somnath gurav
@somnathgur99445
Followers
281
Following
3K
Media
139
Statuses
2K
शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेता न. प. धाराशिव 🚩
धाराशिव 🚩
Joined July 2023
आज मातोश्री येथे महाराष्ट्राचे #कुटुंबप्रमुख आम्हा शिवसैनिकांचे आधारस्तंभ मा.मुख्यमंत्री शिवसेना #पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांची सदिच्छा भेट सोबत आमचे मित्र पंकज पाटील 💐 #आनंदाचा_क्षण 🚩☺️ @OfficeofUT @AUThackeray
3
18
152
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे धाराशिव इथे आंदोलन, यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा��रे पक्षाचे खा. @OmRajenimbalkr जी तसेच आमदार @PatilKailasB जी उपस्थित होते. #बदलापूर #शिवसेना #महाविकासआघाडी @OfficeofUT @AUThackeray
0
15
67
बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.. बदलापूर येथील घटना अत्यंत अमानुष असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे.. या घटनेतून आमच्या लेकी शाळेतही सुरक्षित
0
9
33
या राज्यात मंदिरात स्त्री सुरक्षित नाही शाळेत लहान मुली सुरक्षित नाहीत. साडेसात वर्ष गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्ते महिला लैंगिक अत्याचाराचा आलेख सर्वाधिक आहे. @ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
https://t.co/k1AmKWWZrP
14
82
342
बदलापूर पोलिस स्टेशन च्या बाहेर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ताई यांच्या नेतृत्वात तब्बल सात तास शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केल्या नंतर पोलिसांनी मुजोर शिंदे गटाचा पदाधिकारी वामन म्हात्रे वर गुन्हा दाखल केला...🔥💪 #शिवसैनिक 🚩 #जय_महाराष्ट्र 👍 @OfficeofUT @andharesushama
1
34
139
स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडतो कोणी आरक्षण मागत असेल तर रातोरात आया बहिणींही न बघता संपूर्ण गावांवर लाठीचार्ज करतो. 3 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झालेला असताना देखील ज्ञाय मागणाऱ्या पालकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देतो. एवढं करून तो स्वतःला हरिषचंद्र समजतो..!
14
112
586
वरळी कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेनिमित्त शाखा क्र. १९३ तर्फे खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नारळ फोडाफोडी स्पर्धेच्या बक्षीस समारंभास उपस्थित राहून महिलांमध्ये बक्षीस वितरण केले. त्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
4
116
687
लाडकी बहीण योजना नसली तर चालेल, पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे.
6
66
157
महाविकास आघाडी ने मतांसाठी लाडकी बहीण योजना न आणता त्याच बहिणींच्या लेकी सुरक्षित रहाव्या, आरोपींना शिक्षा व्हावी एक जरब बसावी म्हणून #शक्ती_कायदा आणला होता... त्याच पुढे महायुती सरकार ने काहीच केलं नाही😐 आता जनतेनी ठरवावं मतासाठी तात्पुरत्या योजना हव्यात की सशक्त कायदे 🙏
1
8
25
आंदोलन करणारे वर लाठीचार्ज कारवाई पण चिमुकल्या वर अत्याचार कणारे वर तात्काळ कारवाई नाही 12 तास ताटकळत ठेवल गृह मंत्री नी राजीनामा दिला पाहिजे प्रशासन सरकार चा जाहीर निषेध
12
157
815
'लाडक्या बहिणीं'च्या लेकीने किती छळ सोसायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यातील काजीखेड गावात एका शिक्षकावर ६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात? सरकारने 'फडतूस'गिरी बंद करा, राजीनामा द्या @Dev_Fadnavis
https://t.co/KWAjsc3Yf5
6
70
228
महाराष्ट्रात हे काय चाललंय? पुणे हादरले… अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचार #SexualAssualt #BREAKING
1
125
258
पिडीत मुलीच्या आई वडिलांना १२-१२ तास बसवलेलं चालत, पण आंदोलकांनी ६-७ तास आंदोलन केलेलं चालत नाही का गृहमंत्र्यांना 😡 लोकशाही आहे की हुकूमशाही ? @Dev_Fadnavis अजून किती खालच्या थराला जाणारा ?😤 #लाठीचार्ज | #बदलापूर | #गृहमंत्री |
9
52
175
मिंधे-भाजप सरकार सामान्य जनतेप्रती अतिशय निष्ठुर असल्याचंच सिध्द होतंय. महाराष्ट्र अनेक समस्यांना तोंड देतोय परंतु त्याकडे पुर्णतः दुर्लक्ष करतंय. कुपोषण ह्या भयंकर समस्येला राज्य तोंड देत असताना ह्यांच्या राजवटीत तब्बल ४३,२९६ बालकांचा मृत्यू झाला आहे.
0
5
18
संभाजीनगरातील पोलीस विभागातील दामिनी पथकातील भगिनींसोबत आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. माता भगिनींच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या या महिला भगिनी कर्मचाऱ्यांसोबत राखी पौर्णिमेचा पवित्र सण साजरा करून त्यांच्या सत्कार्याचा सन्मान केला. आपल्या सक्षम कारभारामुळे दामिनी पथकातील
0
24
248
आज पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे भोसरी येथील माजी नगरसेवक रवी लांडगे ह्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
4
117
674