Bhaskar Jadhav Profile Banner
Bhaskar Jadhav Profile
Bhaskar Jadhav

@_BhaskarJadhav

Followers
15,413
Following
0
Media
100
Statuses
191

Farmer by Birth & Work | Member of Assembly - #Guhagar | Leader & Spokesperson Shivsena

Mumbai
Joined November 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणण्यापूर्वीच नागपूरला होणार टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. हे सरकार आल्यानंतरच मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, भाजपाला यासाठीच महाराष्ट्रात सत्ता हवी होती का?
159
565
4K
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूण शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालो..
65
141
3K
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
24
121
2K
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
जनआशीर्वाद हे शिवराळ भाषेला मिळत नसतात तर ते सभ्यतेला मिळतात, एवढंच जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्यांनी लक्षात घ्यावं.. जय महाराष्ट्र !!
17
65
1K
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
10
194
1K
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. बाळ भिसेजी, रंजन चिके, सोमा घाडीगांवकर, संजय भोगटे, डॉ. प्रवीण सावंत, राजेंद्र गावकर, नितीन वाळके, दिलीप मरिये, मालंडकर आदी प्रमुख मंडळींनी माझी भेट घेतली. त्यांनी सिंधुदुर्गमध्ये पक्षसंघटन बळकट करण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. मीही ते मान्य केले.
Tweet media one
10
36
647
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
वेळणेश्वर (ता. गुहागर) गटाची आढावा बैठक प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाली. राज्यात काहीही चालू असले तरी आपण आपल्या मतदारसंघात जो कोण आपला विकास करेल त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. या आवाहनाला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Tweet media one
Tweet media two
8
35
594
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
5
5
483
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन झाल्यानंतर सपत्नीक पूजा-अर्चा करताना..
Tweet media one
7
13
447
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
मा. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. भाजपची एक घोषणा होती, 'आहे तसे घेऊ, पाहिजे तसे घडवू'. त्याप्रमाणे हे भाजपने घडवलेले नारायण राणे आहेत की हे संस्कार राणेंनी भाजपमध्ये रुजवलेत, याचा खुलासा आता भाजपनेच करावा.
6
28
396
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
माझ्या मतदारसंघातील गुहागर पंचायत समितीने नवीन झेरॉक्स मशीन आणली. आज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गुहागरमध्ये आलो असताना गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत यांनी माझ्या हस्ते या मशीनचे पूजन करून ती कार्यान्वित केली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
2
7
398
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #BalasahebThackeray
Tweet media one
6
23
341
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
विधिमंडळातील माझे अनेक वर्षांपासूनचे सहकारी, माजी आमदार श्री. विनायकराव निम्हण यांचे नुकतेच निधन झाले. आज पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन निम्हण कुटुंबियांचे सांत्वन केले. कै. विनायकराव निम्हण यांच्या यांच्या पवित्र आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
Tweet media one
Tweet media two
9
11
289
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
🚩🚩🚩
10
6
247
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
महाआवास अभियान योजनेमध्ये विविध पातळीवर क्रमांक पटकवलेल्या गुहागर तालुक्यातील गावांचा सत्कार मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन आज आम्ही केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
5
228
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेना चित्रपटसेनेचे कार्याध्यक्ष श्री. सुशांत शेलार आज माझ्या चिपळूण येथील कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी आले होते. पक्षाच्यावतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी आमच्यामध्ये विविध विषयांवर चर्चादेखील झाली.
Tweet media one
Tweet media two
0
14
220
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
माझ्या मतदारसंघातील गुहागर पंचायत समितीमध्ये आज पंतप्रधान आवास योजनेच्या डेमो हाऊसचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, माझे ज्येष्ठ सहकारी श्री. विनायक मुळे, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
5
217
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
ही जनआशीर्वाद यात्रा, खासगी यात्रा की शासकीय यात्रा..? हे आता जनतेनेच ठरवावे..
Tweet media one
5
15
108
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. किशोर देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज चिपळूण येथे येऊन सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
3
6
109
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील केळणे-भोसलेवाडीमध्ये मोठी दरड कोसळली होती. सुदैवाने जीवितहानी टळली. परंतु, धास्तावलेल्या १४ घरांतील कुटुंबांना पुनर्वसन हवे आहे. त्यासाठी संबंधित कुटुंबांशी चर्चा करण्यासाठी मी या वाडीमध्ये गेलो आणि गावातच अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा शब्द दिला.
