ruturajdyp Profile Banner
Ruturaj S. Patil Profile
Ruturaj S. Patil

@ruturajdyp

Followers
51K
Following
3K
Media
3K
Statuses
6K

Trustee & Director - D.Y.Patil Group

Kolhapur, India
Joined August 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 days
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार @VarshaEGaikwad ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
0
2
15
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
8 days
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाची वार्ता अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुनेत्रा काकी, पार्थ, जय आणि पवार कुटुंबियांना या अतीव दुःखद प्रसंगातून
6
29
517
@WorldGovSummit
World Governments Summit
7 hours
The third and final day of the World Governments Summit is live. Through engaging sessions, speakers will tackle global challenges and explore forward-thinking solutions to shape a better future.
281
565
5K
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
10 days
Freedom in mind, faith in words, pride in our heart, memories in our soul... Happy Republic Day. #RepublicDayIndia
1
3
17
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
20 days
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त शंभुराजेंना मानाचा मुजरा ! सर्व शिवप्रेमींना मंगलमय शुभेच्छा.
0
2
39
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
22 days
सण स्नेहवर्धनाचा,जीवनात आनंद,गोडवा पेरण्याचा... सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! #मकरसंक्रांति
0
4
37
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
23 days
माझे ज्येष्ठ बंधू आमदार डॉ. @vishwajeetkadam दादा यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
1
4
77
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
24 days
Warm birthday wishes to Hon. MP @priyankagandhi Ji. Wishing you peace, happiness & healthy long life ahead. @INCIndia
1
4
21
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
24 days
स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ आईसाहेब यांना जयंती दिनी मानाचा मुजरा
1
2
10
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
29 days
कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं! कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांच्या सहभागातून साकारलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन आज आदरणीय खासदार श्रीमंत @ShahuChhatrpati महाराज व आमदार @satejp साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार @JayantAsgaonka1 सर यांच्या
0
12
156
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
29 days
आदरणीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. @ShahuChhatrpati
0
7
67
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
प्रशासकामार्फत महायुतीने केलेल्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा! कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासकामार्फत महायुती सरकारने केलेल्या मनमानी व भ्रष्ट कारभाराचा पंचनामा आमदार @satejp साहेब यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार @JayantAsgaonka1 सर यांच्या समवेत या पत्रकार परिषदेस उपस्थित
0
9
99
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
Wishing you all a bright and delightful year ahead. #HappyNewYear2026
2
2
18
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक- 2025 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
1
14
131
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
141 वर्षांचा त्याग, संघर्ष आणि सेवाभावाचा गौरवशाली प्रवास. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा!
1
3
16
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
“कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” कोल्हापूरचा विकास जनतेच्या सहभागातून व्हावा या उद्देशाने “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” हे अभियान कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे. आपल्या अपेक्षा व सूचना कळवा. याच
0
2
6
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
1 month
May your home be filled with joy of the Christmas season. Merry Christmas! #Christmas2025
0
0
6
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 months
काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0
0
19
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 months
काँग्रेस पक्षातील आमचे वरिष्ठ सहकारी, आमदार @VijayWadettiwar जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.
1
0
9
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 months
देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते, आदरणीय @PawarSpeaks साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा ! राजकीय क्षेत्रातील आपली वाटचाल आम्हा सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
0
4
158
@ruturajdyp
Ruturaj S. Patil
2 months
काँग्रेस कार्यकारिणी निमंत्रित सदस्य, आमच्या भगिनी खासदार @ShindePraniti ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.
0
0
6