Dr Suvarna S Kharat
@Drsuvarnas
Followers
4K
Following
3K
Media
118
Statuses
198
personal account .,Joint secretary , Mantralaya views expressed are personal . RT’s are not endorsed.
Joined September 2017
ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम... 🙏🏻🙏🏻
13
13
137
🌹🌾आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, गुढीपाडव्याच्या (नववर्षाच्या) शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी 🌹🌾#Gudhipadwa
1
5
83
मंग�� प्रभात,...........! मांगल्य पूर्ण मंगळवार...!! धरा कृतज्ञ धूलिवंदन....!!!
2
1
33
The Chairman and Members of Maharashtra Public Service Commission today called on the State Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. Chairman of MPSC Kishore Raje Nimbalkar, members Dr Devanand Shinde, Dr Pratap Dighavkar, Dr Dilip Pandharpatte and Dr Abhay Wagh were present.
1
6
64
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्यासह आयोगाच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ देवानंद शिंदे, डॉ प्रताप दिघावकर, डॉ दिलीप पांढरपट्टे व डॉ अभय वाघ उपस्थित होते.
8
20
485
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त सदस्य डॉ. पांढरपट्टे यांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. #MPSC
4
28
200
Pleasure to welcome new members of MPSC , Dr Abhay Wagh sir & Dr satish Deshpande sir ! 💐
12
11
285
मार्चमध्ये कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे वेगवेगळ्या विभागातील उमेदवारांना रोजगार. #SkillDevelopment #Mahaswayam #nokari #rojgar #employment #kaushaly
0
1
8