Tweet media one
1
7
99
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
चिपळूण तालुक्यातील कोकरे पं.स. गणातील येगाव, नांदगाव, कुटरे आदी गावांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज माझ्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. माझे जवळचे सहकारी व माजी जि.प. सदस्य श्री. संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश आज झाला.
Tweet media one
1
7
71
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात भूसंपादन, मोबदला, रस्त्याची उंची याबाबत मार्गताम्हाणे, रामपूर येथील व्यवसायिक, ग्रामस्थांच्या अनेक शंका आणि होत्या. यावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गावातच बैठक घेऊन घेऊन सर्व प्रश्नांवर निर्णायक तोडगा काढला..
Tweet media one
Tweet media two
5
8
72
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री @TawdeVinod यांनी फेब्रुवारीत केली होती. अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. दिवसरात्र या भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
48
65
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
1
4
63
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या मतदारसंघातील लोटे औद्योगिक क्षेत्रात सीईटीपीमध्ये बसविण्यात आलेल्या हवा प्रदूषण निरीक्षण व प्रदर्शन यंत्रणेचे उदघाटन आज उद्योगमंत्री श्री. सुभाषजी देसाई यांच्या हस्ते झाले. सीईटीपी अध्यक्ष श्री. सतीश वाघ यांच्या प्रयत्नांतून राज्यात पहिलीच यंत्रणा लोटे येथे उभी राहिली आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
63
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
1
5
62
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
शिवसंपर्क अभियान.. दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई यायलाच पाहिजे..! #shivsena #yuvasena #YayalachPahije
Tweet media one
0
2
61
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या गुहागर मतदारसंघातील मुळगाव, तळघर (ता. खेड) येथील रस्ता व पाणी या समस्यांबाबत दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठी प्रत्यक्ष गावमध्ये जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही शब्द दिला.
Tweet media one
Tweet media two
0
3
54
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
माझ्या गुहागर मतदारसंघाचे माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!
Tweet media one
0
2
50
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
1
9
52
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
नवरात्र उत्सवात माझ्या तुरंबव (ता. चिपळूण) गावची ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या दरबारात पारंपारिक जाखडी नृत्य सादर होते. दरवर्षी न चुकता मी शारदेच्या दरबारात नाचतो. विशिष्ठ पेहरावात जाखडी नृत्यात दंग होऊन श्री शारदेसमोर ते लिन होतो. सोबत माझी मुले आणि पुतणे देखील यात सहभागी होतात.
1
5
48
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत किती गुंतवणूक करार झाले? प्रत्यक्षात कितीची गुंतवणूक आली व किती रोजगार निर्माण झाला? याबाबत विरोधकांनी मागणी करूनही सरकारने श्वेतपत्रिका का काढली नाही? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @CMOMaharashtra @Subhash_Desai
Tweet media one
1
5
43
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
1
2
37
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
तामिळनाडूतील कुंन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि हवाई दलाचे जवान शहीद झाले. देशासाठी ही सर्वात धक्कादायक घटना आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..!!
11
3
37
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या गुहागर मतदारसंघातील युवा कार्यकर्ता सुयोग बेलवलकर याची युवा सेनेच्या चिपळूण तालुका संपर्क प्रमुख व समन्वयक म्हणून आज निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र आज प्रदान करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, त्यांचे सर्व युवा पदाधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
0
2
37
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
माझ्या मतदारसंघातील साळूबाई सोमेश्वर हौशी शेतकरी संघटना मिरवणे, ता. चिपळूण यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भात लावणी नांगरणी स्पर्धेच्या निमित्त उपस्थिती लावली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संदीप सावंत आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
2
36
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
आज दुपारी मी माझ्या मतदारसंघातील धामणंद (ता.खेड) भागामध्ये जात असताना एक महिला रस्त्यावर पडलेली दिसली. मी थांबलो, गाडीतून उतरलो. ती एकटीच चालत जात असताना चक्कर येऊन पडल्याचे कळले. मी माझ्या गाडीतील बिस्कीट आणि पाणी दिले. तिला थोडं बरं वाटलं. मग एका रिक्षातून तिला घरी पाठवून दिले.
