PatilKailasB Profile Banner
Kailas Patil Profile
Kailas Patil

@PatilKailasB

Followers
15K
Following
3K
Media
3K
Statuses
4K

Shivsainik / #Shivsena MLA Dharashiv-Kalamb / District Head Shivsena-Dharashiv.

Dharashiv, India
Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@PatilKailasB
Kailas Patil
1 day
मतिमंद चिमुकल्यांच्या हातांनी विणला प्रेमाचा धागा. आळणी येथील स्वआधार मतिमंद बालगृहातील चिमुकल्या बहिणीकडून राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. रक्ताच्या नात्यांची उणीव असणाऱ्या या निरागस चिमुकल्यांकडून राखी बांधतानाचा क्षण भारावून टाकणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा होता.
0
6
21
@PatilKailasB
Kailas Patil
2 days
शेतकरी म्हणून आपण एकत्र येत नाहीत म्हणून आपली कोणीही लुबाडणूक करून जातो. धर्माच्या आणि जातीच्या प्रश्नावर कधी दोन गट पडत नाहीत. पण शेतकरी प्रश्नावर मात्र संघटनेत दोन गट पडतात, त्यामुळे आपलं वाटोळ झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी आपासातील मतभेद बाजूला सारून किमान
0
4
20
@PatilKailasB
Kailas Patil
2 days
पुणे येथे शेतकरी हक्क परिषद पार पडली. शेतकरी, शेतमजुरांनी एकत्र येऊन आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील शेतकरी नेत्यांनी पुणे येथे शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत सरसकट कर्जमाफी, वीज बिल माफी, शेतमालाला योग्य भाव अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
34
@PatilKailasB
Kailas Patil
2 days
क्रांती दिनानिमित्त सर्व क्रांतिकारकांना शतशः नमन!. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे. भारतमातेच्या अनेक वीर सुपुत्रांचे रक्त सांडले आणि काहींचे संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी खर्ची पडले. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!. #क्रांती_दिन
Tweet media one
0
2
14
@PatilKailasB
Kailas Patil
2 days
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. आपल्या परिवारात आणि संपूर्ण समाजात हा आपुलकीचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा झरा असाच अखंड वाहत राहो. #राखीपौर्णिमा #रक्षाबंधन #rakshabandhan #rakhi #RakshaBandhan2025 #शुभेच्छा
Tweet media one
0
1
9
@PatilKailasB
Kailas Patil
2 days
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना. देवेन्द्र फडणवीस साहेब तुमचे अशा कृत्यांना पाठबळ आहे, असे समजायचे का ?. पोकळ गप्पा ठोकून, कृतीत न येणारी आश्वासने देऊन महायुती सत्तेत आली. मात्र, त्यांच्या कार्यकाळात शेतकरी असो की बेरोजगार तरुण, त्यांना देशोधडीला कसे लावायचे, याचा जणू आराखडाच
7
1
21
@PatilKailasB
Kailas Patil
3 days
शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष मा. श्री. मकरंद (नंदुभैय्या) राजेनिंबाळकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! . जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना! . #HAPPYBIRTHDAY
Tweet media one
0
7
36
@PatilKailasB
Kailas Patil
4 days
RT @ShivsenaUBTComm: एकनाथ शिंदे ह्यांच्याकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव जाणार का? एकनाथ शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार का? अॅड. असीम सरोदे काय….
0
60
0
@PatilKailasB
Kailas Patil
4 days
भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पुरस्कारप्राप्त साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! . रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या काव्य आणि साहित्य लेखनाद्वारे संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार केला. त्यांनी "जन गण मन" सारखं राष्ट्रगीत जन्माला घातलं, जे
Tweet media one
0
4
17
@PatilKailasB
Kailas Patil
4 days
RT @AUThackeray: आज दक्षिण मुंबईचे खासदार @AGSawant जी आणि मी, जहाजबांधणी मंत्री @sarbanandsonwal जी ह्यांची भेट घेऊन, दोन मागण्यांवर सवि….
0
114
0
@PatilKailasB
Kailas Patil
4 days
RT @PawarSpeaks: आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी उद्धव….
0
138
0
@PatilKailasB
Kailas Patil
5 days
MIDC सहायक अभियंता भरतीची परीक्षा येत्या १० ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु, त्याच दिवशी UPSC IES ची मेन्स परीक्षा देखील ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी.
6
146
149
@PatilKailasB
Kailas Patil
6 days
पीकविम्याच्या नव्या नियमातून उंबरठा उत्पन्नाची अट वगळण्याबाबत पावसाळी अधिवेशनात मागणी केली. पिकविमा मध्ये मागील काही काळामध्ये गैरव्यवहार झाले, त्यामुळे पिक विम्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, गैर व्यवहार करणाऱ्या लोकांना शिक्षा करण्यापेक्षा पीकविमा
Tweet media one
0
4
22
@PatilKailasB
Kailas Patil
7 days
साऊ एकल महिला पुनर्वसन समिती, कळंबच्या वतीने एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. @OmRajenimbalkr . #शैक्षणिक
0
5
31
@PatilKailasB
Kailas Patil
8 days
लोकशाहीरांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! . लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, लेखन आणि त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही वंचित, उपेक्षित घटकांना नवा आत्मविश्वास देत आहे.
0
15
82
@PatilKailasB
Kailas Patil
8 days
साऊ एकल महिला पुनर्वसन समिती, कळंबच्या वतीने एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी साऊ एकल महिला पुनर्वसन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
47
@PatilKailasB
Kailas Patil
8 days
मैत्री म्हणजे ; स्वार्थाशिवाय, अपेक्षाशिवाय, फक्त मनापासून जोडलेलं नातं. कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीसारखं मैत्रीतलं खरं सौंदर्य म्हणजे, एकाने कधी स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने कधी श्रीमंतीचा अभिमान केला नाही. मैत्री दिनाच्या निमित्ताने, आपल्या जीवनात ज्या मित्रांनी संकटात
Tweet media one
0
1
11
@PatilKailasB
Kailas Patil
9 days
शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळेपर्यंत सोबत. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्��ांकडून सुरु असलेल्या प्रकल्प उभारणीच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला गेला आहे. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यांची फसवणूक केली गेली. त्याची विचारणा केल्यास शेतकऱ्यांवर बाऊन्सर, गुंड
0
1
26
@PatilKailasB
Kailas Patil
10 days
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील वस्ताद लहुजी साळवे चौक आणि मध्यवर्ती बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून साहित्यसम्राटांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी बाण्यातून अन्यायाविरुद्ध
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
14
@PatilKailasB
Kailas Patil
10 days
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे चौक, धाराशिव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे हे संघर्षशील, विचारवंत, समाजसुधारक आणि लोककलावंत होते. त्यांनी साहित्य आणि पोवाडा यांसारख्या लोककला माध्यमातून सामाजिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
4
38