Shweta Mahale Patil Profile Banner
Shweta Mahale Patil Profile
Shweta Mahale Patil

@MLAShwetaMahale

Followers
40,133
Following
493
Media
6,724
Statuses
13,826

Member Of Legislative Assembly, Chikhali Constituency | State Executive Member BJP Maha | President - Torana Mahila Urban Co. Op. Credit Society & Aadhar NGO

Chikhli, India
Joined June 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
राजकारणातील पदार्पणात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ' #LokmatMaharashtrianOfTheYear2023 ' हा पुरस्कार आज मला केंद्रीय मंत्री मा. @JM_Scindia जी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. लोकमत वृत्तसमूह व ज्युरी सदस्यांचे मनःपूर्वक आभार!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
72
97
818
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
जेलमधून एक आरोपी बाहेर येतोय आणि मानसिक विकलांग लोक असे दाखवत आहे जसे की एखादा क्रांतिकारक बाहेर येतोय...!
669
281
3K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतानाच आमदारकी सोडण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.पण राजीनामा दिला नाही. कोरोनाच्या नावाखाली नागपूरला अधिवेशन घेतले नाही. सभागृहात येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आता महायुतीच्या वेगवान कारभारात खोडा घालण्यासाठी नागपुरात मात्र ते दाखल झालेत.
342
258
2K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, युगपुरुष, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीची विशेष ओळख असलेल्या पैठणीचा शेला त्यांना भेट दिला. @narendramodi #पैठणी
Tweet media one
71
103
2K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील तसेच कोरानाच्या संकटा मधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती.... @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
97
482
2K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या त्या महिलेने गर्मी लागत होती म्हणून झगा काढून ठेवला होता ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे,शेख,वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन,लतादीदी,अमिताभ, अक्षय कडून आहे.
Tweet media one
92
377
2K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन... दिवस दुसरा! #MonsoonSession #पावसाळीअधिवेशन #Day2
Tweet media one
Tweet media two
26
39
2K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री मा. @nitin_gadkari जी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल मा. @BSKoshyari जी आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता संत गजानन महाराज नगरीत त्यांचे हार्दिक स्वागत केले.
Tweet media one
Tweet media two
17
49
2K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
सत्ताधाऱ्यांना सोशल डिस्टंसिंग न पाळता चहापान घेताना कोरोना होत नाही,परंतु सभागृहांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना कोरोना होणार...वा रे वा महाविकास आघाडी सरकार. #हिवाळी_अधीवेशन_२०२० #WinterSession2020 #coronavirus @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
77
161
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
@Dev_Fadnavis जी मुख्यमंत्री असताना त्यांच्या देहबोलीवर, कुटुंबियांवर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती पण त्यांनी पराकोटीचा संयम दाखवला, कायमच. मुख्यमंत्री पदावर बसायची नुसती हौस असून भागात नाही, अंगी क्षमता, संयम आणि समंजसपणा पण असावा लागतो. @CMOMaharashtra
67
201
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
शिवसेनेचे खासदार @rautsanjay61 श्री संजय राऊत, यांचे गत सात-आठ महिन्यातील वक्तव्य ऐकले की, ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही! #BjpForMaharashtra #DevendraForMaharashtra
50
77
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ दिवस तिसरा विधिमंडळ सभागृहाकडे जाताना... #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2023 #Adhiveshan
Tweet media one
Tweet media two
24
42
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
चिखली तालुक्यात जून 2021मध्ये ढगफुटीने प्रचंड हानी होऊनही विदर्भ,मराठवाड्यावर सतत अन्याय करणार्‍या मविआ सरकारने काहीच मदत केली नाही.परंतु शेतकरीहित जपणारे युती सरकारचे मुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भेटून पत्र देताच मदतीचे आदेश देण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
74
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
महाभारतामध्ये धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून संजयच्या सांगण्यावर विश्वास ठेवत होता. बीडमध्ये आज तरुणीला पेट्रोल ओतून जाळण्यात आलं.आणखी किती दिवस आधुनिक संजयच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री भावनात्मक विषयावर लक्ष केंद्रित करून ,महिला भगिनीवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणार ?
