MarathiPremi Profile Banner
Raj Profile
Raj

@MarathiPremi

Followers
2K
Following
10K
Media
1K
Statuses
8K

नास्तिक. मराठी शाळा. बेळगाव सीमाप्रश्न. प्रबोधनकार / तुकाराम. || जय भीम, जय शिवाजी, जय मराठी || Note : RT's are not endorsement.

संयुक्त महाराष्ट्र
Joined March 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@MarathiPremi
Raj
27 days
सोमवार ७ जुलै २०२५. पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात धरणे आंदोलन. डॉ. नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा ! . #महाराष्ट्रधर्म
Tweet media one
2
75
304
@MarathiPremi
Raj
26 minutes
हिंदी-हिंदू-हिंदुस्थान. मराठीला शून्य स्थान !
Tweet media one
0
1
4
@MarathiPremi
Raj
7 hours
शिवछत्रपतींचा हिंदू धर्म आणि भाजप-संघाने रंगवलेलं संकुचित राजकीय हिंदुत्व यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हिंदुत्वाची धोंड महाराष्ट्राच्या गाळ्यात बांधून मराठीचा बळी दिला जात आहे. यासगळ्यावर 'मराठीकारण' हेच उत्तर आहे. #मराठीकारण
Tweet media one
3
10
29
@MarathiPremi
Raj
24 hours
RT @AbhyasKendra: मोठी पोस्ट आहे. ठरवून मारलेल्या मराठी शाळांबद्दल आहे. जमल्यास वाचा. मुंबईतल्या मराठी शाळा संपवायच्या आणि त्या मोक्या….
0
104
0
@MarathiPremi
Raj
1 day
RT @LoksattaLive: १९७१ पासून सुरू असलेली भांडुपमधील आणखी एक मराठी शाळा बंद, मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा आरोप. .
0
29
0
@MarathiPremi
Raj
1 day
'अभिजात दर्जा' निरुपयोगी आहे. मराठी शाळा टिकल्या तर आणि तरच मराठी भाषा टिकणार आहे. सरकार जाणीवपूर्वक पद्धतीने मराठी शाळा बंद पाडत आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठी पालक मातृभाषेतून शिक्षणाचं महत्व नाकारून आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत पाठवत आहेत.
Tweet media one
4
59
172
@MarathiPremi
Raj
1 day
'अभिमान' हा कर्तृत्वाचा असावा. देश, मातृभाषा, धर्म, जात हे सगळं निव्वळ योगायोगाने मिळालं आहे, ते मिळवण्यात आपलं कर्तृत्व काय ? भाषा, देश, धर्म या गोष्टींवर प्रेम असू शकतं आणि ते प्रेम प्रामाणिक असेल तर भाषेचे, धर्माचे, देशाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी कृती करा.
@Truelyjustyours
💙❤️
1 day
@MarathiPremi गर्वाने नाही माजाने हिंदू मराठी.
2
3
12
@MarathiPremi
Raj
2 days
RT @AbhyasKendra: लाडकी बहीण ही निवडणूकपूर्व सामूहिक लाच योजना होती. अशा योजनांचा त्रिमूर्तीने पाऊस पाडला. अशा योजना आणि राहुल गांधींनी….
0
35
0
@MarathiPremi
Raj
2 days
मराठी हीच आपण आपली मुख्य ओळख मानली पाहिजे. जातिधर्माच्या संकुचित कुबड्यांचा आधार घेऊन आपला विकास होऊ शकत नाही. #महाराष्ट्रधर्म
Tweet media one
21
46
270
@MarathiPremi
Raj
2 days
परदेशात शिवरायांचा पुतळा उभारला गेला की त्याचा प्रचंड अभिमान मराठी लोकांना वाटतो. पण राज्यातली एखादी मराठी शाळा बंद पडली तरी त्याची लाज आपल्याला वाटत नाही. उलट स्वतःच्या पाल्याला मराठी शाळेत पाठवायला मात्र कमीपणा वाटतो. असला युजलेस अभिमान काय कामाचा !.
5
42
209
@MarathiPremi
Raj
6 days
शिवछत्रपतींचा हिंदू धर्म आणि RSSचं राजकीय हिंदुत्व हे दोन्ही परस्पर विरोधी आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे संघाचं हिंदुत्व हे महाराष्ट्रधर्म विरोधी आहे. #महाराष्ट्रधर्म
Tweet media one
3
76
289
@MarathiPremi
Raj
6 days
RT @marathiporga0: मराठीत बोला!.असा आग्रह महाराष्ट्राच्या प्रत्येक महानगरपालिकेत, स्थानिक संस्था, शासकीय बैठकी, सार्वजनिक कार्यक्रम हवाच! #….
0
175
0
@MarathiPremi
Raj
7 days
अभिजाततेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचं काहीही भलं होणार नाही ! . "मराठी किती जुनी भाषा आहे' याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की, वर्तमानात तिची काय अवस्था आहे. हे संपूर्ण भाषण प्रत्येक मराठीप्रेमीने ऐकलंच पाहिजे. #महाराष्ट्रधर्म
Tweet media one
0
10
43
@MarathiPremi
Raj
7 days
RT @indiejmag: Accused Gokul Jha assaulted the woman receptionist at a Kalyan local clinic for asking him to wait in Marathi. #Kalyan #Mara….
0
150
0
@MarathiPremi
Raj
8 days
RT @ashish_jadhao: खरंतर महाराष्ट्राचे राजकीय नेते सुखी आहेत, त्यांचे एखादे प्रकरण निघाले की दुसऱ्या दिवशी तिसऱ्याचे नवे प्रकरण समोर येते,….
0
165
0
@MarathiPremi
Raj
8 days
RT @Marathi_Rash: विनयभंग आरोप असलेला आरोपी जामिनावर सुटल्यावर सेलिब्रेशन करतो. ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आहे. ज्या गोष्टीची लाज….
0
241
0
@MarathiPremi
Raj
8 days
Tweet media one
0
51
0
@MarathiPremi
Raj
8 days
RT @AbhyasKendra: रविवारी, २० जुलै २०२५ रोजी तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथे परिषद घेण्यात आली. परिषदेत भारत पा….
0
19
0
@MarathiPremi
Raj
8 days
काठावर बसून टाळ्या वाजवल्याने लढे उभे राहत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष लढ्यात उतरावं लागतं. जे लढत आहेत, त्यांचं तोंडी कौतुक करून चळवळ मोठी होत नाही, त्यासाठी स्वतः चळवळीची कामं करावी लागतात. प्रश्न समजून घेऊन कृती करावी लागते.
0
6
30
@MarathiPremi
Raj
9 days
#मराठीकारण #मराठीराष्ट्रवाद #महाराष्ट्रधर्म . 🔥🔥🔥
3
71
303
@MarathiPremi
Raj
9 days
RT @Dhananjay4INC: मराठीकारण: प्रश्न अस्मितेचा की अस्तित्वाचा ? - प्रथमेश पाटील (मुक्त पत्रकार).
0
3
0