
Deepak Kedar
@deepakkedardk
Followers
23K
Following
2K
Media
4K
Statuses
12K
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना National President of All India Panther Sena
Mumbai, Maharashtra, India
Joined August 2014
इंडिया आघाडी को तुरंत बोधगया महाविहार मुक्ति की घोषणा करनी चाहिए! . बिहार में सत्ता में आने के बाद राहुल गांधी और तेजस्वी यादव को 1949 का एक्ट रद्द करने का ऐलान करना चाहिए। . @RahulGandhi.@yadavtejashwi. #बोधगया_मुक्ति.
3
10
80
80:20 भेदभाव आहे, मेल नर्सला समान दर्जा द्या, नोकऱ्यात समानतेने समावून घ्या! त्यांच्यासोबत भेदभाव वागणं म्हणजे संविधानाच्या 14,15,16 कलमची हानी करणे होय!. #allindiapanthersena
1
2
29
✅ सरकार मायबाप जनतेला वाचवा!.2 लाख हेक्टर शेती उद्धवस्त कसं जगायचं?.@Dev_Fadnavis. #AllindiaPantherSena
0
0
6
राज्यात पावसाने अर्धा महाराष्ट्र उद्धवस्त झालाय, लोकं मेलीत, शेती उद्धवस्त झाली त्यावर न बोलता राज्याचे मुख्यमंत्री आज राहुल गांधी किलर कि लायर यावर बोलतात?. राज्याचे दुर्दैव आहे कि एवढं असंवेदनशील मुख्यमंत्री राज्याला लाभले!.@Dev_Fadnavis.@AjitPawarSpeaks.@mieknathshinde
0
1
4