
Yogesh Ramdas Kadam
@iYogeshRKadam
Followers
9K
Following
1K
Media
3K
Statuses
4K
गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री
Mumbai, India
Joined November 2014
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील आद्य क्रांतिवीर मंगल पांडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #Shivsena #Yogeshkadam #Mangalpandey #विनम्र_अभिवादन #Maharashtra
1
0
1
📍विधीमंडळ पावसाळी अधिवेशन- २०२५. 🗓️अंतिम दिवस. @Shivsenaofc. #Shivsena #Yogeshkadam #MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन .#Vidhanbhavan #Mumbai
0
1
4
विधीमंडळातील आमचे जेष्ठ सहकारी, माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपकजी केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. @Shivsenaofc .@dvkesarkar . #Shivsena #Yogeshkadam #Deepakkesarkar #वाढदिवस_अभिष्टचिंतन .#Maharashtra
0
1
2
📍विधीमंडळ पावसाळी अधिवेशन- २०२५. 🗓️अंतिम दिवस. ➡️राज्य शासनाची ही प्रगतशील वाटचाल, समृद्ध महाराष्ट्राची नवी दिशा आहे. @Shivsenaofc. #Shivsena #Yogeshkadam #Mahayutigoverment.#पावसाळी_अधिवेशन.#MonsoonSession2025 .#Maharashtra
4
5
16
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे विचारवंत, लेखक समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. @Shivsenaofc. #Shivsena #Yogeshkadam #Annabhausathe #लोकशाहीरअण्णाभाऊसाठे #विनम्र_अभिवादन #Maharashtra
0
1
4
आठवडा ३ रा | दिवस ४ था . ⏫ संविधानावर चालणाऱ्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या शासनाची वाटचाल ही अखंड जनसेवेसाठी कायम समर्पित असेल. @Shivsenaofc. #Shivsena #Yogeshkadam #Mahayutigoverment.#पावसाळी_अधिवेशन.#MonsoonSession2025 .#Maharashtra
0
1
3
माओवादी संघटनांना रोखण्यासाठी कायदा महत्त्वाचा!. @Shivsenaofc.@abpmajhatv. #Shivsena #Yogeshkadam #NationalSecurity #दहशतवादविरोध #Maharashtra
0
1
2
जंगलातील भीती संपली आता लढाई शहरी नक्षलवादाशी. @Shivsenaofc.@abpmajhatv. #Shivsena #Yogeshkadam #Abpmaza .#FightAgainstUrbanNaxalism #UrbanNaxal #SecurityFirst #शहरीनक्षलवाद.#Maharashtra
0
1
2
🗓️ आठवडा ३ रा | दिवस ३ रा. ⏫ महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. 🚩 शिवसेना- महायुती. !. हे उद्दिष्ट मनी ठेऊन विधीमंडळात मार्गस्थ. @Shivsenaofc. #Shivsena #Yogeshkadam #MahayutiGov.#पावसाळी_अधिवेशन.#MonsoonSession2025 .#Maharashtra
1
2
4