विजय
@vk4676
Followers
4K
Following
386K
Media
3K
Statuses
72K
महाराष्ट्रवादी कर्म मराठा धर्म मराठा 🚩
दिल्ली
Joined September 2016
वाल्मिक कराड साठी घरच्या बायकांना रस्त्यावर उड्या मारायला लावणारे तुमचेच जातभाई होते आरोपीच्या समर्थनर्थ मोर्चा काढण्याची परंपरा स्वतःच्या बहिणीला रेटन्याची भाषा करणाऱ्या बीडच्या इम्रान हश्मीने आणली बाकी आम्ही आरोपीला कधीही पाठिंबा दिला नाही हा आमचा इतिहास आहे.
मित्रा अजून तुम्ही जातीत अडकून पडा... महाराष्ट्रात दररोज खून होतात, बलात्कार होतात.. प्रत्येक प्रकरणात 5/ 10/15/20 वर्ष केस चालते.. पण निवडक एका प्रकरणात आत्ताच त्याला पकडा/त्याला गोळी घाला/ त्याला फासावर लटकवा असं चालू होतं इथेही जे कुणी न्याय मागत आहेत त्यांनी कायदेशीर न्याय
0
1
2
हे असे काही तपास अधिकारी काय कोणाला न्याय देणार ? कल्याणमधील मोहने मारहाण प्रकरणी 2 वर्षांच्या मुलीवर गुन्हा दाखल
0
6
51
तरुणीचा मृत्यू होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण बीड जिल्हा कशामुळे बदनाम झाला आहे हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं . गुन्हेगारी लोकांना पाठिंबा देणार्यो लोकांमुळेच बीड ची बदनामी झाली आहे. #drsampadamunde
0
1
2
नाही निघणार ताई कारण हे गरिबांचे लेकरू आहे यांच्या डोक्यावर कोणत्या मंत्र्याचा हाथ नव्हता... #drsampadamunde
#justicefordrsampda
वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ जसे मोर्चे निघाले तसे डॉ. संपदा मुंडे ताईला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे निघतील का? #JusticeForDrMunde #डॉसंपदामुंडे
0
1
2
@Engg_suraj3 वाल्मिक कराड साठी घरच्या बायकांना रस्त्यावर उड्या मारायला लावणारे तुमचेच जातभाई होते आरोपीच्या समर्थनर्थ मोर्चा काढण्याची परंपरा स्वतःच्या बहिणीला रेटन्याची भाषा करणाऱ्या बीडच्या इम्रान हश्मीने आणली बाकी आम्ही आरोपीला कधीही पाठिंबा दिला नाही हा आमचा इतिहास आहे.
0
1
2
एका हिंदु पोलिसाने एका हिंदु डॉक्टर मुलीला बलात्कार करून आत्महत्या करायला भाग पाडलं त्या विरोधात पडळकर राणे सकल हिंदू मोर्चा फडणवीसच्या राजीनाम्या साठी कधी काढणार? #हिंदू_विरोधी_भाजपा
@HPhobiaWatch A hindu doctor girl committed suicide in satara of Maharashtra due to sexual assault by an kattar hindu PSI... Shree ram bhakt..
0
2
2
@HPhobiaWatch A hindu doctor girl committed suicide in satara of Maharashtra due to sexual assault by an kattar hindu PSI... Shree ram bhakt..
0
7
17
महाराष्ट्राच्या कराचा पैसा बिमारू लोकांच्या सणासाठी का वापरला जातोय ? त्यांची राज्य खपली आहेत का ? एवढं प्रेम मराठी सणांना दाखवत नाही उलटं फालतू निर्बंध लावून अडथळे आणायचे उद्योग महापालिका करत असती. महाराष्ट्रावर होणारा सांस्कृतिक दहशतवाद तो हाच.
यावर्षीच्या शहरात पर्यावरण पूरक “गणेशोत्सव” व “नवरात्रोत्सव” साजरा केल्याप्रमाणेच २७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजी होणारा “छटपूजा उत्सव” ही पर्यावरण पूरक पद्धतीने राबविण्यासाठी जास्तीत जास्त भक्तांनी कृत्रिम तलावांचा वापर करून महानगरपालिकेच्या या पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी होऊन
1
5
22
@rudrachil @vk4676 @Ekmarathi4034 @migrantwoodcamp भीमदेव ❌❌❌❌ बिंबदेव जाधवराव ✅✅✅ From महाराष्ट्र...जाधवराव मराठी and nothing to do with गुजराथ.. गुजराथी must stop stealing history from others.. फाफडा -गाठीया history is only baniyagiri and nothing to do with maharashtra and mumbai, skp, कोळी, आगरी मराठी people native of
1
5
8
अमृता मामी भक्तांच्या कानाखाली जाळ काढायची एक संधी सोडत नाही ... असे कितीही चोर पुणेकर, पाकीटमार असू दे... मामी आपल्या बाजूने आहे एव्हढेच खूप आहे.. https://t.co/KihBC3n8tk
कोई बोले राम राम कोई खुदाए... ! अमृता फडणवीसांचे नवे गाणे रिलीज, गाण्यातुन दिला सर्वधर्म समभावाचा संदेश…!👍 #AmritaFadnavis खुप छान गाणे शुभेच्छा तुम्हाला💐✨🙏🙏 #newsong #सर्वधर्मसमभाव
1
4
22
कबुतरांसाठी पुढे येणार मंत्री जैन मंदिरासाठी पुढे का येत नाही
" एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा" अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल १८ दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा...?