Tweet media one
4
0
37
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
0
0
33
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
मतदारसंघातील धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या बैठकीसाठी जात असताना आवाशी येथे शिवसेना शाखेला भेट दिली आणि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाशी चर्चा केली. यावेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण, मानसी जगदाळे, जीवन आंब्रे, सुनील मोरे, अरविंद चव्हाण आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
1
4
34
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
Tweet media two
0
1
34
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या गुहागर मतदारसंघातील कोरेगाव (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव यांनी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
1
2
33
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
1
3
32
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
प्रधानमंत्री के विदेशी दौरे में लगभग 1474 करोड़ रुपए खर्च हुए हैं। अब विदेशों के दौरे का शतक पूरा हो रहा है। इन विदेशी दौरों से आखिरकार देश को कौन सा प्रत्यक्ष लाभ पहुंचा है? #जवाबदो @PMOIndia
Tweet media one
1
2
30
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
पाच लाख कोटींच्या कर्जाने राज्य गहाण ठेवायची वेळ आणायची आणि खापर मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर फोडायचं? ही नेहमीची जुमलेबाजी होती की धूर्त राजनीती? सीऽऽऽएम तुमचा स्वतःवर भरवसा नाय काय? #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
4
28
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
स्व. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज माझ्या कार्यालयात वेगवेगळ्या भागातून आलेल्या शेकडो महिलांना गॅस शेगडीचे वाटप केले. यावेळी सुनील मोरे, अरविंद चव्हाण, फैसल कास्कर, अजिंक्य मोरे, बी.डी. शिंदे, मोहन मिरगल, राजू भागवत, निहार कोवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
0
3
32
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
0
2
29
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
आयुषमान भारत योजनेत राज्यातील केवळ ८४ लाख कुटुंब नोंदणीकृत आहेत. अस्तित्वातील म. फुले जनआरोग्य योजनेत २.२ कोटी कुटुंबांना विमा संरक्षण होते. उर्वरित सव्वा कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे का? #जवाबदो @PMOIndia @JPNadda @CMOMaharashtra @drdeepaksawant
Tweet media one
0
4
28
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
‘स्किल इंडिया’ योजना नेहमीप्रमाणे पोकळच का ठरली? पकोडे तळणे हेच तरुणांच्या स्वप्नातले स्किल? सत्ता आल्यावर दरवर्षी १ कोटी युवकांचे कौशल्यविकास करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते, त्याचे काय झाले? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @dpradhanbjp
0
6
29
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील लोटे (ता. खेड) गटातील धामणंद विभागात मोठी हानी झाली. या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आज माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य अरविंद चव्हाण, उपसभापती जीवन आंब्रे, पं.स. सदस्य कृष्णा लांबे आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
30
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
कितने लोगों के खाते में १५ लाख रुपये आ गये, मोदीजी? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @narendramodi @arunjaitley @AmitShah @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SMungantiwar
Tweet media one
0
8
28
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
दारूच्या ब्रँडना महिलांची नावे देण्याची तसेच महिलांच्या अपहरणाची भाषा सत्ताधारी भाजपचे नेते उघडपणे करतात. स्त्रियांच्या सुरक्षितता व सन्मानाला सर्वोच्च महत्त्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद यांना कसे लाभणार? #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
1
27
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या मतदारसंघातील धामणदेवी (ता. खेड) जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक आवाशी येथे पार पडली. शिवसेनेची ताकद या गटात अधिक वाढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Tweet media one
0
4
28
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
सप्तसुर पोरके.. अशी गानसम्राज्ञी पुन्हा होणे नाही..!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
Tweet media one
0
3
26
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
इंडिया टुडे माध्यम समूहाच्या सर्वेक्षणात टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांचा समावेश झाल्याबद्दल अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय शरद पवार जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जी यांच्या सहकार्याने मविआ महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करेल हा विश्वास आहे.
