Eknath Khadse Profile Banner
Eknath Khadse Profile
Eknath Khadse

@EknathGKhadse

Followers
204,420
Following
135
Media
4,486
Statuses
7,104

Member- State Legislative Council Ex.Revenue, Finance, Agriculture, Irrigation, Minorities Development, State Excise, Minister Of Maharashtra

Maharashtra, India
Joined May 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
आज बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. @BJP4Maharashtra @ChDadaPatil @NCPspeaks @Jayant_R_Patil
724
769
8K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
ज्या निष्ठेने गेल्या ४० वर्षात काम केले त्याहून अधिक ताकदीने आता @NCPspeaks पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. मला विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंतराव व सर्व नेत्यांचे विनम्र आभार.
202
202
5K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील, खा. सौ सुप्रियाताई सुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
210
178
3K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल. @NCPspeaks
153
69
3K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
विधानपरिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतांना...
108
92
3K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
125
83
3K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
भारतीय इतिहास की सबसे पुरानी पार्टी @INCIndia के नये नव निर्वाचित अध्यक्ष श्रीमान @kharge जी को हार्दिक बधाईयाँ! आपके नेतृत्व में पार्टी को पुर्नवैभव प्राप्त होगा इसी कामना के साथ !
Tweet media one
25
73
3K
@EknathGKhadse
Eknath Khadse
1 year
महाराष्ट्र विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून माझी निवड पक्षाने केली. आदरणीय शरद पवार साहेब, माननीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष मा. जयंतराव पाटील व पक्षातील नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शविला त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. @NCPspeaks @PawarSpeaks
77
102
3K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
कोथळी येथे निवासस्थानी परिवारासमवेत #दिवाळी साजरी केली
Tweet media one
34
26
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
पक्षप्रवेशाबद्दल धन्यवाद !
@NCPspeaks
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
4 years
23
178
1K
90
114
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा.श्री. उध्दवजी ठाकरे साहेब वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन ! @OfficeofUT
Tweet media one
16
55
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
ना धड अर्थ, ना धड संकल्प ! #UnionBudget2022 @NCPspeaks
117
92
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
कुऱ्हा काकोडा ता मुक्ताईनगर आणि कुऱ्हा परिसरातील विविध गावातील शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
Tweet media one
Tweet media two
36
83
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
मुंबईतील आज पक्षाच्या बैठकीच्या वेळी देशाचे नेते आदरणीय श्री. @PawarSpeaks साहेब आणि प्रांताध्यक्ष आ. @Jayant_R_Patil जी यांच्याशी चर्चा केली.
Tweet media one
35
51
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. #शरदचंद्रजी_पवार साहेब आज आपला जन्मदिन. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन! @PawarSpeaks @NCPspeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
Tweet media one
24
44
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
निवडणूकीत सहकार्य करणारे मुख्यमंत्री ना. उद्धव साहेब, शिवसेनेचे सर्व नेते, काँग्रेसचे ना. बाळासाहेब थोरात, ना. अशोकराव चव्हाण, श्री. नाना पटोलेजी व काँग्रेसचे सर्व नेते यांचा मी आभारी आहे. सभागृहात महाविकास आघाडीच्या सर्व अपेक्षांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. (२/२)
43
59
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 months
एक आठवण.. अयोध्येत कारसेवा केल्याची.... जळगाव जिल्ह्यातील नायगाव येथील कारसेवकांसोबत अयोध्या येथे गेले असता शरयू नदी किनारी काढलेले छायाचित्र.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
50
131
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
जामनेर तालुक्यातील नेरी बु, आणी देवपिंप्री येथील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी आज माझ्या उपस्थितीत #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षात केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या. @PawarSpeaks @NCPspeaks @Jayant_R_Patil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
69
77
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे @OfficeofUT आणी त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी शपथ घेतल्या बद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! आणी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ! @BalasahebThora8 @ChhaganCBhujbal @mieknathshinde @Subhash_Desai @Jayant_R_Patil @DrNitinRaut6
65
93
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
Heartiest Birthday Greetings to Adv @Rohini_khadse (Chairperson, Jalgaon District Co-Op. Bank)
Tweet media one
83
40
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
10 months
भारतातील लोकशाही वाचविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पक्षांची बंगळुरू येथे बैठक झाली. त्यात या राजकीय पक्षांच्या आघाडीचे नाव INDIA असे ठेवण्यात आले. I - Indian N - National D - Democratic I - Inclusive A - Alliance चला भारतीय लोकशाहीला वाचवू या ! INDIAला विजयी…
40
120
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
6 months
मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा…
Tweet media one
Tweet media two
79
68
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
#रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती @khadseraksha आज आपला वाढदिवस. त्यानिमित्त आपले मनःपूर्वक #अभीष्टचिंतन!
