gajabhauX Profile Banner
गजाभाऊ Profile
गजाभाऊ

@gajabhauX

Followers
38K
Following
39K
Media
4K
Statuses
20K

जय जिजाऊ जय शिवराय जय भीम । जगभ्रमंती । जन्माने बॉक्सर । मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर । माफीवीर समर्थक । यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य : @BhauGangOffice

Joined July 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@gajabhauX
गजाभाऊ
1 year
संतोष देशमुख चा खून करायचा अगोदर त्याच्या तोंडावर मुतले आहेत. त्याला पाय चाटायला लावून विडिओ काढले आहेत अकार्यशम गृहमंत्रीची कारकीर्द आता चालू झाली आहे. evm मुख्यमंत्री वाट लावणार
172
814
4K
@gajabhauX
गजाभाऊ
6 hours
एक वर्ष मागे मेवा भाऊ विधानसभेत खोटं बोलला होता की मुतण्याबद्दल असं काही झालं नाही त्याच्यापुढे जाऊन त्याने सांगितलं होतं की याचा तपास AI ने चालू आहे भिकार्ड गृहमंत्री
1
39
257
@gajabhauX
गजाभाऊ
7 hours
महाराष्ट्रातले महत्वाचे प्रश्न ओला दुष्काळ सोडून हिंदू मुस्लिम या विषयावर जरा जास्त चर्चा होईल किंवा बोकडांमुळे किती प्रदूषण होतं
6
38
323
@gajabhauX
गजाभाऊ
8 hours
एसटी वाल्यांना सरकारी कामगार करा म्हणून आंदोलन करणारे सद्या आणि पाद्या ��ठ आठ हजाराने कंत्राटी कामगार भरून त्यांचा शोषण करणार त्यावर काहीच बोलणार नाही सरकारी कामगार करणार त्याचं काय झालं हे कोण प्रश्न विचारणार का?
5
62
248
@gajabhauX
गजाभाऊ
17 hours
Sabeer Bhatia Roj mast ghetoy !! First Indian techi in USA
@sabeer
Sabeer Bhatia
17 hours
This is more important !
4
41
206
@gajabhauX
गजाभाऊ
17 hours
Cute 💕💕
@SaamanaOnline
Saamana Online
22 hours
Happy Birthday! काँग्रेस कार्यालयात सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा
5
17
178
@gajabhauX
गजाभाऊ
18 hours
Violence Should be avoided ... #Nishedh
@barandbench
Bar and Bench
1 day
Lawyer Rakesh Kishore who hurled a shoe at former CJI BR Gavai attacked with slippers in Delhi Court
7
8
94
@gajabhauX
गजाभाऊ
19 hours
आम्ही लस लस दिली सांगत आहेत पण पोलिओच्या लस तुटवडा आहे माझ्या मित्राच्या पोरीला मुंबई सारख्या शहरात डोस मिळाला नाही गावात याची कॅन्डीशन वाईट असेल
7
47
400
@gajabhauX
गजाभाऊ
19 hours
सरकारने राष्ट्रीय उद्यानात होणाऱ्या दारू पाट्यांकडे लक्ष द्यावे खास करून या दारू पार्टी अधिकारी करत आहेत
@netwadhuri
नेत्वा धुरी NETWA DHURI
3 days
EXCLUSIVE | BREAKING NEWS नॅशनल पार्क न्यूज या इंस्टाग्राम हँडलवरून ६ डिसेंबर रात्री सुमारे १०:३० वाजता पोस्ट करण्यात आलेले रीलने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिका-यांची “ दारु पार्टी” उघडकीस आणली आहे.. या रीलमध्ये आरे चौकीमध्ये उशिरा रात्री “ दारु पार्टी” झाल्याचा आरोप
2
12
85
@gajabhauX
गजाभाऊ
1 day
एसटीमध्ये अजून पण एक नंबरची आणि दोन नंबरची जागा ही आमदार खासदारांसाठी रिझर्व असते रेल्वेमध्ये पण त्यांना प्रायोरिटीने रिझर्वेशन असतं सरकारने या अधिवेशनात त्या जागा कमीत मोकळ्या कराव्यात कारण आमदार खासदार चार्टर्ड प्लेन ने फिरतात
13
134
953
@gajabhauX
गजाभाऊ
1 day
Very sad situation, but Modi’s supporters still refuse to listen to anything critical.
@zoo_bear
Mohammed Zubair
2 days
Aap political mat jaeye.. theek hai?
6
29
201
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
ठाकरे यांनी मातोश्री 2 बांधली कशी याचे प्रश्न विचारत असतात मग लाडणे 100 -200 करोडच विमान कसे घेतले ते विचारा ना
28
160
1K
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
कायम आदर्श राहतील शोषित वंचित साठी असंघटित लोकांसाठी कायम लढले लोकशाही साठी संपूर्ण आयुष्य वेचले हि शेवटची सत्याग्रही पिढी होती धन्यवाद बाबा आढाव !! सैदव लक्षात राहाल अनंता मध्ये विलीन होताय पण ........ भावपूर्ण श्रद्धांजली
10
73
846
@VijaySingh_law
Adv. Vijay Singh
2 days
सत्ता हडपण्याचा धंदा त्यांचा, मूल्यांवर ठाम राहणं आमचं. अनाकोंडा ते विषारी साप… सगळे त्यांच्या गोट्यातच दिसतात. राजकारणाचा जंगलरंग उघड पडलाय. 🔥 #LoveNature #Dhurandhar
2
19
46
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
सकाळी पोस्ट केल्यानंतर मला गणपतराव देशमुख यांची खरंच आठवण झाली होती कायम अधिवेशनाला एसटीने पोहोचायचेत
@mangeshjax
मंगेश
2 days
एक काळ होता, ९१ वर्षांचे गणपतराव देशमुख नागपूर अधिवेशनाला एसटीने पोहोचायचे. एक बॅग, एका पीएसह.! आणि आजचे सत्ताधारी आमदार? चार्टर फ्लाइटच्या प्रवासाचे फोटो टाकण्यातच व्यस्त.! हा फरक आहे सेवा करणाऱ्या लोकनेत्याचा आणि सोशल मीडिया स्टार आमदारांचा.! #हिवाळी_अधिवेशन #नागपूर
7
52
496
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
प्रसाद लाडकडे कामगारांचे पैसे द्यायला पैसे नाहीत आणि शंभर करोडचा विमान घ्यायला पैसे आहेत एक पण पत्रकार या प्रश्नावर बोलणार नाही
30
241
1K
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
इथे भक्त एसटीने धक्के खात आहेत जनरल ने फिरतायेत आणि नेते प्रायव्हेट जेट विकत घेतायेत ही पोस्ट डिलीट झाली आहे पण वेळेत स्क्रीन शॉट मिळाले
48
322
1K
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
They took it too lightly when the fire started. It killed 25 people. India and Indians need serious awareness and education about fire safety. You can clearly hear one guy saying to the dancer, “Aapne aag laga di” @grok
4
31
184
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
शिवसेना नेते श्री. अंबादास भाऊ दानवे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आई अंबाबाई तुम्हाला उदंड ताकद देऊ दे @iambadasdanve
8
27
456
@gajabhauX
गजाभाऊ
2 days
They took it too lightly when the fire started. It killed 25 people. India and Indians need serious awareness and education about fire safety. You can clearly hear one guy saying to the dancer, “Aapne aag laga di” @grok
4
31
184