
G P पाटील 🚩
@prakash_ga12458
Followers
80
Following
11K
Media
2K
Statuses
5K
– सरकारने मदत म्हणून जाहीर केलेले 32 हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? – घोषणा झाल्या. पंचनामे झाले. अजून मदत मिळाली की नाही? – यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दिवाळी कशी सुरू आहे? – सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पहा #GroundReport @IndiaToday @mumbaitak
47
284
2K
म्हैस पुरात गेली. पण वासरू आहे... आज मनापासून कोणपाशी तरी रडावं वाटलं! #मराठवाडा 💯
54
73
1K
पाटलांनी खुट्टा असा गाडला आहे की सर्वच नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत💪🏻 GRचा विषय देखील हळूहळू मागे पडत चालला आता सातारा संस्थानचे गॅजेटलागू करण्या साठी वातावरण देखील अनुकूल आहे @RVikhePatil यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि खुट्टा अजून खोलवर गाडून मजबूत करावा🙏🏻🚩
1
23
138
आज पर्यंत आमच्या वाट्याचं 2रे आरक्षण खात होते आणि आमचे भविष्याचे नुकसान होत होत OBC तून मिळायला लागले तर आमचे पोर त्या सांधी चे सोने करण्याची सुरुवात करू लागलेत 10L. रुपये फी वाचली कुणबी प्रमाणपत्र असल्यामुळे💪🏻 कोणाचं काही म्हणणं असो पण पाटलाने गोरगरीब मुलांच कल्याण केल🙏🏻🚩
12
30
229
वाह वाह आता इतिहासाला उजळणी देण्याची वेळ आली चला दिल्ली.....!!!!! कुणी आडवे येऊ नका कारण पाटील आता घोड्यावर बसलेले आहेत 😄😄 #पाटील 🚩
1
1
5
मुख्यमंत्री+गृहमंत्री+२उपमुख्यमंत्री,कैक मंत्री +राज्यमंत्री +भुजबळ +मुंडे+पडळकर+हाके +धनंजय मुंडे +आख्खं IT सेल+बिनडोक भक्तांची फौज+एकमेकास परस्परपूरक भूमिका घेणारे कथित विचारसरणीचे चोंगे = आर कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा मनोजदादा बास🔥 होईल त्रास पण गुण हमखास #Maratha 🚩
0
10
33
खरंच कमाल झाली दुटप्पीपणाची, एकीकडे गॅझेटला विरोध करायचा, नंतर गॅजेटनुसार एसटीचे आरक्षण मागायचे अन, मराठा समाजाला फायदे सांगायचे EWS चे. कुणी सल्ले देऊ नये मराठा समाज व मनोज दादा बघतील, ��्यांना EWS चे एवढे फायदे वाटत असतील त्यांनी आहे ते सोडून खुशाल EWS मध्ये जावे 🙏
1
0
1
0
0
0
हे म्हणे शक्ति प्रदर्शन?? एवढी गर्दी तर पाटलाना आंतरवाली सराटीत भेटायला येते😄😄 ओबीसी नेत्यांचा राजकीय स्वार्थ आता सर्वसामान्य समाजाने ओळखलाय, बंजारा, वंजारी,धनगर समाजाला एसटीचे आरक्षण पाहिजे मग हे प्रदर्शन नेमकं कुणासाठी?? अन कशासाठी? #राजकीय_मेळावा
1
0
2
भल्या मोठ्या पॅकेज च्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कृपेने शेतकऱ्यांची यावर्षीची काळी दिवाळी आभार सरकार 🙏⚫
1
0
0
0
0
0
संविधानाच्या पदावर बसून सरकारने काढलेल्या जीआर ला विरोध करत जातीय मोर्चे काढत शक्तिप्रदर्शन मंत्रिमंडळातील एक मंत्री कसे काय करू शकतो?? याला पक्षाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री यांची मूक संमती आहे का? आणि नसेल तर हा मुख्यमंत्र्याविरोधात द्रोह नाही का?
2
0
1
मुख्य म्हणजे मंत्रिमंडळातील एक मंत्री मंत्रिपदावर राहून जातीय मोर्चे जाहीरपणे काढत असताना मुख्यमंत्री मात्र गप्प का आहेत?? @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
0
0
0