Dr. Vishwajeet Kadam Profile Banner
Dr. Vishwajeet Kadam Profile
Dr. Vishwajeet Kadam

@vishwajeetkadam

Followers
80,939
Following
205
Media
4,285
Statuses
6,908

MLA:Palus Kadegaon, Ex- MoS -Co-Operation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies & Consumer Protection, Minorities Development, Marathi Bhasha

India
Joined June 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
साधारण ४० ते ४५ मिनिटे मी पीपीई किट घालून #कोरोना वॉर्डांत संवाद साधत होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे #कोरोनायोद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी!
Tweet media one
45
268
3K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असे पत्र लिहिले आहे का? - बाळासाहेब थोरात @INCMaharashtra @IYCMaha @NCPspeaks @ShivSena @CMOMaharashtra
35
334
3K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
8 days
आम्ही शिलेदार काँग्रेसचे! सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार विशाल पाटील यांच्यासह नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माननीय सोनियाजी गांधी आणि राहुल जी गांधी यांची भेट घेतली. पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन घेतले @INCIndia @INCMaharashtra @IYCMaha @IYC @RahulGandhi
Tweet media one
25
228
3K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो.
Tweet media one
445
135
3K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
Taking inspiration from #Congress President Hon. #SoniaGandhi I arranged #Pune #Lucknow special train for stranded labourers. The entire expense of Rs 9 lakh was Paid by me. Around 1200 passengers boarded for homebound journey. @INCIndia @priyankagandhi @IYC
163
602
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
सुखरूप आहे, काळजी नसावी !
Tweet media one
136
164
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
कोरोना संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर लगेचच उपचार सुरू झाले. प्रारंभी घरीच विलगीकरण आणि दोन दिवसांपासून भारती हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. प्रतिकारशक्ती वाढविणारा योग्य आहार, काही औषधे आणि मुख्य म्हणजे भरपूर विश्रांती!
Tweet media one
184
82
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार व माझ्या व्यक्तिगत जीवनातील माझे मार्गदर्शक आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर येथील निवास्थानी भेट घेतली. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
3
136
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 months
माझ्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्त गैरसमज पसरवणारे... @INCIndia @INCMaharashtra
70
297
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
#सांगली #लोकसभा मतदारसंघाची #काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेसलाच मिळावी, या आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता आज मी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी व उमेदवार पाटील यांना घेऊन @INCIndia चे जनरल सेक्रेटरी आदरणीय @kcvenugopalmp जी यांची भेट घेतली.
Tweet media one
59
239
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
विधानभवनात आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब व सर्व पलूस-कडेगांव वासीयांना स्मरून आमदारकीची शपथ घेतली. पलूस- कडेगांव च्या विकासासाठी सदैव कार्यरत राहीन
132
179
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
राजकारणाचा हळवा कोपरा... मुंबईतील अविरत राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावर विधानसभेत बहुमताची मोहोर देखील उमटली. आता सर्वांनाच घरचे वेध लागले. डॅडीची वाट पाहणाऱ्या चिमुकल्यांसाठी वाटेत खेळणी घेण्याचा मोह आवरला नाही. सोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार.
Tweet media one
40
84
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
काँग्रेस नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला नाशिक परिसरात तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या समवेत यात्रेमध्ये सहभागी झालो होतो. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
10
122
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे @OfficeofUT यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या समावेश असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उध्दवजींचे मन: पूर्वक अभिनंदन! मला खात्री आहे की त्यांच्या नेतूत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर वाटचाल करेल.
Tweet media one
31
110
2K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
महाराष्ट्र काँग्रेस चा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आज आमच्या सर्वांच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनिया गांधीजी यांची भेट घेतली व त्यांचे माझ्या निवडीबद्दल आभार मानले व पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतले. @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
76
177
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
काँग्रेस नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला नाशिक परिसरात तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या समवेत यात्रेमध्ये सहभागी झालो. यापूर्वी देखील भारत जोडो
5
150
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
माझे सर्वस्व... आपले साहेब! तिसऱ्या स्मृतिदिनी हृदय अभिवादन!
Tweet media one
78
94
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
काँगेसचे नवनिर्वाचित मंत्री डॉ. नितीन राऊत @NitinRaut_INC यांची भेट घेऊन अभिनंदन केले
Tweet media one
25
67
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
I sincerely thank Congress President Respected and Hon.Sonia Gandhi, Respected and Hon @RahulGandhi , Respected @kharge ji , Respected @kcvenugopalmp ji, State President @bbthorat ji for giving me opportunity to serve the people of Maharashtra
Tweet media one
101
138
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
Very emotional...
