DBuragute1 Profile Banner
Dhananjay Buragute Profile
Dhananjay Buragute

@DBuragute1

Followers
8
Following
113
Media
5
Statuses
67

#Shivbacha_mavla

Joined June 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@DBuragute1
Dhananjay Buragute
6 months
प्रिय मुंबईकर, नमस्कार, आंबोली पोलीस स्टेशन आता X-हॅडलवर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमच्या सोबत रहा! @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
0
0
0
@VAIBHAV09803404
VAIBHAV DESHMUKH
2 years
(२/३)राज्यसरकारने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडली.व कोर्टाने देखिल राज्यसरकारचे धोरण योग्य ठरवले त्याबद्दल राज्यसरकारचे यात अडकलेल्या सर्व मराठा उमेदवारांकडून आभार.उच्च न्यायालयाच्या निकालानुसार तात्काळ सदर उमेदवारांना नियुक्ती द्यावी हि विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
23
18
@VAIBHAV09803404
VAIBHAV DESHMUKH
2 years
(१/३)मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यसरकारने मराठा उमेदवारांना सुरु असलेल्या भरतीत दिलेले EWS चे लाभ MAT ने दि.२/२/२३ रोजी रद्द ठरवले होते‌.त्याविरोधात राज्यसरकार ने उच्च न्यायालयात अपील केले होते.त्यावर उच्च न्यायालयाने दि‌.२२/१२/२३ रोजी राज्यसरकारच्या बाजूने निकाल दिला आहे
1
27
22
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
PSI २०२० जाहीरातीतील ६५० पदांपैकी केवळ ६५ मराठा उमेदवारांचाच निकाल राखीव ठेवण्यात आला असून हा या उमेदवारांवर अन्याय आहे. न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून हा निकाल जाहीर करण्याची या उमेदवारांची मागणी असून त्यासाठी त्यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरु केलेय. या आंदोलक उमेदवारांची भेट
18
71
616
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
पीएसआय - २०२० जाहिरातीतील राखीव ठेवलेल्या EWS कोट्यातील ६५ उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ फेब्रुवारी, २०२० रोजी PSI च्या ६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. पुढे ५ मे,
39
73
167
@VAIBHAVCHA69185
VAIBHAV CHAKRAWAR
2 years
आज PSI 2020 मधील 65 गरीब मराठा उमेदवारांचा बेमुदत उपोषणाचा 16 दिवस .राज्यसरकारने लवकरात लवकर ह्या मुलांचा निकाल लावून टाकावा ही नम्र विनंती.🙏💯 @mieknathshinde @Aspirant_Chetan @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
0
16
14
@RahulUgale42731
Rahul Ugale
2 years
खोटं बोल पण रेटून बोल ,अजून किती समाजाला फसवणार. EWS मधून अजून 65 मराठा PSI निकालासाठी आजाद मैदानाला उपोषण करताय.2000 मराठे नियुक्ती पासून वंचित आहे.
4
12
8
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
शासनाला केवळ जाहिराती देण्यात स्वारस्य आहे, बाकी प्रत्यक्षात काय होतंय काय नाही याच्याशी काही घेणे देणे नाही. आज कोट्यवधी रुपये खर्चून वृत्तपत्रात शासनाने जाहिरात दिलीय, त्यात शासन #SEBC_to_EWS च्या #रखडलेल्या_नियुक्त्या दिल्या असल्याचं सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र,
36
257
507
@Aspirant_Chetan
Chetan Wagaj
2 years
# EWS (मराठा) आहे म्हणून अधिकाऱ्यांनी निकालातून वगळले का? सरकार जरी संवेदनशील असले तरी सरकार मधील काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी PSI-2020 EWS प्रवर्गाचा निकाल त्यांच्या जातीयवादी मानसिकतेमूळे रोखून ठेवलेला दिसतोय. काही अधिकारी ( उच्चपदस्थ पण) जाणीवपूर्वक EWS व
14
52
56
@AshokChavan1958
Ashok Chavan
2 years
