manviparas_27 Profile Banner
Manvi Paras Profile
Manvi Paras

@manviparas_27

Followers
360
Following
714
Media
4
Statuses
508

#साहेब प्रेमी #पुणेकर

Joined May 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@manviparas_27
Manvi Paras
2 years
फॉलो केल्यास 100% फॉलोबॅक मिळेल..
0
0
12
@jayeshkamble78
Jayesh kamble
2 years
अश्वजित गायकवाड याच्यावर प्रियाला कारने चिरडल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली,मात्र लगेच जामीन मिळाला. इतके दिवस होऊन त्याच्यावर कार्यवाही नाही. तरी गुन्हेगारांवर ३०७ कलम लावावे. @mieknathshinde ji @Dev_Fadnavis ji Justice for Priya Singh #justiceforpriyasingh
0
3
3
@Monikajadhav37
Monika jadhav
2 years
भाजपाचा पदाधिकारी आणि नेत्यांशी संबंध आसल्या मुळेच त्याला वाचवलं जात आहे का ?? गुन्हेगारला शिक्षा लवकरात लवकर झालीच पाहिजे कायदा सर्वांना सारखाच आहे. Justice For Priya Singh #JusticeForPriyaSingh
0
3
6
@YZ_Andhbhakt
गद्दारनाथ शिंदे
2 years
अश्वजित गायकवाड बेल वर एवढ्या लवकर सुटलाच कसा ? भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून ? प्रिया सिंग अजूनही हॅास्पिटल मध्ये लढत आहे .... #Justiceforpriyasingh @Dev_Fadnavis @mieknathshinde तिची पोस्ट 👇
2
30
86
@VeerArjey
Veer BaBa 🙏
2 years
इथे सामान्य लोकांवर विनाकारण खटले होत आहेत आणि ज्या व्यक्तीने (अश्वजित गायकवाड) आपल्या मैत्रिणीवर गाडी चालवली & तिचा खून करण्याचा प्रयत्न केला त्याला सहज जामीन मिळतो कारण तो भाजपचा नेता आहे.. गुन्हेगारांचे भविष्य चांगले आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis #JusticeForPriyaSingh
3
53
174
@Rupesh_3134
Rupesh_ 🇮🇳🚩
2 years
न्याय विलंब म्हणजे न्याय नाकारला जातो आणि प्रिया सिंगच्या बाबतीत मुद्दामहून नाकारण्यात आल्याचे दिसते..!! 😓😓😓😓😓😓😓 #JusticeForPriyaSingh @mieknathshinde @Dev_Fadnavis
0
12
27
@PrashantL08
🇮🇳 Prashant
2 years
हातात सत्ता आहे म्हणून गुन्हेगारांना पाठीशी घालत बसलेल्या सरकारला कधी जाग येईल ? प्रिया सिंग न्यायासाठी लढा देत आहे आणि आयुष्यासाठीही . तिचा हल्लेखोर अश्र्वजीत गायकवाड जाम���नावर कसा सुटला ? अन् तेही काही तासांतच ? Bjp या कुटुंबाला संरक्षण देत आहे. #JusticeForPriyaSingh
0
3
7
@dr_smita_patil1
Dr. Smita patil
2 years
हे महाराष्ट्राचे भविष्य आहे का? जेथे आया बहिनिंची इज्जत व सरंक्षण जीवापरी अधिक मानलं जातं त्याच महाराष्ट्रात ही असली कृत्य? माझ्या बहिनिला न्याय मिळावा हिच अपेक्षा🙏🙏 @Dev_Fadnavis @mieknathshinde #Justice_for_Priya_Singh #Jail_for_Ashwajit_Anil_Gaikwad #JusticeForPriyaSingh
0
7
13
@katevivek42
Vivek kate
2 years
या देशात भाजपचा कोणीही गुन्ह्यात सहभागी असेल तर न्याय मिळणार नाही का??. आशा कृत्याचा पाठपुरावा करणे ही आपली संसकृती नाही. @mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji Justice For Priya Singh #justicforpriyasingh
0
5
7
@Poojapawar125
Pooja pawar@23
2 years
भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळेच तर पोलीसांनी नराधम अश्वजीत वरती अद्याप आयपीसी ३०७ कलम लावला नाही आहे का ?? ती न्याया साठी भिक मागत आहे @mieknathshinde साहेब तुम्हीच या प्रकरणात हस्तक्षेप घेऊन त्या नराधमावरती योग्य ती कारवाई करण्याचा आदेश द्यावा. Justice For Priya Singh
0
6
6
@ThackerayBrand
राम कदम 💫
2 years
ही मुलगी अजून ही दवाखान्यात आहे आणि आपल्या न्यायासाठी लढत आहे 🥺 आरोपी एका तासात जामिनावर बाहेर येतो तर अश्या गुन्हेगारांना वचक कधी बसणार ? #JusticeForPriyaSingh @mieknathshinde @Dev_Fadnavis ?