17
93
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, माझ्या मतदारसंघातील देवराष्ट्रे या गावच्या दत्तात्रय लोहार यांनी उपक्रमशीलतेतून बनवलेल्या चार चाकी गाडीबद्दल मी कौतुक करतो! त्यासाठीचा ६० ते ७० हजाराचा खर्च मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून देत असल्याचे जाहीर करतो.
Tweet media one
Tweet media two
25
70
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
सहकार, कृषी,अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विकास, मराठी भाषा विकास अशी जनसेवेची खाती दिल्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या नेत्या, काँग्रेस पक्षाध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, केंद्र - राज्य स्तरावरील वरिष्ठ नेते मंडळी या सर्वांचा ऋणी आहे.[1/3]
74
87
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
#सांगली #लोकसभा मतदारसंघाची #काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळावी, या आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता आज मी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी, उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते @MukulWasnik जी यांची भेट घेतली.
Tweet media one
17
118
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
#पुणे #लोकसभा मतदारसंघातील #काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीमधील अधिकृत उमेदवार, आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली. आदरणीय स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या स्मृतीस धंगेकर यांनी अभिवादन केले. मी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
5
78
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि क्रांतीची धगधगती मशाल हाती घेत भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! #भारत_जोड़ो_यात्रा #BharatJodoYatra
Tweet media one
3
129
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच जनतेचे रक्षण हाच आपला धर्म मानला आहे. मोदी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशांच्या मुलांना मृत्यूच्या दारात सोडून पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. यामुळे पुणे शहर मोदीचा स्वागत #GoBackModi ने करत आहे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा
Tweet media one
163
151
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
चंद्रपूर लोकसभा २०२४ चे महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ ता. वरोरा येथील निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
92
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
माझा जिवाभावाचा सहकारी, धाकटा भाऊ, अखिल भारतीय युवक काँग्रेस महासचिव आणि नागपूर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक बंटी शेळके यांचा वाढदिवस नागपूर येथे एका अनोख्या वातावरणात साजरा केला. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
15
130
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
काँग्रेस अध्यक्ष्या आदरणीय सोनियाजी गांधी व आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांची आज भेट घेतली. पुढील कारकिर्दीसाठी त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
41
91
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
1 month
आज सार्वत्रिक #लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने मौजे सोनसळ येथे मी सपत्नीक मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मा. श्रीमती विजयमाला कदम (वहिनीसाहेब), तसेच मा. जितेश (भैय्या) कदम यांनीही मतदानाचा हक्क बजावला. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha #LokSabhaElection2024
Tweet media one
9
69
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
8 days
एकनिष्ठ काँग्रेसशी! सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार विशाल पाटील यांच्यासह नुकतेच दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. @kharge यांनी भेट घेतली. पाटील यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. तसे पत्र सादर केले. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
5
79
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
#सांगली #लोकसभा मतदारसंघाची #काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळावी, या आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता आज मी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी व उमेदवार विशाल पाटील यांना घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष माननीय @kharge जी यांची भेट घेतली. @INCMaharashtra
Tweet media one
17
131
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
आदरणीय राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा आज सकाळी मध्यप्रदेश येथे दाखल झाली. महाराष्ट्रवासीयांनी यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. राहुलजींच्या खांद्याला खांदा लावून यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली. #BharatJodaYatra #भारत_जोड़ो_यात्रा @SatyamJoshiSays @INCMaharashtra
Tweet media one
15
92
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 months
आज राज्यसभेच्या सदस्यपदी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी त्याचे प्रमाणपत्र हांडोरे यांना प्रदान करण्यात आले. @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
7
61
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
Thank you @INCIndia for showing faith on me and giving me candidature for Palus Kadegaon Constituency for upcoming Vidhansabha Elections.I promise you that we will surely win this election with the support of all our workers as well as people of Palus Kadegaon
Tweet media one
155
123
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
I made this video last night 12:30am, but my team thought it was too late to post So I’m posting it now as the message is still relevant! The #CongressManifesto is the voice of every Indian, share your thoughts on social media. Jai Hind @RahulGandhi ji #CongressManifesto2024
9
168
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
बाभुळगाव सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असा प्रवास लीलया साध्य करणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व, माझे पितृतुल्य मार्गदर्शक विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
Tweet media one
18
46
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
बंधूवत मार्गदर्शकाला मुकलो...! @INCIndia पक्षाचे नेते, गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतीव दुःख देणारे आहे. लोकांच्या प्रती प्रचंड आस्था असणारा, प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा एक उमदा नेता आज पक्षाने गमावला आहे.