Tweet media one
235
542
3K
1
1
27
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
'मागेल त्याला शेततळे' या योजनेतील फसवे आकडे व शेतकऱ्यांच्या झालेल्या चेष्टेला जबाबदार कोण? लाखो अर्ज येऊनही निधी प्रस्तावित का झाला नाही? #जवाबदो @CMOMaharashtra @JaykumarRawal
Tweet media one
0
4
25
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
पंतप्रधानांना थेट विष्णूचा ११वा अवतार संबोधण्यापर्यंत त्यांच्या भक्तांची मजल गेली. भाजप नेत्यांनी या आधीही अवैज्ञानिक विधाने करून लोकांची दिशाभूल केली आहे. डिजीटल इंडियाचा नारा देणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात किती वैज्ञानिक प्रयोगांना चालना मिळाली? #जवाबदो @PMOIndia @CMOMaharashtra
0
3
23
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
आ.राम कदम यांच्या महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही. यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे असे समजावे का? #जवाबदो @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @raosahebdanve @ramkadam @BJP4Maharashtra
Tweet media one
1
7
26
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
लोकपाल विधेयक संमत होऊन पावणेपाच वर्षे होऊन गेली. लोकपाल व लोकायुक्त नियुक्त्यांचे काय झाले? सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंतीसह निर्देश जारी करूनही केंद्र व राज्य सरकार डेडलाइन का पाळत नाही? #जवाबदो @PMOIndia @CMOMaharashtra
Tweet media one
0
3
25
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
राज्याच्या आदिवासी पट्ट्यांत कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांचा प्रश्न गंभीर आहे. मात्र आदिवासी विकास मंत्री याबाबत असंवेदनशील विधाने करतात. आदिवासी भागापर्यंत योजना पोहचवण्यात सरकार अपयशी का?सरकारला आदिवासींना उद्ध्वस्त करायचे आहे का? #जवाबदो @CMOMaharashtra @VishnuSavara
Tweet media one
0
5
24
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
संपूर्ण मराठवाडा पावसाच्या अभावाने होरपळत आहे. अनेक भागांत भर पावसाच्या दिवसांतही टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असून खरीपाची सर्वच पिके हातची गेली आहेत. अशावेळी तात्काळ पंचनामा करून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर का केला जात नाही? #जवाबदो @CMOMaharashtra @SMungantiwar
Tweet media one
0
5
23
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, इज ऑफ लिविंगशी निगडित मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील २०२२-२३ महत्त्वाचे मुद्दे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
24
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
सत्तेत आल्यावर तीन महिन्यांत राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याच्या बाता करणाऱ्यांनी महाराष्ट्र अंधःकारात नेऊन ठेवलाय. स्वप्नाळू मुख्यमंत्र्यांना व ऊर्जामंत्र्यांना कोळशाचे नियोजन जमले नाही म्हणून अवघ्या महाराष्ट्राने किती दिवस अंधारात चाचपडत रहायचे? #जवाबदो @CMOMaharashtra @cbawankule
Tweet media one
1
4
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
'नमामि गंगे' तथा निर्मल गंगा शुद्धीकरण अभियान २०,००० करोड़ रुपए का प्रावधान होकर भी असफल क्यो है? गंगा का जल कम हो रहा है, जहाज फसे हुए है, अवैध खनन बंद नहीं हो रहा, गंदगी बढ रही है. हर सौ किमी पर बराज गंगा ध्वस्त तो नही हो जाएगी? #जवाबदो @PMOIndia @umasribharti @nitin_gadkari
Tweet media one
0
6
24
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
एक के बदले दस सर लाने का वादा कर मोदीजी ने पाकिस्तान से टक्कर लेने का इरादा किया. 'टक्कर' तो दूर मोदी जी पाकिस्तान की 'शक्कर' ले आए! क्या हुआ तेरा वादा, वह इरादा? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @narendramodi @rajnathsingh @nsitharaman @SushmaSwaraj
Tweet media one
0
6
24
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
'IL&FS घोटाला' इन्वेस्टरों का एक लाख करोड ले डूबा। इस खोकली संस्था को AAA रेटिंग प्राप्त थी और चार सालों में रिस्क मैनेजिंग कमेटी नहीं मिली। एक और सीईओ लंदन भाग गया। ना खाने दूंगा, ऐसा ही कुछ कहते थे ना प्रधानमंत्रीजी? #जवाबदो @arunjaitley @CMOMaharashtra @SMungantiwar
Tweet media one
0
2
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
माझ्या गुहागर मतदारसंघातील कापसाळ (ता. चिपळूण) या गावातील बचतगटांमध्ये काम करणाऱ्या असंख्य महिला आज मला भेटल्या. त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी सुसज्ज अशी उद्योग भवनसारखी इमारत बांधून देण्याचा शब्द दिला.
