Ashutosh Kale Profile Banner
Ashutosh Kale Profile
Ashutosh Kale

@AshutoshAKale

Followers
11,591
Following
119
Media
3,734
Statuses
4,291

MLA- Kopargaon Assembly | Chairman- KSKSSK | Former President- Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi | Building upon a family's legacy of impactful societal cont

Kopargaon, India
Joined August 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
महाराष्ट्र शासनाकडून राज्यमंत्री दर्जा मिळाल्यानंतर आज मुंबई येथे पद्मविभूषण आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. @PawarSpeaks @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
31
37
2K
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
Sibling bond !
Tweet media one
45
15
2K
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आज गणरायाच्या आगमनासोबतच काळे परिवारात पुत्ररत्नाचे आगमन झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाने आशिर्वाद देऊन आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित केला आहे.
Tweet media one
90
22
1K
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
ओम साई राम !
Tweet media one
63
22
1K
@AshutoshAKale
Ashutosh Kale
11 months
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठींबा दिला. आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आमचे दैवत आहेत. त्यांचे आशिर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला
Tweet media one
12
30
701
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आज श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पद्मविभूषण आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षश्रेष्ठींनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी मी सर्व प्रयत्न करणार असून भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य राहील. @SSSTShirdi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
55
17
611
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
स्व. आर.आर. आबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे विनयशील व अभ्यासु युवानेते मा.श्री. रोहितजी पाटील आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @rohitrrpatilncp #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
10
8
598
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना. @uddhavthackeray @OfficeofUT #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
2
9
579
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
नातवाला मांडीवर घेण्याचा आनंद आणि समाधान दुसरे कशातच नाही.
Tweet media one
10
10
562
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी. श्री साईबाबा व आपणा सर्वांचे आशिर्वाद पाठीशी आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या.
59
9
548
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आजी आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तुझं आम्हाला सोडून जाणं खुप वेदनादायक आहे. तू दिलेल्या शिकवणीची व संस्कारांची शिदोरी आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहील. आजी तुला भावपूर्ण श्रद्धांजली.
Tweet media one
34
8
519
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
राज्याचे माजी पर्यावरण,पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख मा.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! @AUThackeray #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
4
69
501
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.
63
17
427
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
चैतालीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
38
8
416
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @Jayant_R_Patil साहेब यांचे चिरंजीव चि. प्रतिकजी पाटील व उद्योजक मा.श्री. राहुलजी किर्लोस्कर साहेब यांची कन्या चि.सौ.कां. अलिका किर्लोस्कर यांचा शुभविवाहाला सौ. चैतालीसह उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. (1/3)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
5
392
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी १५० कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल तसेच राज्याला दिशादर्शक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आभार मानले. @AjitPawarSpeaks @NCPspeaks #AshutoshKale
Tweet media one
1
9
359
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
चुकीच्या मार्गाने निलंबन जरी केले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विरोधी पक्षांचा बुलंद आवाज कधीही दाबला जाणार नाही.. जयंत पाटील साहेब तुम आगे बढो, महाराष्ट्र आपके साथ है ! @NCPspeaks @Jayant_R_Patil
Tweet media one
1
11
349
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
विधानसभेतील माझे सहकारी मित्र, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. रोहितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच श्री साईचरणी प्रार्थना. @RRPSpeaks @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
9
12
340
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ. रुपालीताई चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपण आपल्या कारकिर्दीत महिलांना न्याय मिळवून द्याल असा विश्वास आहे. आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. @ChakankarSpeaks
Tweet media one
7
6
334
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदासोबत राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याबद्दल पद्मविभूषण, आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडी सरकारचे मनःपुर्वक आभार ! @PawarSpeaks @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
51
14
341
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ. रुपालीताई चाकणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @ChakankarSpeaks @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
10
7
333
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
माझ्या सुख - दुःखात, यश - अपयशात तसेच सामाजिक व राजकीय कार्यात माझ्यासोबत सावलीप्रमाणे उभी राहणारी माझी पत्नी सौ. चैताली हिस वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! #HappyBirthday
Tweet media one
18
5
325
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
संसदरत्न खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा ! @supriya_sule @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
10
8
320
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पद्मविभूषण, आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आज शिर्डी येथे 'राष्ट्रवादी मंथन - वेध भविष्याचा' शिबिरासाठी आगमन झाले असता त्यांचे स्वागत करून सत्कार केला. @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
2
12
313
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सहकारी युवा आमदारांसोबत पद्मविभूषण आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची सिल्व्हरओक निवासस्थानी भेट घेतली. @PawarSpeaks @iAditiTatkare @RRPSpeaks @MeDeshmukh @ruturajdyp @atulbenkeNCP @naikindranil @iYogeshRKadam
Tweet media one
0
11
305
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांची निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. आम्ही सर्वजण कोल्हे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. स्व. साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Tweet media one
11
10
306
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा पप्पा. #HappyBirthday
Tweet media one
18
11
299
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. माझ्या प्रत्येक सुख दुःखात साथ देणारी माझी अर्धांगिनी सौ. चैतालीस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उत्तम आयुरारोग्य लाभो हीच लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री साईबाबा चरणी प्रार्थना. #HappyAnniversary
Tweet media one
25
9
291
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर कार्य करणारे मा.श्री. राजेंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @RRPSpeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
3
5
292
@AshutoshAKale
Ashutosh Kale
11 months
पावसाळी अधिवेशन !