Tweet media one
41
117
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
साहेब... आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान. माझे तर सर्वस्व! साहेबांचाच संस्कार आणि आशीर्वाद धेऊन वाटचाल करतो आहे.
Tweet media one
44
58
1K
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
It was @RahulGandhi Ji's vision to create a pool of youth leaders across the country and groom them as next gen leadership. We all express sincere gratitude! #MyLeaderRahulGandhi #MyLeaderRG @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
23
154
925
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
रोजगाराची दिशा नवी... तरुणाईला आशा नवी... #हाथ_बदलेगा_हालात @INCIndia @CongressSevadal @INCMaharashtra @IYC @IYCMaha
11
131
973
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 months
ज्येष्ठ नेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात मी आदरणीय विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला... @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
5
52
972
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे यांनी आज विधानसभेत नवनियुक्त मंत्रिमंडळाची ओळख करून दिली. आपल्या सर्वांचे आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या जयंती दिनी विधिमंडळात राज्याचा राज्यमंत्री म्हणून पाय ठेवला, यापेक्षा दुसरे भाग्य कोणते!
22
72
917
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
The #MahaVikas_Aghadi_Government in #Maharashtra is focusing on #COVID19 . And this shameful journo #ArnabGoswami indulge into communal, fascist politics! This is not freedom of speech #arrestarnabgoswami #ArrestAntiIndiaArnab @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
39
290
874
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन काल गणरायाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थना बाप्पांच्या चरणी केली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे उपस्थित होते. @CMOMaharashtra
Tweet media one
11
27
904
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 years
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! महा विकास आघाडीची विधिमंडळात अशीच घोडदौड सुरू राहील. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही आश्वासक कामगिरी करू हा विश्वास आहे.
Tweet media one
29
54
883
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
1 month
#पुणे #लोकसभा मतदार संघाचे #काँग्रेस पक्षाचे व #महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी झालो. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha @DhangekarINC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
88
877
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
आज आपल्या साहेबांची जयंती ! विनम्र अभिवादन !
Tweet media one
76
74
834
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आज पुणे येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले.
Tweet media one
10
46
818
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
नेहमीच महाराष्ट्राच्या सोबत दुजाभाव करणारा, महाराष्ट्राची बदनामी करणारा #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा
14
117
834
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
आगामी #लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय #काँग्रेस कमिटीतर्फे माझी #कर्नाटक राज्याच्या उमेदवार स्क्रिनिंग कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीची आज बैठक झाली. @INCIndia @INCKarnataka @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
10
54
845
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली!
Tweet media one
24
40
823
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री, माझे मित्र @AUThackeray यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
15
43
817
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
आज श्री राजीव सातव @SATAVRAJEEV यांची भेट घेऊन महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करतानाही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह उपस्थित होतो.
Tweet media one
Tweet media two
16
67
787
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 months
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने माझी दक्षिण भारताच्या स्क्रीनिंग कमिटीवर नियुक्ती केली आहे. आज कर्नाटक राज्याच्या कमिटीची बैठक बंगळुरू येथे झाली. त्यामध्ये सहभागी झालो होतो. @INCIndia @INCMaharashtra @INCKarnataka
Tweet media one
4
45
801
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
1 year
सांगलीमध्ये रविवारी महानिर्धार २०२४ - शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये इतिहास घडविणारे मुख्यमंत्री माननीय @siddaramaiah जी यांचा जाहीर करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष या नात्याने त्यांना निमंत्रण दिले. @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
49
796
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. @PawarSpeaks साहेबांना भेटून त्यांच्या प्रकृतीची आज विचारपूस केली. या वेळी खा. @supriya_sule व सदानंद जी सुळे यांचीही भेट झाली. राज्यातील विविध योजना, कोविड १९ परिस्थितीसह अनेक विषयांवर या प्रसंगी चर्चा झाली.
Tweet media one
6
34
789
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
मिले कदम जुडे वतन... आदरणीय राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. राष्ट्रीयत्वाची भावना रुजवत राहुलजींच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य! @INCMaharashtra #BharatJodoYarta #भारत_जोड़ो_यात्रा
8
95
770
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
सांगली-मिरज-कुपवाड मनपाच्या महापौरपदी @NCPspeaks चे दिग्विजय सूर्यवंशी तर उपमहापौरपदी @INCMaharashtra चे उमेश पाटील यांची निवड झाली. विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आपण सर्व जण एकत्रितपणे शहरविकासाचे उद्दिष्ट साध्य करू, हा विश्वास.