Tweet media one
69
49
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
आज मुंबईत @NCPspeaks चे अध्यक्ष आदरणीय श्री. @PawarSpeaks शरद पवार साहेबांची भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
17
48
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
विधानसभेचे उपसभापती ना. नरहरी झिरवाळ यांनी आज माझी मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या @NCPspeaks
Tweet media one
11
38
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
#महाविकास_आघाडी_सरकार ने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारशींनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशाचे मी स्वागत करतो. हा तत्कालिन महाविकास आघाडी सरकारचा विजय आहे. ओबीसी समाजाला मिळालेला हा न्याय आहे. @NCPspeaks
19
82
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.
107
44
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
#सिमोल्लंघन...विकासासाठी... रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी... महाराष्ट्राच्या हितासाठी... अस्मिता जपण्यासाठी... चला... सोबत येऊन एक नवे पर्व घडवू या! महाराष्ट्रातील जनतेला #विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
48
60
2K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
साहेब.. कार्यकर्त्यांना #बळ देणारा अनं #माणसं_जोडणारा नेता म्हणून इतिहास तुमची नोंद घेतो.. स्व. #गोपीनाथजी_मुंडे सहाव्या स्म्रुतीदिना निमित्त भावपूर्ण श्रध्दांजली..
Tweet media one
40
82
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
9 months
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, आज आपला जन्मदिवस . त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन ! @ShivSenaUBT_ @OfficeofUT
Tweet media one
14
69
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks दादा, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन !
Tweet media one
39
33
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
आज विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी शपथ सदस्यत्वाची दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
32
42
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
75
45
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा येथील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी अशा शंभर जणांनी आज #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षात प्रवेश केला. यावेळी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या. @NCPspeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
27
58
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा @ShivSena पक्षप्रमुख ना. श्री. @OfficeofUT साहेब आज आपला वाढदिवस . त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन !
Tweet media one
20
57
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
अनेक आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात २.५ वर्षात मा. उद्धवजी व मा. अजितदादांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणकारी सरकार राज्याला दिले. कोविड काळात सरकारच्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. संयमी व संवेदनशील नेतृत्वामुळे हे सरकार जनतेच्या मनात राहील.
Tweet media one
6
56
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।। ...... हरिपाठ @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule
Tweet media one
41
65
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
नामांकन अर्ज दाखल करतेवेळी ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, ना. बाळासाहेब पाटील, मंत्री ना. राजेंद्र शिंगणे जी, ना. नरहरी झिरवाल साहेब, ना. आदिती तटकरे, ना. प्राजक्त तनपूरे, ना. संजय बनसोडे, ना. निलमताई गोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
Tweet media one
25
42
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
राष्ट्रीय नेते आदरणीय श्री. #शरद_पवार साहेबांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आज #राष्ट्रवादी_काँग्रेस पक्षातर्फे व्हर्च्युअल रॅली चे आयोजन केले गेले. त्यात जळगावहून सहभागी झालो. @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
20
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
आज मुंबईत @NCPspeaks चे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय श्री शरदरावजी पवार @PawarSpeaks साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. @samant_uday जी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
12
48
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
तुझा वाढदिवस... तुझ्याविना..
Tweet media one
33
32
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. @RajThackeray जी... आज आपला जन्मदिवस . त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन !
Tweet media one
14
51
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद लाभावा दुधाचा, विश्वास वाढावा सुहृदयांचा, त्यात गोडवा असावा भावनांचा... महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना #कोजागिरी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
22
35
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
6 months
मला त्रास झाल्यावर मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे @mieknathshinde यांनी एअर ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे मला पुढील उपचारासाठी मुंबईला येणे सोयीचे झाले. याबद्दल आज मा. मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.…
81
44
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
आप सभी को #ईद_ए_मिलाद की मुबारक बाद!
Tweet media one
47
40
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
श्री. @Dev_Fadnavis जी आपणास मन:पूर्वक शुभेच्छा! आपले सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे भले करेल ही अपेक्षा.
25
29
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
राजकारणापलिकडे वैयक्तिक संबंध जोपासणारा नेता ना.श्री. @nitin_gadkari जी आज आपला जन्मदिन. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!
Tweet media one
20
32
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
On way to Jalgaon #Warm_welcome at Thane. @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
17
34
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
या महान नेतृत्वास सलाम! @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
21
44
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणारी प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. @Jayant_R_Patil यांच्या नेतृत्वातील #राष्ट्रवादी_परिवार_संवाद_यात्रा काल संध्याकाळी धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात येथे आली असता त्यात सहभागी झालो. @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
7
39
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
दिवंगत #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली! @OfficeofUT @NCPspeaks
Tweet media one
10
26
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
आजचा बैल पोळा...