Tweet media one
6
4
278
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आज शिर्डी येथे श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
Tweet media one
5
3
264
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
माझे आधारस्तंभ, माझा प्रेरणास्रोत, माझे वडील, माजी आमदार अशोकदादा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyBirthday #AshokdadaKale #Kopargaon
Tweet media one
25
12
259
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माँ ! #HappyBirthday
Tweet media one
15
6
259
@AshutoshAKale
Ashutosh Kale
10 months
योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी ! आज काकडी ता. कोपरगाव येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित���ादा पवार साहेब व शालेय शिक्षणमंत्री
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
5
255
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
श्री साईबाबा व आपल्या सर्वांच्या प्रेम व आशिर्वादाने माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहेत. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी चिंता करू नये. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन.
19
7
253
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आज पद्मविभूषण आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांची भेट घेऊन कोपरगावमध्ये कोरोना निर्मूलनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली व पवार साहेबांनी केलेल्या आवाहनानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करत असल्याचे सांगितले.
Tweet media one
2
14
247
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
मनःपूर्वक धन्यवाद @supriya_sule ताई. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच राहुद्या. आपल्या शुभेच्छा भविष्यातील वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायक राहतील.
@supriya_sule
Supriya Sule
4 years
. @NCPspeaks चे आमदार आशुतोष काळे ( @AshutoshAKale ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! #filephoto
Tweet media one
18
22
454
5
7
252
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
सौ. चैतालीस वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! #HappyBirthday
Tweet media one
14
2
240
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा चैताली ! लग्नाच्या वेळी आयुष्यतील प्रत्येक क्षणी एकमेकांना साथ देण्याचं दिलेलं वचन अतिशय निष्ठेने तू पूर्ण करत आहेस. कुटुंबासोबतच सामाजिक कार्यातही तू मला देत असलेली साथ अतिशय मोलाची आहे. तू फक्त आदर्श पत्नीच नाही तर आदर्श सून व आदर्श
Tweet media one
19
0
243
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आज आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. माझ्या चांगल्या - वाईट प्रसंगात, सुख - दुःखात तसेच सामाजिक व राजकीय कामात चैतालीने नेहमी खंबीरपणे मला साथ दिली. आयुष्यभर ही साथ अशीच राहील हा विश्वास आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चैताली ! #HappyAnniversary
Tweet media one
32
5
222
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @Jayant_R_Patil साहेब, माजी मंत्री, आमदार मा. @iAditiTatkare ताई, आमदार मा.श्री. @RRPSpeaks दादा, आमदार मा.श्री. @shelkesunilanna जी यांच्यासमवेत. #BudgetSession2023
Tweet media one
1
5
202
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
मा.श्री. पार्थदादा अजितदादा पवार यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी श्री. त्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार केला. @parthajitpawar #Saibaba #Shirdi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
12
194
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. अमोलजी कोल्हे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही श्री साईचरणी प्रार्थना. @kolhe_amol @NCPspeaks #Kopargaon #Kopargaon
Tweet media one
6
3
189
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
माजी खासदार शिक्षण महर्षी कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त संसदरत्न खासदार मा.सौ. @supriya_sule ताई यांनी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे त्यांना पुष्पांजली अर्पण केली तसेच कर्मवीर शंकरराव काळे जीवनदर्शन संग्रहालयाची पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
11
188
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. सुरजजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @surajvchavan @NCPspeaks
Tweet media one
2
1
184
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
माझे मार्गदर्शक, माझे आदर्श, माझी प्रेरणा. पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyBirthday
Tweet media one
20
4
186
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत बरी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. आपल्या आशिर्वादाने लवकरच कोरोनावर मात करून जनसेवेत रुजू होईल असा विश्वास आहे. आपण सर्वांनीही काळजी घ्या.
40
4
185
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पद्मविभूषण आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आज शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले व त्यांच्या समवेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आयोजित पदवीदान समारंभासाठी निघालो आहे. @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
5
8
177
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात सहकारी विधानसभा सदस्यांची भेट झाली.