35
150
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
भारत के संरक्षण मंत्री आदरणीय @rajnathsingh जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आपको स्वास्थ्यसंपन्न दीर्घायु का लाभ हो यही ईश्वर से प्रार्थना है।
Tweet media one
32
41
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
३ शब्दांत सांगायच तर "मला जमत नाहीये" @CMOMaharashtra
Tweet media one
64
160
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
अष्टपैलू व्यक्तिमत्व खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...!! @DrPritamMunde @BJP4Maharashtra
Tweet media one
30
46
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ दिवस सातवा विधिमंडळ सभागृहाकडे जाताना.. #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2023 #Adhiveshan
Tweet media one
Tweet media two
59
40
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
'महा वसुली सरकार'...!
32
114
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष 2 दिवसीय अधिवेशनातील काही क्षणचित्र … #SpecialSession #Maharashtra #Vidhansabha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
38
1K
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
बलात्काराचा आरोपी मोकाट, युवतीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोपी माजी मंत्री मोकाट, राज्यात येऊन हिंदूंना अपशब्द वापरणारा शार्जील उस्मानी मोकाट आणि मा केंद्रीय मंत्र्यांनी तुमच्याच भाषेत केलेली टीका सहन नाही झाली म्हणून त्यांना अटक करायला पथक रवाना. वा रे आघाडी सरकार.
Tweet media one
19
188
986
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
नारी शक्ती का हाथ, भाजपा-शिवसेना युती के साथ... राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांची आज विधिमंडळातील माझ्या महिला सहकाऱ्यांसोबत भेट घेऊन या जोडगोळीला शुभेच्छा दिल्या. 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
58
979
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
अपल्या शुभेच्छा ,आशीर्वाद माझ्या सामाजिक-राजकीय प्रवासात कायम प्रेरणादाई राहतील.... धन्यवाद @Dev_Fadnavis जी .
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
3 years
विधानसभा सदस्य, आमदार श्वेताताई महाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @MLAShwetaMahale
Tweet media one
163
145
3K
57
30
929
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
लॉकडाऊन मुळे गोरगरिबांचे किती हाल होतात ?हे फेसबुक लाईव्ह करून समजणार नाही, मुख्यमंत्री महोदय ! त्याकरिता रस्त्यावर उतरून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची गरज आहे ,आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत लोकांचा मदतीला,सांगा आपण रस्त्यावर उतरुन कधी मदत करनार गोरगरिबांना ?
46
94
927
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
जी तत्परता ठाकरे सरकारने आम्ही पूजाताईला न्याय देण्याकरता लढतांना आम्हाला अटक करण्यात दाखविली,तीच तत्परता पूजा ताईच्या मारेकऱ्यांना शोधण्याकरिता दाखवली असती तर आज रस्त्यावर उतरायची वेळच आली नसती. ⁦ @OfficeofUT ⁩ ⁦ @AnilDeshmukhNCP ⁩ ⁦ @Dev_Fadnavis ⁩ ⁦ @bjpmaha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
19
94
924
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
वारसाहक्काने पद मिळवलेल्या व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवन्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची कल्पनाच नसते,त्यामुळेच वर्षभर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली. #MPSC
18
120
893
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
ज्या भाषेसाठी ठाकरे सरकार केंद्रीय मंत्री @MeNarayanRane जी यांच्यावर कारवाई करायला निघाले आहे तशीच भाषा काही दिवसांपूर्वी स्वतः मा @CMOMaharashtra यांनी वापरली होती. स्वतःच्या भोंगळ कारभारावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी उचापत्या करणं थांबवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा.
