iambadasdanve Profile Banner
Ambadas Danve Profile
Ambadas Danve

@iambadasdanve

Followers
48K
Following
3K
Media
3K
Statuses
6K

शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.

Sambhajinagar
Joined December 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@iambadasdanve
Ambadas Danve
4 months
शिवसैनिकांना खुले पत्र सर्वप्रथम शिवसैनिकांना आजच्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या ज्ञात अज्ञातांनी 'शिवसेना' या चार अक्षरांना धर्म मानून महाराष्ट्राची सेवा केली, करत आहेत त्या सर्वांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी
29
109
579
@iambadasdanve
Ambadas Danve
14 hours
फलटण प्रकरणात बळी गेलेल्या महिला डॉक्टरबाबत आपण एक चकार शब्द इथे लिहिलेला दिसला नाही.. कुठून आणतो आपला पक्ष एवढं झोपेचं सोंग?
@keshavupadhye
Keshav Upadhye
20 hours
एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून संजय राऊताना फारच दुःख झालं आहे. ‘मालक दिल्लीत असल्याने दिल्लीत जावं लागतं, हा त्यांचा स्वानुभव! पूर्वी भाजपसोबत असताना, मातोश्रीला सन्मान मिळायचा! आता भाजपची साथ सोडल्यावर मातोश्रीचा सन्मान दिल्लीच्या पायाशी गहाण ठेवायला लागतोय… पण
15
104
824
@5levelsbook
The 5 Levels of Conscience
23 days
Emotions are not problems, they are lessons waiting to be learned. This simple chart shows how we can move past toxic emotions into playful enjoyment of the present moment. Each level has 3 emotions, a psychological need that causes them, the impulse that arises from the
2
6
28
@iambadasdanve
Ambadas Danve
21 hours
आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा.. १. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने
15
186
751
@iambadasdanve
Ambadas Danve
2 days
हा त्या महिला डॉक्टरचा जबाब! तिला विनाकारण तक्रारी करून छळले गेले. तिला छळणारे अधिकारी कोणाच्या मदतीने पळाले? हा महाडिक आणि अन्य अधिकारी कुठे आहेत, मिस्टर सीएम @Dev_Fadnavis? एरव्ही टाचणी पडली तरी कल्ला करणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या आज कुठे आहेत? की ही डॉक्टर मराठवाड्याची
3
55
165
@iambadasdanve
Ambadas Danve
2 days
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्या���ी लागतील आपल्याला देवाभाऊ! १. एका कर्तव्यदक्ष
37
234
854
@iambadasdanve
Ambadas Danve
2 days
4
14
49
@iambadasdanve
Ambadas Danve
2 days
फलटण आत्महत्या प्रकरणातील आरोपी पळून जातात आणि मग मुख्यमंत्री 'कडक' कारवाईचे आदेश देतात. जन्मापासून संघर्ष करत पुढे आलेली मराठवाड्यातील कन्येचे अशी आत्महत्या हे 'रक्षक हेच भक्षक' झाल्याचे द्योतक आहे. जनसेवेचे व्रत घेतलेल्या महिलेला असा मानसिक छळ सोसावा लागतो आणि त्याचा असा
8
133
760
@iambadasdanve
Ambadas Danve
4 days
शिवसेना विभागप्रमुख रघुनाथ शिंदे यांच्या साई मल्टीसर्व्हिसेस या कार्यालयाचे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,शहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे,सुरेश
1
12
123
@iambadasdanve
Ambadas Danve
5 days
संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाठ, मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. कल्याण काळे,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिल चोरडिया, जगन्नाथ काळे, विकास जैन
0
11
119
@iambadasdanve
Ambadas Danve
5 days
एकीचे बळ.. दानवे कुटुंब! 😊 #Deepavali2025 #Lakshmipujan
3
24
783
@iambadasdanve
Ambadas Danve
6 days
वैजापूर दौऱ्यावर असताना आज युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे,उपजिल्हाधिकारी अक्षय साठे, किशोर हुमे रमेश
0
7
47
@iambadasdanve
Ambadas Danve
6 days
संभाजीनगर सहसंपर्क विजयराव साळवे यांच्या कार्य क्षेत्रातील असंख्य सहकाऱ्यांसह माता भगिनींनी आज शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. या माता भगिनींचे आत्मीय स्वागत करत आगामी काळात जोमाने काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहर संघटक सचिन तायडे उपस्थित
1
27
217
@iambadasdanve
Ambadas Danve
6 days
महानगरपालिका आयुक्त श्री. जी श्रीकांत व पोलीस अधीक्षक श्री. विनय कुमार राठोड यांची आज दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
1
7
135
@iambadasdanve
Ambadas Danve
6 days
संभाजीनगर येथील संजयनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनकर खरात यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना सुखी आणि समृद्ध जीवनासह दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, माजी नगरसेवक कमलाकर जगताप, उपशहरप्रमुख सचिन वाघ,जिल्हा
0
9
84
@iambadasdanve
Ambadas Danve
6 days
विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी श्री.दिलीप स्वामी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची आज दिवाळी सणानिमित्त सदिच्छा भेट घेऊन या मंगलमय सणाच्या शुभेच्छा दिल्या.
0
8
136
@iambadasdanve
Ambadas Danve
9 days
शिवतीर्थ! #Diwali2025
17
102
2K
@iambadasdanve
Ambadas Danve
11 days
या आणखी बंद योजना..  १. नमो महिला सशक्तीकरण योजना - बंद  २. नमो कामगार कल्याण योजना - बंद ३. नमो शेततळे अभियान - बंद  ४. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना - बंद ५. नमो ग्राम सचिवालय योजना - बंद ६. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना - बंद ७. नमो दिव्यांग शक्ती योजना - बंद ८. नमो
19
180
953
@iambadasdanve
Ambadas Danve
12 days
विरोधकांनी तुमची निवडणुकांतील शस्त्र जनतेपुढे उघड केली याचा जळफळाट व्यक्त कारण्यासाठी एवढा मोठा निबंध? वा..! आपली आग क्षमवण्यास एवढं लिहायची गरज ती काय? थोडं बरनॉल वापरलं असतं तरी झालं असतं. प्रश्न आमचे आहेत, उत्तरे कुठून घ्यायची हे पण आम्ही पाहू. पण अफगाणिस्तानचे परराष्ट्र
@keshavupadhye
Keshav Upadhye
12 days
आपण नेमकं कशासाठी जातोय… त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं, याचं साधं आकलन नाही… विषय समजून घेण्याची कुवत नाही… कोणता विषय कोणाकडे न्यावा याचे भान नाही… कायदेशीर बाबींचे ज्ञान नाही… ‘झगामगा मला बघा’ यापलीकडे पोच नाही … आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही… बहुसदस्यीय प्रभाग
25
98
731
@iambadasdanve
Ambadas Danve
12 days
भारतरत्न, शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐 #apjabdulkalamjayanti #APJAbdulKalam #एपीजेअब्दुलकलाम
0
9
99