Tweet media one
Tweet media two
2
6
175
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
अर्थसंकल्पीय अधिवेशन - तिसरा आठवडा, दिवस पाचवा. #BudgetSession2023
Tweet media one
2
1
175
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा माँ. #happybirthday
Tweet media one
3
2
172
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
आज विधानभवनात प्रवेश करताना विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा.श्री. @satyajeettambe दादा यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांना त्यांच्या विधिमंडळ सदस्य म्हणून सुरु झालेल्या नवीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीरामपूरचे आमदार मा.श्री. लहुजी कानडेही उपस्थित होते.
Tweet media one
0
6
173
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
हिवाळी अधिवेशन - दिवस आठवा. #WinterSession
Tweet media one
3
3
172
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री मा.ना.श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांचे चिरंजीव श्री प्रतिकजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @Jayant_R_Patil @PrateekJPatil #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
2
12
163
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, ऊर्जा आणि नगरविकास राज्यमंत्री मा.ना.श्री. प्राजक्तदादा तनपुरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा ! @prajaktdada @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
15
4
163
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
चि. अयांश यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyBirthday
Tweet media one
21
3
155
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माँ ! #HappyBirthday
Tweet media one
10
4
156
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
महाराष्ट्राचे कार्यक्षम व लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा ! @AjitPawarSpeaks @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
3
3
147
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी तसेच गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी आजअखेर ५५ कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपुर्वक आभार ! @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
2
12
152
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @AjitPawarSpeaks @NCPspeaks @parthajitpawar #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
6
7
149
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आपल्या कोपरगावच्या कन्या कु. दिव्या अर्जुन गुंडे ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३३८ वी रँक मिळवून ऊत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
3
3
146
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! @AjitPawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
3
5
144
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
साहेब, आजपर्यंत अनेक शारीरिक संकटांवर आपण यशस्वी मात करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. याही वेळी आपण या संकटावर मात कराल याचा मला व महाराष्ट्राला विश्वास आहे. साहेब, लवकर बरे व्हा ! @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
2
4
143
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
मा. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.श्री. नुथलपती वेंकट रमणा साहेब यांनी आज शिर्डी येथे सहकुटुंब श्री साईबाबांचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार केला. @SSSTShirdi #Saibaba #Shirdi #AshutoshKale
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
7
146
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
हिवाळी अधिवेशन ! #WinterSession
Tweet media one
5
1
146
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
कोणतेही सबळ पुरावे नसताना ऐकीव माहितीच्या आधारे तत्कालीन गृहमंत्री मा.श���री. @AnilDeshmukhNCP साहेब यांना तेरा महिने तुरुंगात घालवावे लागले. तरीही न डगमगता ते स्वाभिमानाने लढत राहिले. आणि अखेर आज सत्याचा विजय झाला व त्यांची सुटका झाली. साहेब तुमचे हार्दिक स्वागत ! @NCPspeaks
Tweet media one
1
4
147
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या व एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवारसाहेब यांच्या पत्नी, मा.सौ. सुनेत्रावहिनी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो ही श्री साईचरणी प्रार्थना. @SunetraA_Pawar
Tweet media one
9
6
137
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा ! @SharayuDeshm
Tweet media one
3
2
139
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
ईडीने राजकीय सूडबुद्धीने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री मा.ना. @nawabmalikncp साहेब यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करत नायब तहसीलदार मनिषाताई कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
14
141
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
हे बंध स्नेहाचे, हे बंध विश्वासाचे.. रक्षाबंधननिमित्त हार्दिक शुभेच्छा ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
1
3
136
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
राज्यमंत्री मा.ना. आदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
5
1
138
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
कोपरगाव तहसील कार्यालय इमारत व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवावे यासाठी ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री मा.ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले. @mrhasanmushrif #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
2
2
140
@AshutoshAKale
Ashutosh Kale
9 months
माझे बंधु, विधानपरिषद आमदार मा.श्री. सत्यजितदादा तांबे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @satyajeettambe
Tweet media one
8
8
142
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
माँ आणि पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyAnniversary
Tweet media one
16
3
135
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
प्रहार संघटनेचे संस्थपक अध्यक्ष, राज्यमंत्री मा.ना.श्री. बच्चुभाऊ कडू साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा ! @RealBacchuKadu #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
10
5
133
@AshutoshAKale
Ashutosh Kale
10 months
काकडी येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब, महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
5
133