Tweet media one
Tweet media two
0
0
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
0
1
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
1
0
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
Tweet media two
0
1
23
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
स्टार्टअप इंडिया से कितने लोगों को लाभ मिला? कितनी कंपनीयाँ शुरू हुई? उन कंपनीयों का आज का स्टेटस क्या है? कितने लोगों को रोजगार मिला? क्या यह भी सिर्फ एक ज़ुमला था? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @narendramodi @sureshpprabhu @CMOMaharashtra
Tweet media one
0
7
23
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
मुंबईतील २२६४ मुली बेपत्ता आहेत. मानवी तस्करीला आळा घालण्यास महाराष्ट्राचे गृहखाते सपशेल अपयशी ठरले आहे काय? मुलींच्या अपहरणाबाबत महाराष्ट्र अव्वल स्थानावर का? या उद्योगात सत्ताधारी पक्षाचे आमदार सामील आहेत का? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
4
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
0
2
22
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
1
1
21
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
AMRUT योजनेंतर्गत घोषित निधीपैकी राज्यातील ४४ शहरांना चार वर्षांत किती निधी दिला गेला? ज्यांना निधी दिला गेला त्यांनी मार्गदर्शक तत्वांप्रमाणे कोणत्या प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी विनियोग केला? योजनेच्या निकषांनुसार किती शहरे स्मार्ट झाली? #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
3
20
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
शिवस्मारकाच्या उंचीबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व महाराष्ट्र सरकार यांच्यात एकवाक्यता नाही. चबुतऱ्याची उंची वाढवून प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २६ मीटरने कमी का करण्यात आली? नेमके स्पष्टीकरण का दिले जात नाही? #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
3
19
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
चिपळूण शहरातील नागरिकांसाठी बांदल हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यावेळी शासनाने निश्चित करून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे लसीकरण होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची सूचना लसीकरण कर्मचाऱ्यांना केली.
Tweet media one
Tweet media two
0
1
19
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील मोफत घरे बंद केली. गरीबांना ८ लाखांची घरं कशी परवडणार? सत्ताधाऱ्यांनी ११ लाख मोफत घरे बांधू असे सांगितले होते. ती घोषणा बासनात बांधून गरीबांशी सौदेबाजी का सुरू आहे? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो
Tweet media one
0
3
17
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
कर्जमाफीची संपूर्ण यादी कधी जाहीर होणार? शेतकरी आजही कर्जमाफीला वंचित का? दीडपट नुकसानभरपाई का मिळत नाही? कर्जमाफीचे खरे लाभार्थी कोण? शेतकरी आत्महत्यांसाठी आता कोणावर कलम ३०२ लावायचा? #जवाबदो @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar
Tweet media one
0
1
18
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
Inflation in our country is rising at the pace of a Bullet train. The common man is feeling the pinch. Where are the 'Acche Din' promised by Modi government? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @arunjaitley
Tweet media one
0
3
17
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांनी अशास्त्रीय पद्धतीने काम केल्याचा आरोप जलतज्ज्ञांनी केला होता. कॅगने अनियमिततेबद्दल ताशेरे ओढले. त्यावर काय कारवाई झाली? जलयुक्त शिवार योजनेतून किती सिंचनक्षेत्र निर्माण झाले? #जवाबदो @CMOMaharashtra @girishdmahajan
0
3
16
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
Dear Mr. Prime Minister, How much black money has been recovered after Demonetization? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @narendramodi @arunjaitley @AmitShah @RBI
Tweet media one
0
4
16
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
The 15th Finance Commission had raised concerns over Maharashtra's economy. But the Commission suddenly took a complete U-turn and praised the economic progress of the state. Was this change a result of pressure from the incumbent goverment? #जवाबदो
Tweet media one
0
2
15
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
राज्यात पेट्रोल-डिझेलवरील अवास्तव वॅट रद्द होऊन दर आटोक्यात कधी येणार? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SMungantiwar @ChDadaPatil @dpradhanbjp
Tweet media one
0
5
16
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
२०२२ पर्यंत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख ६० हजार घरे सरकार बांधून देणार होते. त्यापैकी किती बांधून झाली याची माहिती कधी प्रसिद्ध करणार? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @CMOMaharashtra @SMungantiwar @Ranjitpatil_Mos @dvkesarkar @DGPMaharashtra @MumbaiPolice
Tweet media one
0
1
14
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