16
63
757
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
महाविकास आघाडीचे विद्यमान मुख्यमंत्री @ShivSena चे @OfficeofUT यांनी काल आपला वाढदिवस असतानासुद्धा पूरग्रस्तांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मला सविस्तरपणे वेळ दिला. तसेच तीन चार तास या विषयीच्या बैठकीसाठी ते पूर्णवेळ उपस्थित होते.
Tweet media one
4
71
750
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
विनम्र अभिवादन!!
Tweet media one
61
69
750
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील सहकारी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, माझे मित्र @dhananjay_munde यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @CMOMaharashtra @NCPspeaks
Tweet media one
23
31
727
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. एकीकडे भाजप आणि आरएसएस लोकशाही नष्ट करण्याची कारस्थाने करत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवत आहे. लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात काँग्रेस पक्षाला साथ द्या. संविधान वाचवा, काँग्रेस पक्षाला साथ द्या @INCIndia
10
114
748
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, @ShivSena पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय @OfficeofUT यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
13
29
723
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
पलूस कडेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री आ. डॉ पतंगराव कदम साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Tweet media one
13
26
725
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजना, महाजॉब्स पोर्टल असे लोकोपयोगी निर्णय घेणारे, कोरोनासारख्या गंभीर संकटामध्ये आश्वासक नेतृत्व देणारे महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री श्री उद्���वजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा @CMOMaharashtra @OfficeofUT
Tweet media one
15
55
717
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
1 year
आदरणीय राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद सर्वांनीच अनुभवला. नुकताच #भारत_जोड़ो_यात्रा मध्ये पंजाबमध्ये सहभागी झालो होतो. तिथेही तोच उत्साह, तोच जोश आणि मुख्य म्हणजे समाजातील सर्व घटकांचा राहुलजींवर तेवढाच विश्वास पाहण्यास मिळाला.
Tweet media one
4
51
706
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
साहेब....! 🙏
Tweet media one
49
34
689
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
After expressing gratitude to the Congress leadership, I took inspiration at Rajghat from the father of the nation Mahatma Gandhi ji, from late Indira ji Gandhi, the idol of strong leadership at ShaktiSthal and from late Rajiv ji Gandhi, architect of modern India at VeerBhoomi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
71
680
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
मराठी साहित्यिकांना कर्नाटकमधील एका मराठी साहित्य संमेलनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना कर्नाटक पोलिसांनी बेळगावमध्ये रोखले आहे. महाराष्ट्र सरकारचा मराठी भाषा खात्याचा राज्यमंत्री या नात्याने कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मी निषेध करतो.
24
78
694
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 months
महाविकास आघाडीचा महाएल्गार... काँग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगतेनंतर आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाविकास आघाडीतर्फे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उपस्थित होतो. ही यात्रा आणि सभेला देशवासीयांनी तुफान प्रतिसाद दिला.
Tweet media one
Tweet media two
0
52
707
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
1 month
आज मतदानाचा दिवस. #लोकशाही, राज्य घटना रक्षणाचा पवित्र दिवस. त्याची सुरुवात आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. #LokSabhaElection2024 #लोकसभा #लोकसभा_चुनाव_2024 @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Tweet media one
Tweet media two
0
35
697
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
@RahulGandhi
Rahul Gandhi
4 years
It is extremely unfair to conduct exams during the Covid19 pandemic. UGC must hear the voice of the students and academics. Exams should be cancelled and students promoted on basis of past performance. #SpeakUpForStudents
5K
16K
52K
13
104
692
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
भंडारा जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, अन्नधान्य साठा, वितरण आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा आज मी पालकमंत्री या नात्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. जनतेच्या समस्या सोडविण्यास महाविकास आघाडी सरकार व प्रशासन सतर्क आहे @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoBhandara @ravigite5
Tweet media one
Tweet media two
18
54
671
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचा आज सत्कार केला. @satejp @INCMaharashtra
Tweet media one
11
23
668
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'कृषिक' या प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार, कृषिमंत्री माननीय दादा भुसे यांच्यासह कृषी राज्यमंत्री म्हणून मी उपस्थित होतो #Krushik2020
Tweet media one
15
49
665
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत तिरंगा मार्च काढण्यात आला. याप्रसंगी भारत बचाव संविधान बचाव अशी शपथ घेण्यात आली.