23
231
890
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ दिवस सहावा विधिमंडळ सभागृहाकडे जाताना.. #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2023 #Adhiveshan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
36
32
835
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
विकासकार्याची देशपातळीवर दखलः '#सर्वोत्कृष्ट_आमदार - 2022' हा #पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. @ianuragthakur जी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्ली येथे स्वीकारला.सिक्स सिग्मा हेल्थकेअरच्या वतीने एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. #SixSigmaExcellenceAward
72
68
830
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIA कडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक. मग कुठलीही यंत्रणा लावा फार काही निष्पन्न होणार नाही,असे आधीच्या सुशांत व दिशा प्रकरणावरून लक्षात येऊ शकेल. त्यामुळे 4 दिवस न्युज चॅनेलला trp मिळेल, एवढंच काय यातून निष्पन्न होईल..! @Dev_Fadnavis
15
126
811
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री मा. @Pankajamunde ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला स्वास्थ्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
Tweet media one
46
27
814
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
Tweet media one
10
26
793
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. @dhananjay_munde जी यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra
Tweet media one
15
31
790
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
जळगाव येथील मुलींच्या वस्तीगृहात विद्यार्थीनींवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा मुद्दा नुकताच आक्रमकपणे विधानसभेत उचलून धरला . या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून ठेवले असून सरकार मात्र अजून ही झोपेत आहे . #MaharashtraAssembly #Jalgaon #अर्थ_संकल्प_अधिवेशन (1/2)
21
141
791
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुंबई - 2023 राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज दहाव्या दिवशी विधानभवनात प्रवेश करताना… #विधिमंडळ #विधानसभा #महाराष्ट्र #अर्थसंकल्प #अधिवेशन
Tweet media one
7
18
770
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
परमबीर सिंग यांचे पत्र हे धक्कादायक व मन सुन्न करणारे आहे.आज लक्षात आलंय हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये आयाबहिणींवर अत्याचार का वाढलेत आणि हे अत्याचार सरकार का रोखु नाही शकले. महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव हे सरकार का रोखु शकले नाही.ठोस असं विकास काम ह्या सरकारने का केल नाही
8
82
783
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
कोणतेही आश्वासन दिलेले नसताना बिल्डरांना प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत देणारे महाविकास आघाडी सरकार, गोरगरीब शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार देण्याचे आश्वासन कधी पूर्ण करणार? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #maharashtra #mahavikasaghadi
17
99
746
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
11 months
आज #संकष्ट_चतुर्थीच्या पावन-पर्वावर माझे श्रद्धास्थान व मुंबापुरीचे आराध्य दैवत असलेल्या #श्री_सिद्धिविनायक_गणेशाचे मनोभावे #दर्शन घेऊन शुभ #आशीर्वाद घेतले. योगायोगाने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी तेथे सुप्रसिद्ध अभिनेत्री व विश्वसुंदरी #AishwaryaRaiBachchan यादेखील आल्या
Tweet media one
Tweet media two
11
24
742
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
गेल्या 18 वर्षात एक दिवस ही सुटी न घेणारे मा पंतप्रधान @narendramodi जी कुठे ?आणि दर दोन महिन्याला ब्रेक घेणारे युवराज कुठे? आता परदेशी शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी युवराज मिलान मध्ये दाखल! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #RahulGandhi
20
66
706
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
खामगाव - जालना या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने भरावयाच्या हिश्श्याची तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्याकडे आज एका निवेदनाद्वारे केली.
Tweet media one
17
26
681
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा श्री @BSKoshyari जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
13
25
701
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @OfficeofUT
Tweet media one
15
11
691
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
गत पाच वर्षापासून सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक नंबर वर असलेला भाजप एक नंबरच राहिला, परंतु संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते पद सांभाळल्यामुळे दोन नंबरची सेना तीन नंबरला ! व तीन नंबरची राष्ट्रवादी दोन नंबरला! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
21
66
672
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
#मुख्यमंत्री पदांसाठी कोणी वडिलांना दिलेल्या वचनांची साक्ष देत धोकाबाजी करत, तर कोणी मुख्यमंत्री पदासाठी पाठीत खंजीर खुपसत, पण मुख्यमंत्री पद हाताशी आलेले असतानाही ते न स्वीकारता नम्रपणे दुसऱ्याला संधी देणाऱ्या @Dev_Fadnavis जी तुमच्या त्यागाला सलाम.