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा कार्यभार स्विकारल्यानंतर नूतन उपाध्यक्ष श्री. जगदीशजी सावंत व विश्वस्त मंडळासह श्री साईबाबांची आरती केली व दर्शन घेतले. #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
Tweet media two
9
3
130
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आज वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे सौ. चैतालीसह श्री साईबाबांची काकड आरती केली व मंगल स्नानाला उपस्थित राहून पादुका दर्शन घेतले तसेच श्री साईबाबांच्या समाधीवर शाल चढवली. @SSSTShirdi #Saibaba #Shirdi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
5
127
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
विधानसभेतील माझे सहकारी मित्र, कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @RRPSpeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
6
3
129
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील गायिका सौ. सन्मिताताई शिंदे यांनी 'सूर नवा, ध्यास नवा' या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवून 'महाराष्ट्राची महागायिका' हा मान मिळवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
4
2
124
@AshutoshAKale
Ashutosh Kale
11 months
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @AjitPawarSpeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
2
6
125
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरेसाहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! @AUThackeray #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
5
3
120
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
माझे सहकारी मित्र, आमदार मा.श्री. रोहितदादा पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. @RRPSpeaks
Tweet media one
7
4
123
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
सामाजिक न्यायमंत्री मा.ना.श्री. धनंजयजी मुंडेसाहेब ( @dhananjay_munde ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
4
3
122
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
महाराष्ट्र प्रदेश यु��क काँग्रेसचे अध्यक्ष, मा.श्री. सत्यजितजी तांबे यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @satyajeettambe @bb_thorat #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
4
3
120
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत कोपरगाव शहरातील सर्वे क्र. १०५ मध्ये अक्सा मस्जिद परिसरामध्ये सभामंडप बांधणे व विकासकामे करणे कामासाठी २५ लक्ष रुपये निधी मंजूर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपुर्वक आभार ! @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
Tweet media one
1
6
118
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
कोरोनाच्या संकटाला लढा देण्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपये देण्यात आले. सदर निधीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. @CMOMaharashtra @ajitpawarspeaks
Tweet media one
2
2
118
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
हिवाळी अधिवेशन ! #WinterSession2021
Tweet media one
1
3
119
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आमच्या मार्गदर्शिका, सर्वसामान्यांचा लोकसभेतील बुलंद आवाज, संसदरत्न खासदार मा.सौ. सुप्रियाताई सुळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच श्री साईबाबा चरणी प्रार्थना. @supriya_sule
Tweet media one
1
7
116
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
आज कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माझी पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याचे सर्व सभासद व संचालकांचे मनःपूर्वक आभार ! #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
16
2
117
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
श्री तिरुपती बालाजी दर्शनादरम्यान तिरुमल्ला तिरुपती देवस्थान हिंदू धर्म प्रचार परिषदेचे विश्वस्त श्री. पेंचलय्या यांची भेट घेतली. #tirumala #TirumalaTirupatiDevasthanam #tirupati
Tweet media one
Tweet media two
2
2
116
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
माजी खासदार मा.श्री. प्रसादजी तनपुरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @prajaktdada #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
2
2
117
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
आपल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे @supriya_sule ताई. आपले आशिर्वाद असेच पाठीशी राहू द्या.
@supriya_sule
Supriya Sule
3 years
. @NCPSpeaks चे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे ( @AshutoshAKale ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! #FilePhoto
Tweet media one
27
75
969
2
4
111
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
अनाथांची माय, थोर समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांनी शेकडो अनाथ मुलांना आईची माया व आधार दिला. त्यांचे कार्य सदैव सर्वांच्या स्मरणात राहील. माईंना भावपूर्ण श्रद्धांजली !
Tweet media one
4
5
113
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 years
माँ आणि पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyAnniversary
Tweet media one
11
2
110
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
अहमदनगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीत गुणवत्ता, प्रवेश, ऑनलाईन शिक्षण आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. केबीपी विद्यालयात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे ठरवले.
Tweet media one
3
3
115
@AshutoshAKale
Ashutosh Kale
4 years
महसूलमंत्री मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात ( @bb_thorat ) यांचा कोपरगाव तालुक्यात आगमन प्रसंगी सत्कार केला. #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
Tweet media two
0
5
106
@AshutoshAKale
Ashutosh Kale
1 year
कर्जत येथे रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात नवीन 'शारदाबाई पवार सभागृहाचा' उदघाटन समारंभ आज पद्मविभूषण, आदरणीय श्री. @PawarSpeaks साहेब यांच्या शुभहस्ते व संस्थेचे चेअरमन मा.डॉ. अनिलजी पाटील साहे�� यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. (1/3)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
10
111
@AshutoshAKale
Ashutosh Kale
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री मा.ना.श्री. जयंतरावजी पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना ! @Jayant_R_Patil @NCPspeaks #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
7
5
113
@AshutoshAKale
Ashutosh Kale
3 months
युवानेते मा.श्री. उदयनजी गडाख पाटील आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. #AshutoshKale #Kopargaon
Tweet media one
11
3
112