्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. इतिहासातील सोनेरी अक्षरात लिहिला गेलेला हा सोहळा. 350 वर्षापूर्वी आजच्या दिवशी
4
85
1K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
5 days
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा..! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! #शिवराज्याभिषेक_सोहळा
Tweet media one
1
33
529
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
6 days
हा विजय धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेस समर्पित..! #विजय #निवडणूक #धाराशिव #लोकसभा #शिवसेना @ShivSenaUBT_ #shivsena #yuvasena #dharashiv #omrajenimbalkar #omraje_nimbalkar
20
91
1K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
6 days
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब व वहिनीसाहेब यांचे मातोश्री येथे आशीर्वाद घेतले..! यावेळी आमदार कैलास दादा पाटील,माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील,माजी आमदार दिनकर माने साहेब,सहसंपर्कप्रमुख नंदू भैय्या राजेनिंबाळकर,शंकर तात्या बोरकर,पिंटू घोणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
20
117
2K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
7 days
#जाहीर_आभार धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम जनता, शेतकरी तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि अहोरात्र कष्ट घेणारे कार्यकर्ते यांचे जाहीर आभार. हा विजय धाराशिवच्या समस्त जनतेला अर्पण करतो. #विजय #धाराशिव_लोकसभा #धाराशिव #निवडणूक
Tweet media one
132
255
3K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
8 days
आज माझे वडील पवनराजेसाहेब यांची पुण्यतिथी, राजे साहेबाना जाऊन १८ वर्षे झाली पण ते असताना आणि त्यांच्या पश्चात ही त्यांनी सांगितलेले तत्व मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय सामाजिक जीवनात त्यांची पुण्याई हीच माझी शिदोरी आहे. आज पुण्यतिथी निमित्त बाबांना मी श्रद्धांजली
12
49
1K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
8 days
ग्रामीण महाराष्ट्राची जाण, तळागाळातील कार्यकत्यांचे भान असलेला, लोकांच्या हृदयातील 'लोकनेता' माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! 💐 #GopinathjiMunde
3
11
210
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
8 days
आज माझे वडील पवनराजेसाहेब यांची पुण्यतिथी, राजे साहेबाना जाऊन १८ वर्षे झाली पण ते असताना आणि त्यांच्या पश्चात ही त्यांनी सांगितलेले तत्व मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय सामाजिक जीवनात त्यांची पुण्याई हीच माझी शिदोरी आहे. आज पुण्यतिथी निमित्त बाबांना मी श्रद्धांजली
33
115
2K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
10 days
थोर संत कवयित्री मुक्ताबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #मुक्ताबाई #पुण्यतिथी
Tweet media one
0
11
134
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
11 days
२५ मे पासून अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे शेतातील पोल,तारा पडल्याने कृषीपंपाचा ,गावाचा तसेच पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे त्यामुळे पाणी टंचाई,शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना व प्रामुख्याने जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास देखील अडचण निर्माण झाली आहे. गेली ८
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
17
212
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
11 days
जोतिबाच्या नावानं चांगभल..! #जोतिबा #कोल्हापूर #दर्शन #kolhapur #jotiba
8
57
1K
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
11 days
शुर लढवय्या, दानशुर, प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, परम शिवभक्त, राजमाता पुण्यश्लोक #अहिल्यादेवी_होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...!!!🙏🏼 #Ahilyabaiholkar #AhilyadeviHolkar #Jayanti #Rajmata
3
37
468