9
58
672
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्पात 'लेक लाडकी' उपक्रमांतर्गत 75 हजार रु., नोकरदार #महिलांसाठी शक्ती सदन, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांसाठी वसतिगृहे, एसटीत महिलांना 50 टक्के सवलत अशा विशेष तरतुदी करून नारीशक्तीला पाठबळ दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री...
Tweet media one
Tweet media two
11
43
650
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री @ChDadaPatil जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Tweet media one
22
27
671
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
पप्पू चे कार्यकर्ते शोभत आहेत.
@lokmat
Lokmat
3 years
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मुंबईत मोर्चा; बैलगाडीला वजन न पेलवल्यानं काँग्रेस नेते कोसळले
90
44
561
60
51
670
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
नेतृत्व जेव्हा निःस्वार्थपणे लोकहितासाठी काम करते तेव्हा अशा लोकनेत्याचे स्वागत मोठ्या आपुलकीने आणि विश्वासाने केले जाते. असाच हा एक अनमोल क्षण. @Dev_Fadnavis
Tweet media one
22
72
631
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
एक दिवसीय अधिवेशनाचे फलीत! ना शेतकऱ्यांना केलेला घोषणे पोटी दहा हजार कोटींची तरतूद, ना सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरणासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद ! फक्त खातेनिहाय राष्ट्रवादीला9365 कोटी काँग्रेसला6360 कोटी व शिवसेनेला1954 कोटी! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
9
68
631
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री मा.ना.श्री. ⁦⁦ @MeNarayanRane ⁩ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.मा.श्री.राणे साहेबांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Tweet media one
19
19
650
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
नवाब जी @nawabmalikncp ,आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव…! आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते ,"कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात" @Dev_Fadnavis
14
59
631
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
भावोत्कट, तरीही वास्तवदर्शी पत्र! पत्रलेखनाची कला लुप्त होत चालली असली तरी मनसेप्रमुख आदरणीय श्री. @RajThackeray जी यांच्या या शुभेच्छापर पत्रातून उपमुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी साहेबांविषयी व्यक्त केलेला आशावाद भविष्यासाठी प्रेरक ठरणाराच आहे.
Tweet media one
6
52
640
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
उत्तर प्रदेश ची घटना निश्चितच माणूसकी ला काळीमा फासनारी आहे . @RahulGandhi नी UP मधे एवढं धाडस दाखविले तसं महाराष्ट्रात येऊन दाखवावे येथे पण अनेक बलात्कार आणि साधूंच्या हत्या झाल्यात त्यांच्यासाठी पण रस्त्यावर उतरून आंदोलन करावे . #ActLikePappu #नौटंकी #Nautanki
27
92
610
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
मा.मुख्यमंत्री यांना न विचारता विज बिल माफी घोषित केली म्हणून वीज बिल माफीचा प्रस्ताव मंजूर केला नाही,परंतु शेतकर्‍यांना हेक्टरी25 हजाराची मदत तर बांधावर जाऊन स्वतः घोषित केली होती,ती अद्याप पर्यंत का दिली नाही ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NitinRaut_INC #आधुनिक_ध्रुतराष्ट्र.
11
55
616
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
नवनियुक्त भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. @cbawankule जी यांनी काल पदभार स्वीकारला. यानिमित्त त्यांचे स्वागत केले. त्यांचे संघटनकौशल्य व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना अधिक बळकट होईल, आगामी निवडणुकांत भाजपा पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल.
