
PSI Vaibhav Vanjare⭐⭐
@vaibhavraj100
Followers
32
Following
2K
Media
26
Statuses
2K
संध्येची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे 😇
Kolhapur, India
Joined March 2023
@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra Thanks sir. आम्ही गेले 20दिवस झाले आझाद मैदान येथे उपोषण करत आहोत.आम्ही मराठा 65 विद्यार्थी खूप मानसिक त्रासाला सामोरे जात आहोत.आपण संबंधित निवेदन देऊन 5 दिवस झालेत.पुढील प्रक्रिया साठी आपण पाठपुरावा करावा.अशी अनेक निवेदन फडणवीस साहेबांना देऊन त्याच पुढे काहीच झाले नाही.
0
6
5
पीएसआय - २०२० जाहिरातीतील राखीव ठेवलेल्या EWS कोट्यातील ६५ उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ फेब्रुवारी, २०२० रोजी PSI च्या ६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. पुढे ५ मे,
39
73
167
माननीय आमदार अभिमन्यू पवार सर यांनी आमचा विषय समजून घेतला व याविषयी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विषय मांडतो, असे आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेला आहे. या भेटीसाठी सुनील गाढवे सर यांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार.@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
5
11
9
#Justice PSI 2020 मा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE @BaliramDoley महोदय, लक्ष वेधण्यात येते की, PSI 2020 पात्र उमेदवार न्यायाच्या प्रतिक्षेत असून कॄपया सदर बाब प्राधान्याने घेऊन सर्व उमेदवारांना तातडीने न्याय द्यावा ही विनंती🙏😊
5
190
111
परीक्षार्थीचा प्रश्न सोडविणेबाबत दूरध्वनीद्वारे सामन्या प्रशासन विभाग सचिव,सुमंत भांगे,अप्पर मुख्य सचिव,गृहविभाग श्रीमती,सुजेता सैनिक,MPSC संचालक यांच्याशी चर्चा केली. #MPSC
0
4
13
MPSC अंतर्गत पोलीस उपनिरक्षक पदाची परीक्षा दिलेल्या मराठा समजातील EWS प्रवर्गाच्या 65 परीक्षार्थीचा निकाल राखीव ठेवलेला आहे त्या परीक्षार्थीचा निकाल लावणे संदर्भात आझाद मैदान,मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.या परीक्षार्थीचाआंदोलनाला आज भेट दिली.यावेळी परीक्षार्थीशी संवाद साधला.
3
20
110
प्रत्येक बाबतीत मराठा समाजावरंच अन्याय का?PSI2020च्या फक्त मराठा मुलांचा निकाल बाकी आहे. ते पण आरक्षणाचा काहीही संबंध नसताना. STI-ASO मराठा विदयार्थ्यांना नियुक्ती दिलात मग PSI का नाही देऊ शकत. साहेब जरा हीकडे पण लक्ष घाला विद्यार्थी वाट बघत आहेत अपेक्षेने एक मराठा नेता म्हणून 🙏
0
4
5
एवढा संघर्ष करून पोस्ट मिळवायची आणि शेवटी निकालासाठी अशी ससेहोलपट होत असेल तर @mpsc_office आणि @CMOMaharashtra च्या कार्यपध्दतीची शोकांतिका म्हणावी लागेल@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @AbhiPawarBJP @Drsuvarnas @CMOMaharashtra @supriya_sule @AshokChavanINC @abpmajhatv
0
6
6
३.५-४ वर्षे प्रतिक्षा करून सुध्दा मराठा उमेदवारांना सरकारच्या आरक्षणाच्या अनागोंदी कारणाने निकालापासुन वंचित रहावं लागत आहे. आज ही psi 2020 मधील 65 ews मराठा मुले आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.सरकारने लवकर निकाल लावावा @Dev_Fadnavis @RRPSpeaks @CMOMaharashtra
0
12
7
३.५-४ वर्षे प्रतिक्षा करून सुध्दा मराठा उमेदवारांना सरकारच्या आरक्षणाच्या अनागोंदी कारणाने निकालापासुन वंचित रहावं लागत आहे. आज ही psi 2020 मधील 65 ews मराठा मुले आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.सरकारने लवकर निकाल लावावा @Dev_Fadnavis @RRPSpeaks @CMOMaharashtra
1
10
8
३.५-४ वर्षे प्रतिक्षा करून सुध्दा मराठा उमेदवारांना सरकारच्या आरक्षणाच्या अनागोंदी कारणाने निकालापासुन वंचित रहावं लागत आहे. आज ही मुले आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. आधीच MPSC विद्यार्थी मानसिक नैराश्येत आणि त्यात ही आणि भर. सरकार मा��बाप विचार करा 🙏 @Dev_Fadnavis
2
8
6
पुरोगामी राजा शिक्षण मोफत व सक्तीच करून आपल्या पाल्याला शाळेत पालक पाठवत नसेल तर त्याला 1 रुपया दंड आकारले जायचे आणि आमचं दलिंदर सरकार गरिबांच्या शाळा विकायला काढून दारूच्या ठेक्याला परवानग्या देतंय..! #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_मागेघ्या
16
364
262
#मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_मागे घ्या
7
374
305
@CMOMaharashtra सरकारचे डोके ठिकाणवार आहे काय 😡 @dvkesarkar तुम्ही शिक्षणमंत्री आहात की ठेका मंत्री, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचे कामं आपण करत आहात, #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_माघेघ्या @AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis @abpmajhatv
5
217
180
#मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_माघेघ्या @abpmajhatv @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @dvkesarkar @mieknathshinde
0
59
50
#मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समुहशाळानिर्णय_मागेघ्या #शिक्षकभरती_55000 गोरगरीबांची मुले असती l ज्यासी नाही शिक्षणाची शक्ती l त्यासी सरकार वा जणपदाहती l देवोनी शिक्षण पुरवावे ll संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता अद्याय १९)
1
358
267
मित्रांनो, सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात उभे राहण्याची वेळ आलेली आहे म्हणून आज सकाळी 11 ते 1 दरम्यान न विसरता व्यक्त व्हा...! खलील हॅशटॅग वर #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_माघेघ्या @RRPSpeaks @supriya_sule
@Aakshay_Bansode @Prksh_Ambedkar
21
587
485
@Mpsc_Andolan #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनेचा_निषेध #समुहशाळानिर्णय_मागेघ्या पुढच्या पिढीला काय शिल्लक ठेवणार आहे सरकारची त्यासाठी तज्ञांच्या उच्च कमिटी बनवा संशोधन करा, उपाययोजना करा पण शाळा बंद करणे किती योग्य आहे
1
146
87
दिल्लीत खाजगी शाळांमधून पोरं काढून सरकारी शाळेत घालत आहेत तर महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद पाडण्यात मश्गूल. समूह शाळांचा फायदा कोणाला? खाजगी शाळा, शिक्षण सम्राट, राजकीय नेत्यांच्या त्रिकुटाचे वर्गमूळ न कळण्याइतपत वर्गातील पोरं भोळी नाहीत. #मराठीशाळा_वाचवा @dvkesarkar लक्ष द्या
8
467
666