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आल्यानंतर अपुर्णावस्थेत असलेल्या अनेक विभागांच्या नोकरभरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदांवर सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, महावितरणच्या नोकरभरतीमधील मराठा उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत
30
173
595
@sureshs53564794
suresh s
2 years
सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आम्ही PSI 2020 मधीलEWS (मराठा )65 जण गेल्या 12 दिवसापासून आझाद मैदान येथे उपोषण करत आहोत कोणीही लक्ष दिलेले नाही तरी सरकारने दखल देऊन निकाल घोषित करावा @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @TV9Marathi @girishkuber @RRPSpeaks
3
24
20
@OFFICER_CLUB11
OFFICER'S CLUB
2 years
#Justice_For_PSI_2020 आज बेमुदत उपोषणाचा 10 वा दिवस असून #PSI पूर्व, मुख्य, मुलाखत, मैदानी चाचणी पास झालेले 2020 साल चे 65 #EWS / मराठा उमेदवार शिफारस पत्र मिळावे यासाठी झटत आहेत.. शासनाने यांची दखल घ्यावी ही कळकळीची विनंती.. इथून पुढे नियुक्ती मिळेपर्यंत @OFFICER_CLUB11 आणी
45
1K
766
@targetprashasan
Target प्रशासन🎯
2 years
#Justice For PSI 2020 EWS@65 Candidates @mieknathshinde @Dev_Fadnavis @BaliramDoley @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @mpsc_office मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की, PSI 2020 उमेदवारांचे आझाद मैदान मुंबई येथील उपोषणाची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा ही आग्रही विनंती.
8
231
108
@VAIBHAV09803404
VAIBHAV DESHMUKH
2 years
(१/४)मराठा आरक्षण ५०% च्या आतुन देण्याकरता मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. २०१८ ला ५०% च्या वर दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर चालू भरतीत मराठा उमेदवारांना EWS आरक्षणात टाकले.त्याविरोधात मा.उच्च न्यायालयात केसेस प्रलंबित असल्याने मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहे
2
45
32
@MangatePop19467
Mangate Popat
2 years
आदरणीय cmसाहेब, PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या 7 दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती @CMOMaharashtra @mieknathshinde
0
5
6
@sureshs53564794
suresh s
2 years
Mpsc PSI EWS मराठा 65 जण हे निकाल लागावा यासाठी आझाद मैदान येथे उपोषणाचा 6 वा दिवस आहे यातील काही मुलं मुली आजारी आहेत महाराष्ट्रमधील वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले उमेदवार आहेत आम्हाला भयंकर मानसिक त्रास होतं आहे यातील कोणी काही बरवाईट केलं तर याची जबाबदारी सरकाराची राहील
0
38
63
@targetprashasan
Target प्रशासन🎯
2 years
#Justice PSI 2020 मा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE @BaliramDoley महोदय, लक्ष वेधण्यात येते की, PSI 2020 पात्र उमेदवार न्यायाच्या प्रतिक्षेत असून कॄपया सदर बाब प्राधान्याने घेऊन सर्व उमेदवारांना तातडीने न्याय द्यावा ही विनंती🙏😊
5
190
111
@DBuragute1
Dhananjay Buragute
2 years
पण न्यायासाठी लढत आहेत, त्यामुळे आमच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS( मराठा) उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती*🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @shambhurajdesai #MarathaReservation
0
0
0
@DBuragute1
Dhananjay Buragute
2 years
आदरणीय साहेब, शंभूराजे देसाई साहेब आम्ही अन्याय झालेले 65 EWS (मराठा) बोलत आहोत, आमचा PSI 2020 पदाचा निकाल केवळ आम्ही एक मराठा आहोत त्यामुळे अडवून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही आता न्यायासाठी गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. त्यात आपल्या 19 भगिनी
1
10
9