Tweet media one
4
17
610
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ दिवस दुसरा विधिमंडळ सभागृहाकडे जाताना... #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2023 #Adhiveshan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
25
592
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुंबई - 2023 राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज अकराव्या दिवशी विधानभवनात प्रवेश करताना… #विधिमंडळ #विधानसभा #महाराष्ट्र #अर्थसंकल्प #अधिवेशन
Tweet media one
Tweet media two
11
23
586
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
आजचा दिवस आनंदाचा आहे.आपल्या ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण कपाळकरंट्या,नतद्रष्ट अशा महाभकास आघाडी सरकारने घालवले होते.राज्यात सत्तांतर झाले आणि ओबीसींची लढाई मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांनी हाती घेतली आणि आज न्यायालयात ती जिंकलीही!! 1/2
17
39
594
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
एका महिलेबद्दल अशी भाषा, तीही पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्र्यांची. पवार साहेबांनी तथाकथित महिला धोरण राबविताना त्यांच्या सहकाऱ्यांना किमान महिलांचा सन्मान करायला तरी शिकवायला हवे होते. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @BJP4Maharashtra
Tweet media one
21
123
589
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
Tweet media one
8
124
576
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
भाजपा राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री मा. सौ. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम स्वाथ्यलाभ होवो, दीर्घायु प्राप्त होवो, हीच सदिच्छा! @Pankajamunde
Tweet media one
23
39
567
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी म्हणजे विदर्भ मराठवाडा व खानदेशातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या योजनेला बदनाम करून या भागातील शेतकऱ्यांचा हक्काचा निधी ईतरत्र वळविण्याचा डाव आहे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
19
71
572
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ दिवस पहिला... #Maharashtra #BudgetSession2023 #MahaBudgetSession2023
Tweet media one
14
16
562
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा. श्री. @Dev_Fadnavis साहेब यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली . चिखली विधानसभा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत या भेटी दरम्यान चर्चा केली. #DevendraFadanvis #Chikhali
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
25
563
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ दिवस पहिला विधिमंडळ सभागृहाकडे जाताना...समवेत आमदार @ShindePraniti #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2023 #Adhiveshan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
29
549
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
आज आमच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी साहेबांचे आगमन झाले होते. या वेळी सहकुटुंब साहेबांचे स्वागत करून #तिरंगा ध्वज आणि सिंहमुद्रेची प्रतिकृती भेट दिली. #Ganeshotsav #GanpatiBappaMorya
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
247
35
554
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
महामहीम राज्यपाल आदरणीय श्री. भगतसिंग कोश्यारी जी यांची काल भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते विमोचन झालेल्या चिखली विधानसभा कार्य सारांश २०१९-२०२० अहवाल पुस्तिकेची एक प्रत महामहीम राज्यपाल यांना भेट दिली .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
22
558
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...दिवस सहावा ! #MonsoonSession #Maharashtra #पावसाळीअधिवेशन #Day6
Tweet media one
Tweet media two
8
23
551
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
राजधर्माचे पालन न करता सुडाचे राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारला हायकोर्टाचा दनका . “सत्य परेशान होता है,पराजीत नही” #KanganaWins
9
22
544
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
मुख्यमंत्र्यांचा कारभार: कुटुंब: कुटुंबप्रमुखाची जबाबदारी, गाव: सरपंचांची जबाबदारी, राज्य: केंद्र सरकारची जबाबदारी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @BJP4Maharashtra
19
70
538
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
राज्यात रोज ६०००० कोरोनाबाधित सापडत आहेत. बेड्स,ऑक्सिजन,व्हेंटिलेटर, रेमडीसीवीरसाठी जनतेनं टाहो फोडला आहे.राज्यातील मंत्री मात्र जनतेला दिलासा द्यायचं सोडून अस्तित्वात नसलेलं परराज्य मंत्रालय चालवत आहेत. कोरोना काळात राजकारण न करण्याचा @CMOMaharashtra चा सल्ला यांना लागू नाही का?