Tweet media one
20
54
655
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
हाथों में मोहब्बत का गुलाब लिए। हम चल पड़े देश जोड़ने का ख़्वाब लिए।। #BharatJodoYatra
Tweet media one
11
33
671
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
महाराष्ट्राला ५५० मे. टनचा पुरवठाही करु न शकणाऱ्या मोदी सरकारला फडणवीस पत्र लिहीतील का? #कोरोनाजीवी_फडणवीस
Tweet media one
14
87
651
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे लढवय्या नेते @BhaiJagtap1 यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! @INCMaharashtra @INCMumbai
Tweet media one
20
34
648
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 months
गेल्या ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी आहे. २३ कोटी जनतेला पुन्हा दारिद्र्य रेषेखाली लोटण्यात आले, ७० कोटी जनतेकडे जेवढे धन आहे तेवढेच फक्त त्या २२ धनाढ्य उद्योगपतींकडे जमा आहे आणि जगातील सर्वात मोठा वसुली घोटाळा म्हणजे निवडणूक रोखे घोटाळा..... हीच आहे मोदी सरकारची कामगिरी!
3
79
665
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
Tweet media one
Tweet media two
8
33
638
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
मोठा भाऊ, मित्र, मार्गदर्शक हरपला... @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha @CongressSevadal @SevadalMH @MahilaCongress @MaharashtraPMC
Tweet media one
Tweet media two
16
58
623
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
रयत शिक्षण संस्था वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला पतंगराव कदम यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ रयत शिक्षण संस्थेस व्यक्तिगत स्तरावर २० लाख रुपयांची देणगी दिली. अध्यक्ष @PawarSpeaks यांना सुपूर्द केली
Tweet media one
20
48
643
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
1 month
#पुणे #लोकसभा मतदारसंघातील #काँग्रेस, #महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार @DhangekarINC यांच्या प्रचारार्थ #कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये रॅली काढण्यात आली. त्यामध्ये सहभागी झालो. @supriya_sule @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha #LokSabhaPolls #लोकसभा_चुनाव_2024 #LokSabha2024
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
57
652
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
#एमपीएससी परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही याची सर्व काळजी घेत परीक्षा कशी होईल, याबाबत सरकारमधील वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करीत आहे. @CMOMaharashtra
19
49
636
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदारांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनव आंदोलन केले.
Tweet media one
Tweet media two
13
48
614
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या नवनियुक्त मंत्र्यांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय सोनियाजी गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या आगामी काळातील ध्येयधोरणांबाबत आम्ही यावेळी आदरणीय सोनियाजींचा सल्ला घेतला.
Tweet media one
18
57
608
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचा सत्कार आज मुंबईत महसूलमंत्री मा. @bb_thorat यांनी केला. या वेळी माझ्यासह विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. @INCMaharashtra @IYCMaha @NCPspeaks @ShivSena
Tweet media one
6
39
616
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या भीषण दुर्घटनेची पाहणी मुख्यमंत्री @OfficeofUT , सभापती @NANA_PATOLE यांच्यासह मी केली. मा. उद्धवजी ठाकरे यांनी परिस्थितीची पाहणी करून बचावलेल्या नवजात शिशुंच्या परिवाराशी चर्चा केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
51
616
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
5 months
आगामी #लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी #कर्नाटक राज्यातील स्क्रीनिंग कमिटीवर अखिल भारतीय #काँग्रेस पक्षातर्फे माझी नियुक्ती करण्यात आली आहे. आज बंगळुरूत या समितीची बैठक झाली. @INCIndia @INCMaharashtra @INCKarnataka
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
49
626
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
2 years
मिले कदम... जुडे वतन स्पंदन भारताचे! #भारतजोड़ोयात्रा #bharatjodoyatra @bharatjodo @INCIndia @INCMaharashtra
3
71
606
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
4 years
सहकार खात्याचा राज्यमंत्री या नात्याने आज मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक घेतली. सहकार क्षेत्रातील समस्या सोडवून सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहोत.
Tweet media one
12
38
608
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
पूर स्थितीमध्ये करण्यात येत असलेल्या मदतकार्यासाठी पलूस तालुक्यातील सूर्यगाव या गावाला प्रत्यक्ष भेट दिली. लोकांची भेट घ्यायला जाताना प्रसंगी ट्रकमधून प्रवास करावा लागला. पण, प्रत्येकाशी संवा�� साधून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
56
608
@vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam
3 years
जय हिंद...! जय किसान !! @INCIndia @INCMaharashtra
10
69
608