11
25
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
ज्येष्ठ नेते @PawarSpeaks यांच्या तब्येतीला लवकर आराम पडो. त्यांचेवर होणारी शस्त्रकीया यशस्वी होऊन त्यांना उत्तम स्वास्थ लाभावे हीच मनोकामना. @NCPspeaks
10
48
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे #संघर्षयात्री स्व. #गोपीनाथराव_मुंडे यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
Tweet media one
19
36
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
जळगाव जिल्यातील सुपुत्र यश दिगंबर देशमुख काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले. #शहीद यश देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🌺🌺
Tweet media one
33
44
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
विनम्र आभार! आपले प्रेम व आशीर्वाद मला संघर्षासाठी बळ देते.
Tweet media one
52
21
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. श्री. @dhananjay_munde आज आपला जन्मदिवस . त्यायनिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन !
Tweet media one
25
32
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
Heartiest #Birthday_Greetings to Hon. M.P. (Rajya Sabha) @rautsanjay61
Tweet media one
10
23
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
आज ई. डी. कार्यालयात जाणार होतो, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवसानंतर जाणार आहे. @NCPspeaks
Tweet media one
70
38
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
जलसंपदा मंत्री तथा @NCPspeaks चे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil आणि अन्न व औषधे प्रशासन मंत्री @DrShingnespeaks यांनी मुबंई येथिल निवासस्थानी भेट दिली त्यांचे स्वागत केले. पक्ष संघटन आणि विविध विषयांवर चर्चा केली यावेळी प्रसेनजीत पाटील, विनोद तराळ गणेश तराळ आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
63
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. @AjitPawarSpeaks आज आपला जन्मदिवस . त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन ! @NCPspeaks
Tweet media one
23
44
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० #महाविकास_आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! @NCPspeaks @INCMaharashtra @ShivSena
Tweet media one
15
21
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
6 months
आज @NCPspeaks पक्षाचे वरीष्ठ नेते व माजी मंत्री आ. नबाब मलिक जी @nawabmalikncp यांनी इस्पितळात येऊन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी निलोफर मलिक उपस्थित होत्या.
Tweet media one
11
34
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
मुंबई येथे महसुल मंत्री ना. श्री. @bb_thorat यांची भेट घेतली. यावेळीआ. श्री. @RRPSpeaks उपस्थित होते
Tweet media one
32
38
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
संघर्षयात्री महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री #गोपीनाथराव_मुंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रध्दांजली !
Tweet media one
23
34
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. भगतसिंह कोश्यारीजी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. @maha_governor
Tweet media one
Tweet media two
24
20
1K
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
आपणा सर्वांचा मी #आभारी आहे. I #thanks to all of you.
Tweet media one
28
29
991
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
विधानपरिषद निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल @NCPspeaks चे अध्यक्ष मा. @PawarSpeaks साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks , प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil , विधानसभेचे उपाध्यक्ष ak. @Narhari_Zirwal , प्रतोद आ. अनिल पाटील उपस्थित होते.
Tweet media one
9
30
980
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित संसद सदस्यांचे हार्दिक अभिनंदन!
Tweet media one
14
18
969
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
समता - बंधुभाव - एकता - अखंडता यासाठी लढणारा पुरोगामी विचारांचा कृतीशील पक्ष म्हणजे @NCPspeaks राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
11
35
962
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
जळगाव जिल्हा सह. बँक निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. गत कालावधीत केलेल्या कार्याची पावती मतदारांनी व सभासदांनी दिली. त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार ! @NCPspeaks @INCMaharashtra @ShivSena
Tweet media one
34
44
944
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
देश के #गृहमंत्री श्री @AmitShah जी आपको जन्म दिन के उपलक्ष्य मे हार्दिक #शुभकामनाये!
Tweet media one
22
20
944
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
वि.प. निवडणुक���त मला मतदान केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच सर्व ज्ञात-अज्ञात हितचिंतक सदस्यांचा मी ऋणी आहे. मला संधी दिली म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, प्रांताध्यक्ष ना. जयंतराव, राष्ट्रवादीचे सर्व नेते यांचा मी आभारी आहे. (१/२)
13
33
941
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
जळगाव येथे जळगाव जिल्हा #राष्ट्रवादी_काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. @NCPspeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
31
938
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या #संसदरत्न खासदार सौ. @supriya_sule ताई, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन !
Tweet media one
59
37
937
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी मा.श्री. @AjitPawarSpeaks दादा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व वाटचालीसाठी शुभेच्छा. विधीमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे दादा आपण सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवून जनसामान्यांना न्याय मिळवून द्याल ही खात्री आहे.
Tweet media one
17
29
946
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
Congratulations Smt. @MamataOfficial for your glorious victory! @PawarSpeaks
14
32
935
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
समता - बंधुभाव - एकता - अखंडता यासाठी लढणारा पुरोगामी विचारांचा कृतीशील पक्ष #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी २२ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks
Tweet media one
11
43
926
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
तुझ्याशिवाय आम्ही अपूर्णच आहोत.... #भावपूर्ण_श्रद्धांजली !