0
11
21
@aniketmane89
Aniket Mane
2 years
पैसा आणी पावर असनारा मनुष्य या देशात काहीही करु शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रिया सिंह प्रकरण. बाप MSRDC चा MD, चुलता भाजपाचा माजी आमदार आणि स्वतः भाजपाचा पदाधिकारी, सत्तेत आसल्या मुळे यांना खूप माज आलेला आहे म्हणूनच याच्या ��ेती अद्याप कोणतीही कारवाही केली गेलेली नाही.
2
4
4
@ayushibankar90
Ayushi Bankar
2 years
ते म्हणतात न्याय आंधळा आहे, पण प्रिया सिंगच्या बाबतीत तो राजकीय पक्षपातीपणामुळे आंधळा झाल्याचे दिसते. सरकारचे कर्तव्य जनतेप्रती आहे, ना की सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना संरक्षण देणं. @mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji Justice For Priya Singh #justicforpriyasingh
0
4
5
@pawar8436
Pawar
2 years
ठाण्यात अश्या बऱ्याच घटना घडत आहेत, ठाणे पोलिसांच्या कृपेनेच बहुदा बरेच गंभीर गुन्हेगार सहज सुटून मोकळे फिरत आहेत आणि गुन्हा झालेली लोक त्रास भोगत आहेत. सत्तेचा माज आलेल्या लोकांना आता पहिल्यासारखा कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही म्हणूनच ते गुन्हे करत सुटलेले आहेत.
1
2
2
@somnathgur99445
somnath gurav
2 years
धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खा. ओमराजे निंबाळकर जी आणि आमदार कैलास पाटील जी तत्काळ कुटुंबियांच्या मदतीला धावले आणि मदत केली ☺️🤘 धन्यवाद @OmRajenimbalkr ji & @PatilKailasB ji 🚩🙏
0
11
23
@manviparas_27
Manvi Paras
2 years
संबंधित आरोपी अश्वजित गायकवाड हा महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे MD यांचा सुपुत्र आहे, त्याच बरोबर त्याचे भाजप पक्षाशी अगदी जवळचे संबंध आहेत. याच कारनामुळे योग्य ती कारवाही होत नाही आहे का ?? @Dev_Fadnavis ji @mieknathshinde ji Justice For Priya Singh #JusticeForPriyaSingh
0
5
7
@manviparas_27
Manvi Paras
2 years
पक्ष फोडून सत्ता मिळते, नागरिकांची माथी भडकावून मते मिळतात पण लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते... लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो... आणि ते काम केलंय रोहित राजेंद्र पवार यांनी! #RohitPawar @RRPSpeaks
@abpmajhatv
ABP माझा
2 years
युवा संघर्ष यात्रेचे निवेदन स्वीकारण्यासाठी भाजप शहराध्यक्ष आले आणि रोहित पवार भडकले, नागपुरातील राडा का झाला? https://t.co/VeUrQkDjX8 #RohitPawar #yuvasangharshyatra #Nagpur #EknathShinde
0
5
10
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
2 years
आदरणीय @PawarSpeaks साहेब, मी कालही तुमच्या सोबत होतो, आजही तुमच्यासोबत आहे, आणि कायमच तुमच्या सोबत असेन,हा विश्वास आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला देतो.आपणांस दीर्घायुष्य लाभो..या मंगलकामनेसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #साहेब
176
207
2K
@Rupesh_3134
Rupesh_ 🇮🇳🚩
2 years
स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात रिकामच्या खुर्च्या तर महाप्रबोधन यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद...🔥🤘 @andharesushama तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है !!
7
49
283
@sandeepudmale5
Sandeep Udmale
2 years
याला म्हणतात थेट फाट्यावर मारने.. ~डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब 🔥🔥
2
27
253
@ThackerayBrand
राम कदम 💫
2 years
ही गर्दी पैसे देऊन आणलेली नाहीये, रोहित दादा च्या प्रभावशाली नेतृत्वाला पाहून आलेली ही गर्दी आहे !! हजारो युवकांचे नेतृत्व @RRPSpeaks दादा ❤️🤘 #YuvaSangharshYatra @NCPspeaks
2
23
76