Tweet media one
30
108
527
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
एक राहुल शेतकरी आत्महत्याविषयी बोलतो, दुसरा राहुल ज़िल्हा काँग्रेस अध्यक्ष, शेतकऱ्यांची ज़िल्हा बँक 62 कोटी नि थकवितो व शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरतो "दोघेही हूल, देण्यात एक्स्पर्ट" राहुल बाबा, हि संत श्रेष्ठ गजानन महाराजांची नगरी आहे, 1/2
22
47
523
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
साडेतीन लोकांची नावे जाहीर करतो,असा दीड शहाणपणा करून काहीच झाले नाही आता हे जनाब सरकार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पवित्र गुढीपाडवा सणवार निर्बंध आणत आहे. शिवसेनेने हिंदुत्व तसेही सोडलेलेलंच आहे. यापुढे आम्हीच महाराष्ट्रात विजयाची एकहाती गुढी उभारू. जय श्रीराम
17
52
523
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ दिवस पाचवा विधिमंडळ सभागृहाकडे जाताना...समवेत उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी साहेबांचे स्वीय सचिव मा. श्री. विद्याधरजी महाले साहेब.. #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2023 #Adhiveshan
Tweet media one
Tweet media two
9
25
526
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
काया हि पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग ||जय जय हरी विठ्ठल||
Tweet media one
10
22
525
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
अलेक्सा काय करते हे ऍमेझॉनला माहीत असते रोहित पवार अयोद्धेला जातात पण त्यांच्या “ऍमेझॉनला”त्याची माहितीही नसते. Toh sahi pakade @NiteshNRane ji rohit pawar ko switch off nahi kar sakte …😅
@NiteshNRane
Nitesh Rane
2 years
Amazon ke paas Alexa hai .. Toh Maharastra ke pass Rohit Pawar hai.. Dono SAB JANTE HAI !! Sirf Alexa ko switch off kar sakte hai.. rohit pawar ko nahi 😅
77
218
2K
9
69
527
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे आज आदिमाया अंबाबाईचे मनोभावे दर्शन व आरती करण्याचे सौभाग्य लाभले. #MahalaxmiMandir #अंबाबाई #दर्शन #आरती #कोल्हापूर #ShwetaMahalePatil #BJPchikhali
Tweet media one
11
26
515
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
आज पुन्हा एकदा कळून चुकले की खरा मुख्यमंत्री कोण आहे... तीन दिवस.... तीन तास..... #TauktaeCyclone #CycloneTauktae @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
16
64
526
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
लोकनेते स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन . #gopinathmundejayanti #gopinathmunde
Tweet media one
8
20
517
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
सामान्य परिस्थितीतून देशाच्या पंतप्रधान पदाचा सोपान गाठणारे पंतप्रधान @narendramodi जी यांची “ग्रेट भेट”घेतली.शोषित व वंचितांसाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करा,असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले.मोदीजी आपला भूतकाळ विसरले नाही,त्यातून मोदीजींची सामान्य लोकांबद्दल त्यांची तळमळ दिसून आली
@PMOIndia
PMO India
2 years
A women's delegation from Maharashtra called on PM @narendramodi .
Tweet media one
344
1K
8K
13
46
500
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
माझ्या विधानसभा मतदारसंघातील मौजे साकेगाव येथिल शेतकरी गजानन रामराव कोलते यांच्या शेतातील सोयाबीनच्या सुडीला अचानक आग लागल्याने सुडी जळून खाक झाली . यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार . #Chikhali #Buldhana
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
36
509
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. डाॅ. सौ. प्रीतमताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @DrPritamMunde
Tweet media one
20
27
496
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
श्री. भूपेंद्रसिंग राजपूत यांनी माझे इतके सुंदर आणि अप्रतिम चित्र साकारल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! समर्थक तसेच कार्यकर्त्यांचे हे अपार प्रेम आम्हाला समाजकार्यात बळ आणि प्रेरणा देणारे आहे. #BhupendraSingRajput #painting #art #artist #artwork #drawing #artistsoninstagram
Tweet media one
13
18
482
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
उभारू गुढी सुख-समृद्धीची, विकासाची.. सुरुवात करूया नववर्षाची! आज सहकुटुंब मुंबई येथील निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला तसेच विकास कामांची गुढी देखील याचप्रकारे उभारण्याचा संकल्प केला. #GudhiPadwa #गुढीपाडवा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
13
20
485
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
Tweet media one
29
10
496
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
क्षेत्र कोणतेही असो मैदान तर गाजवणारच.. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
माझं ठरलयं...