Tweet media one
80
37
920
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
अर्ज दाखळ करतेवेळी सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील, ज्येष्ठ मंत्री ना. छगनरावजी भुजबळ, गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील जी, मंत्री ना. हसन मुश्रीफ जी, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे जी, खा. सुनिलजी तटकरे जी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
26
51
912
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
आज #पोलीस_स्मृति_दिवस. आपले #कर्तव्य बजावत असताना #शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना #कोटी_कोटी_नमन!
Tweet media one
36
27
911
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणारी प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. @Jayant_R_Patil यांच्या नेतृत्वातील #राष्ट्रवादी_परिवार_संवाद_यात्रा आज खान्देशातील चाळीसगाव येथे आली असता त्यात सहभागी झालो. @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
14
54
899
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
#खोडसाळपणा... कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाउंट सुरु केले आहे, जे #अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे रिपोर्ट आणि तक्रार दाखल केली आहे. माझे #अधिकृत_अकाउंट @EknathGKhadse हे असून त्याला २ लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.
Tweet media one
21
53
897
@EknathGKhadse
Eknath Khadse
1 year
मंत्री अब्दुल सत्तारांच्या डोक्यात सत्तेची नशा गेलीय. खा.सौ. @supriya_sule बद्दल त्यांनी जी भाषा वापरलेली त्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध. राज्यातील मंत्र्याने एखाद्या महिलेबाबत अशी निन्मस्तरावरील भाषा वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा.
14
65
901
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ सभागृहात हजेरी लावली.
Tweet media one
Tweet media two
5
20
882
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने भुवैकुंठ पंढरपूर येथे परमात्मा पांडुरंगाचे व रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. राज्यातील पिक पाणी व्यवस्थित होऊ दे शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना केली.
Tweet media one
Tweet media two
7
25
882
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
#पिंपरी_चिंचवड भाजपा ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्ष सौ सारिका ताई पवार यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष श्री. @Jayant_R_Patil यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात स्वागत केले @NCPspeaks @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
8
38
859
@EknathGKhadse
Eknath Khadse
4 years
Hearty birthday greetings to MP (Loksabha) from Raver @khadseraksha Wishing her good health and success.
Tweet media one
98
38
857
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
भारत के पूर्व उपप्रधानमंत्री श्री. #लालकृष्ण_आडवाणी जन्मदिवस के शुभ अवसर पर आपका हार्दिक अभीष्टचिंतन!
Tweet media one
10
14
858
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
महाराष्ट्राच्या माजी मंत्री @Pankajamunde , वाढदिवसाप्रित्यर्थ आपले हार्दिक अभीष्टचिंतन!
20
28
859
@EknathGKhadse
Eknath Khadse
11 months
दिवंगत नेते स्व. गोपिनाथरावजी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज परळीत गेलो. यावेळी माजी मंत्री पंकजाताई ��ुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांची भेट झाली.
Tweet media one
10
36
845
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
श्रीनगर जवळच्या दहशतवादी हल्ल्यात #शाहिद झालेले झालेले वीर जवान यश डिगंबर देशमुख यांच्या पिंपळगाव ता. चाळीसगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
24
827
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील #राष्ट्रवादी_कॉंग्रेस चे लोकप्रिय आमदार #भारतदादा_भालके यांच्या दु:खद निधनाने राज्याने जनसामान्यांविषयी आस्था असणारे नेत्रुत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Tweet media one
11
22
825
@EknathGKhadse
Eknath Khadse
1 year
माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती स्व. देविसिंह शेखावत यांचे नुकतेच निधन झाले. आज पुण्यात श्रीमती पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली.
Tweet media one
0
13
831
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. @AUThackeray जी, आज आपला जन्मदिवस . त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन !
Tweet media one
14
21
807
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
माननीय न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहेच, परंतु ओ.बी.सी. समाजाला न्याय मिळावा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत २७% जागांवर पक्ष ओ.बी.सी. समाजातील उमेदवार देणार. पक्षाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. @NCPspeaks
7
25
799
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
राजकारणातील माझे सहकारी आणि स्नेही स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन केले.
Tweet media one
4
14
781
@EknathGKhadse
Eknath Khadse
10 months
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis , आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन !
Tweet media one
15
10
776
@EknathGKhadse
Eknath Khadse
2 years
श्री. एकनाथ शिंदे जी, आपणास मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे भले करेल ही अपेक्षा @mieknathshinde
10
15
774
@EknathGKhadse
Eknath Khadse
3 years
श्री. @NANA_PATOLE Ji आपली @INCMaharashtra प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! @NCPspeaks
Tweet media one
7
21
766