0
1
7
ते या SRA च्या सीईओ महेंद्र कल्याणकर ला गळ्यात पट्टा घालून मोहित कंबोज सगळीकडे फिरवतोय याला लाज वाटत नसेल का?
8
31
293
अशा प्रकारे शक्तीपीठ महामार्ग, पुरंदर विमानतळ यांसारखे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले प्रकल्पही रद्द होऊ शकतात. फक्त एकी पाहिजे, धंगेकरांसारखा आवाज उठवणारा नेता पाहिजे आणि मिडियाची साथ पाहिजे.
6
83
580
#Phaltan डाॅ. ताई वर अत्याचार करणार्या त्या हरामखोर बदाने विषयी पण हेच मत आहे का मग तुझ, आरोपी आहे तर. त्यान पण गांजा तस्करांना जीवावर खेळुन पकडले होते. यांच अजुनही वाल्मिक कराड च उदात्तीकरण करणे थांबत नाहीये . @maratha_marathi
@AmolAswale7
@iamk_bharat
नरकवाडे वाल्मीक अण्णा गुन्हेगार आहेत की नाही हे कोर्ट सांगेल आणि लोक त्याचं समर्थन करतात म्हणजे ते लोकांसाठी चांगले असतील म्हणून करतात समर्थन सोशल मीडिया वर बदनाम करून कधीच लोकांच्या मनात असणारे स्थान तुम्ही हिसकून घेऊ शकत नाहीत शेवटी गेली 11 महिने झालं तुमचा लढा सुरू आहे
0
4
9
खोक्या ऊर्फ सतीश भोसले मराठा आहे असा हाके, मुंढे सारख्या #OBC नेत्यांचा समज होता, तो आदिवासी आहे हे समजल्यावर सगळे बिळात लपून बसले.. ���ता देखील आरोपी धनगर असल्याने बेवडा हाके' तोंडात "बटूळे मामाची" वाळलेली खारीक घेऊन बसला आहे🤣 थोड्यात असे आहेत बोगस OBCचे बोगस नेते👎🏻
1
9
36
@thatPunekar हा बघा भाजपचा गाढव... या गाढवांना भैय्यांच्या छट पूजेतून घाण झालेला समुद्र हिंदुत्व वाटत आणि स्वतःच्या घरात फटाके फोडणाऱ्या मराठी लोकांचा त्रास होतो. अर्थात ते स्वच्छ केलं गेलं आहे आणि ही मराठी माणसाची मुंबई आहे, मराठी माणूस स्वतःच्या घरात साजरा करतो इतर राज्यात नाही.
0
6
15
@thatPunekar मनसे दीपोत्सवाची काळजी आयोजकांनी घेतली आहे उगाच बदनामी नका करू. एवढीच काळजी वाटते तर अख्ख्या महाराष्ट्रात केलेली घाण साफ कधी करणार ते सांगा. दिवाळी तुम्हाला खुपते का? राजकीय विरोधासाठी काहीही टीका नका करू.
0
3
9
#भाऊच्या म्हणण्यानुसार... #महादेव_मुंडे यांना पण मुंडे असल्यामुळेच न्याय मिळत नसेल का...? #JusticeforMahadevMunde
1
12
28
या मागणीतून एक फार खोल आणि महत्त्वाची गोष्ट साध्य होऊ शकते, स्थानिक लोकांच्या नावानेच झालेल्या नामकरणातून आपल्या पिढीला एक उत्कृष्ट इतिहासाचा वारसा जपत असल्याचे भान येते. जबाबदारी आणि सुसंस्कृतपणे जगण्याची जाण येते. आणि महत्वाचे म्हणजे आपल्या भूमीत आपलेपणा वाटते
मुंबईच्या रस्त्यांना, चौकाला अशी अस्सल #मराठी नाव दिली पाहिजेत बिनकामाच्या शर्मा, दुबे, चौबे, शाह, गोयल,गांधी अशी परप्रांतीय नाव आहेत ती उडवून दिली पाहिजे, त्यासाठी एक सर्वव्यापी चळवळ हवी, मुंबईची खरी मराठी ओळख परत मिळवायला हवी.
0
6
26