526
1K
10K
9
36
492
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
#एसटी महामंडळात 2019मधील चालक व वाहक पदांसाठी सरळ सेवा भरतीच्या रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ देण्याची आग्रही मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी यांना प्रत्यक्ष भेटून दिले. याविषयी तत्काळ बैठकीअंती निर्णय घेऊ असा शब्द मा. मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
Tweet media one
25
28
490
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
1 year
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज आमच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. या वेळी सहकुटुंब मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत व सत्कार करून भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाची प्रतिकृती भेट दिली. #ganpatibappamorya #ganpati2023
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
25
471
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
राज्य सरकारने शेतकरी व बारा बलुतेदारांना मदत जाहीर न करताच पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. १५ दिवस सर्वांना घरीच थांबून रहायचे आहे, किमान आत्तातरी गोरगरीबांच्या वीजकनेक्शन तोडणं थांबवा आणि तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पुन्हा जोडून द्याव्यात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
18
72
463
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
भारतीय जनता पक्षाच्या लढ्याला यश ! सोमवार पासून राज्यातील सर्वधर्म प्रार्थना स्थळे सुरू होणार !!
9
18
471
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
मराठा समाजाला आपण मिळवून दिलेले आरक्षण मविआ सरकारने घालवले.आता शून्यातून संघर्ष करून पुन्हा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढू. मराठा समाजाला न्याय देण्याच्या योजना पूर्ववत सुरू करू,असा निर्धार उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांनी @BJP4Maharashtra कार्यकारिणी बैठकीत आज व्यक्त केला.
15
50
464
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
आज माझ्या जन्मदिनानिमित्त शिर्डी येथे श्री. साईबाबांचे सहपरिवार दर्शन घेतले व सर्वांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना केली. #shirdi #saibaba
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
28
27
453
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
भाजप नेते श्री @KiritSomaiya जी यांच्या गाडीवर दगडफेक, अशी कुठली पापं बाहेर येण्याची भीती सतावत आहे आघाडी सरकारला?? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @NeilSomaiya
Tweet media one
8
55
448
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
रावेरच्या खासदार तथा भाजप प्रदेश सचिव मा. श्रीमती @khadseraksha ताई यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Tweet media one
30
24
459
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
भाजप पेक्षा अर्धे आमदार असूनही महायुतीमध्ये दुसरे स्थान मान्य नसणाऱ्या शिवसेनेला, महाविकास आघाडी मध्ये तिसरे स्थानही चालते! महाविकास आघाडी कोणाच्या नावाने ओळखली जाते याचे वास्तविक दर्शन!! हाच का तो तिसऱ्या स्थानाचा स्वाभिमान ? @BJP4Maharashtra
Tweet media one
23
34
450
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा मा. सौ. @ChitraKWagh यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या 'प्रभारी' म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. @BJP4Maharashtra
Tweet media one
8
21
459
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
संतापजनक घटना. आधी पुण्यात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना आणि आता मुंबईत तरुणीसोबत पाशवी कृत्य. गुन्हेगारी प्रवृत्तींना सरकारचा धाकच उरलेला नाही. @CMOMaharashtra घराबाहेर पडायला तयार नाहीत, मंत्री स्वतःची कातडी वाचवण्यात व्यस्त आहेत आणि राज्य/महिलांची सुरक्षा रामभरोसे आहे?
22
75
446
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
4 years
त्त्तकाळ आज संजय राठोडांनी राजीनामा दिला नाही तर माझ्यासह शक्ती कायदा समिती मधील भाजपाचे सर्व सदस्य पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा देणार आहेत..... @Dev_Fadnavis @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @PawarSpeaks @BJP4Maharashtra
9
48
442
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
2 years
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ दिवस दुसरा. श्री. विद्याधरजी महाले (स्वीय सचिव, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस) यांच्यासह विधिमंडळ सभागृहाकडे जाताना... #Maharashtra #BudgetSession2023 #MahaBudgetSession2023 #ShwetaMahalePatil #BJPChikhali
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
18
433
@MLAShwetaMahale
Shweta Mahale Patil
3 years
परीक्षेच्या तारखा जाहीर होत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नैराश्यात आहेत. अभ्यास करणा-या आमच्या बांधवांना आत्महत्या करावी लागत असेल तर ह्या वसुली सरकारला जड जाईल.असेच होत राहिल्यास विद्यार्थी राज्यात मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाहीत.
20
70
437