कश्मीरी पंडितों की घरवापसी पर राजनीति कर ६२ हजार पंडितों को घर दिलाने का ऐलान बीजेपी ने चुनाव से पहले किया था। चार सालों में सिर्फ ६५० मकान बनें। कश्मीरी पंडितों के साथ ऐसा मजाकिया सलूक क्यों किया गया? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia
Tweet media one
0
2
12
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
तूरडाळ खरेदी, भरडाई व विक्री या तिन्ही घोटाळयाची व्याप्ती २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याबाबत सरकार उच्चस्तरीय समिती कधी नेमणार? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @CMOMaharashtra @ChDadaPatil @SMungantiwar
0
2
14
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
घरगुती गॅस सिलिंडरने ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला. सणवार तोंडावर आले असतानाच महागाईने सामान्य गृहिणीचं कंबरडं मोडून गेलंय. सरकारला याचं काहीच सोयरसुतक नाही का? '५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @narendramodi @CMOMaharashtra @dpradhanbjp
Tweet media one
0
5
14
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
13
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
वर्षभरात रस्ते अपघातात देशभरात २०,४५७ लोक तर महाराष्ट्रातील अपघातांत १८३१ मृत झाले. खड्डे व बेशिस्त वाहतूक नियोजनाच्या बळींबाबत जबाबदार धरून निद्रिस्त सरकारवर कलम ३०२ लावणार का? खड्डेमुक्त महाराष्ट्राचं काय झालं? #जवाबदो @nitin_gadkari @CMOMaharashtra @ChDadaPatil
Tweet media one
0
1
13
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
पुरोगामी विचारवंतांच्या हत्यांना जबाबदार गुन्हेगारांचे धागेदोरे आता तपासात उकलत आहेत. सनातन संस्थेशी त्यांचे लागेबांधे सिद्ध होत असूनही या हिंसावादी संघटनेवर बंदी का घातली जात नाही? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
0
12
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
Tweet media one
0
0
12
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
3 years
महिला सक्षमीकरणाला बळ.. मतदारसंघातील खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आवाशी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिर तसेच शिवणक्लास प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन माझ्या हस्ते झाले. यावेळी विक्रांत जाधव, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण, सौ. जगदाळे, जीवन आंब्रे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
0
0
12
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
राज्यात प्रस्तावित भूजल अधिनियम लावून शेतकर्‍यांच्या विहिरीतल्या पाण्याच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी उपकर लावला जाणार आहे. आधीच गांजलेल्या शेतकर्‍यांना या नव्या प्रशासकीय प्रस्तावित कराने पूर्णपणे संपवायचंच ठरवलं आहे का? #जवाबदो @CMOMaharashtra
Tweet media one
0
3
11
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
जोरो-शोरों के साथ ‘मुद्रा’ कर्ज योजना लाई गई, साड़े छः करोड़ का कर्ज दिया गया। पर कितने उद्योग स्थापित हुए? कर्ज प्रक्रिया के बनावटी कागजात देनेवाली टोली जिल्हों मे क्रियाशील हुई। लेकिन इस तरह के कितने ‘मुद्रा’ राक्षस पकड़े गए? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ #जवाबदो
Tweet media one
0
2
11
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
डॉलरच्या तुलनेत सध्या रुपयाचं ८ टक्क्यांहून अधिक अवमूलन झालं आहे. राजकीय अस्थैर्यामुळेच रुपया घसरतो असं आर्थिक तज्ज्ञ सांगतात. पंतप्रधान मोदीजी राजकीय स्थैर्य देण्यात अपयशी ठरले आहेत, असा याचा अर्थ होतो का? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो @PMOIndia @arunjaitley
Tweet media one
0
2
11
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
केंद्रशासित दिल्ली पुलिस की नाक के नीचे संविधान की प्रति को जलाया गया और भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के खिलाफ नारेबाजी की गयी। संविधान का अपमान करनेवालोंको तत्काल गिरफ्तार क्यूँ नही किया गया? सरकारने इस बात पे चुप्पी क्यूँ साधी? #जवाबदो @PMOIndia @rajnathsingh @KirenRijiju
Tweet media one
0
3
10
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
Ex RBI Governor #RaghuramRajan had mentioned that the list of high profile defaulters was sent to the PMO. Do they intend to publish it? Was Vijay Mallya on the list? How many of the fugitive defaulters have been arrested?  #जवाबदो @PMOIndia @narendramodi @arunjaitley @AmitShah
Tweet media one
0
3
10
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
2 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
9
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
Former French President François Hollande let the cat out of the bag! Why was the best indigenous alternative HAL ignored? #जवाबदो @PMOIndia @nsitharaman @arunjaitley
Tweet media one
0
2
8
@_BhaskarJadhav
Bhaskar Jadhav
6 years
रेल्वेमार्गावरून वाहतूक करणारे तसेच अनेक ब्रिटिशकालीन पूल एक्स्पायरी डेटच्या पलीकडे काम करत आहेत. नव्या पुलांनाही तडे जात आहेत. बुलेट ट्रेनच्या नादात अस्तित्वातील जीवघेण्या पुलांबाबत राज्य सरकार काहीच कार्यवाही का करत नाही? ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न' #जवाबदो
Tweet media one
0
1
8