rohitrrpatilncp Profile Banner
Rohit R.R. Patil Profile
Rohit R.R. Patil

@rohitrrpatilncp

Followers
75K
Following
3K
Media
2K
Statuses
3K

MLA • 287 Tasgaon-Kavthemahankal Committed to Progress | Vision for Modern Maharashtra #wewillrise

Maharashtra, India
Joined November 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
2 years
तुमची आठवण जिवंत ठेवण्यासाठी, माझ्या कर्तव्याची जाणी��� नेहमी होत राहील. तुमचा विचार माझ्या कृतीत राहील... एवढाच शब्द !! I MISS YOU❤️ #rrpatil #wewillrise #DeathAnniversary
60
241
3K
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
5 hours
सर्व विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना मतदार यादीतील अनंत चुका दाखविल्या, त्यासंबंधीचा सविस्तर वृतांत पत्रकारांना दिला. आज पुन्हा महत्वाच्या पुराव्यासहित निवडणूक आयोगाला माहिती दिली. मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या
6
29
390
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
5 hours
*सकारात्मक सुचविलेला बदल लक्षात घेत प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांचे मनापासून आभार...!* *#rrpatil #wewillrise*
0
3
18
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
12 hours
रामेश्वरम सारख्या छोट्याश्या खेड्यातून भारतातील सर्वोच्च राष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास पूर्ण करून, येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श बनलेल्या , डी.आर.डी.ओ , इसरो यांसारख्या संरक्षण क्षेत्रातील संस्थांच्या गगनभरारीत मोलाचं योगदान देणारे , विंग्स ऑफ फायर , इगनायटेड माईंडड इ.
0
6
28
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
1 day
आज मंत्रालय, मुंबई येथे मतदारसंघातील विविध विषयांचा पाठपुरावा केला. यावेळेस एस. टी. महामंडळ, शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. #rrpatil #wewillrise
0
3
53
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
2 days
दिनांक १२ ऑक्टोबर पर्यंत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये झालेले पंचनामे. सर्व विभागांकडून सातत्याने पाठपुरावा करत सर्व प्रक्रिया गतिशील करण्याचा प्रयत्न सर्वांना एकत्र करून आम्ही करत आहोत. #rrpatil #wewillrise
0
5
46
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
2 days
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, आमचे ज्येष्ठ बंधुतुल्य सहकारी मा. श्री. सुहास भैय्या बाबर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! आपणास आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.. @suhasbabar1311
3
4
104
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
4 days
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख (आबा) यांच्या राहत्या घरावर काल काही समाजकंटकांनी बाटल्या फेकल्या. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आदरणीय आबा शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी
6
38
371
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
4 days
नमस्कार, सातत्याने पाठपुरावा करून नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रपेस यांचा सकारात्मक अहवाल व त्याचबरोबर प्रशासनाला सूचना सरसकट पंचनामा (द्राक्ष बागांसह) करण्यात येत आहेत व तशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही त्रुटी असल्यास व द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात येत नाहीत
4
10
107
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
4 days
ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्राला ग्रामोन्नतीचा मार्ग दाखवणारे थोर संत, कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!🙏
2
3
13
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
6 days
शासन, प्रशासन व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेपस यांच्याकडे द्राक्षाच्या पंचनामे केले जावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. येत्या २ दिवसात निर्णय नाही झाला तर याबाबत शेतकऱ्यांना घेऊन तीव्र संघर्ष करू. - रोहित आर आर पाटील.
0
10
55
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
7 days
भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र बी .आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला . प्रारंभी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आला . तसेच बुट फेकून मारणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मगणीचे निवेदन कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
2
3
47
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
7 days
भारतीय सैन्य दलातील वायुसेनेचा आज स्थापना दिवस. भारतीय वायुसेनेच्या सर्व वीर जवानांना मानाचा सलाम! #Airforceday2025
0
2
40
@supriya_sule
Supriya Sule
8 days
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून देशपातळीवर शानदार कामगिरी बजावली होती. त्यांनी सुरु केलेल्या योजना राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आल्या. ग्रामविकासाच्या दृष्टीने चिरस्थायी विकासाचे काम त्यांच्या काळात झाले. पण राज्य
4
24
213
@RRPSpeaks
Rohit Pawar
8 days
मनुवादी वकील राकेश किशोर याला सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा किंचितही पश्चाताप नाही. अद्यापही त्याची भाषा मग्रुरीचीच असून याचा अर्थ मनुवादी विचारांनी त्याचा मेंदू सडल्याचं दिसतंय. लोकशाहीत राहून लोकशाहीवर उलटणाऱ्या आणि संविधानाला आव्हान देणाऱ्या अशा विकृतावर तत्काळ
144
153
1K
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
9 days
सुप्रीम कोर्टाच्या कार्यवाहीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र मा. बी. आर. गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न हा केवळ निंदनीय आणि अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. हा हल्ला एखाद्या व्यक्तीवर नाही, तर भारतीय संविधान, न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि सामाजिक
10
39
360
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
11 days
आज आदमापूर येथे श्री संत बाळूमामा यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त दर्शन घेऊन सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या. #rrpatil #wewillrise
1
4
87
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
13 days
आज मांजर्डे येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भेट दिली.यावेळी आमचे सहकारी सुधीर मोहिते यांनी सुरू केलेल्या मोरया बझार चे उद्घाटन केले. त्याचबरोबर विटा येथे श्री हणमंत मदने यांनी सुरू केलेल्या कोमल ड्रायफूट व मसाले या शॉप चे उद्घाटन केले. विसापुर येथे भव्य महाआरोग्य व
0
4
24
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
13 days
आज कवठेमहांकाळ येथे डॉ.मुजावर सर यांनी सुरू केलेल्या आशीर्वाद क्लिनिक चे उद्धाटन केले व आमचे सहकारी सुशांत पाटील यांनी सुरू केलेल्या ऑटो स्पेअर पार्ट या दुकानाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर सावळज येथे श्री सावळसिद्धाचे दर्शन घेतले व ऋतुराज देसाई यांनी सुरू केलेल्या गणेश फ्रुट
0
3
36
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
14 days
विजयादशमीच्या या मंगलदिनी आपणा सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो. दुष्ट प्रवृत्तींचा नाश होवो! एकमेकांच्या साथीने प्रगती आणि समृद्धीचे शिखर गाठूया. आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!
0
1
12
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
14 days
सत्य, अहिंसा, बंधुता....स्मरो तुम्हा नित वंदिता ! भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला विचारांचे अधिष्ठान देणारे थोर मानवतावादी विचारवंत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #gandhijayanti2025
0
0
20