Rushikesh Pimpale
@RPimpale_ST2017
Followers
6
Following
100
Media
20
Statuses
145
Joined May 2025
आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेत शिकता येत नाही हे पुर्ण महाराष्ट्रच दुर्दैव आहे. @CMOMaharashtra मराठी भाषा विकायची तुमची महत्त्वाकांक्षा कुठे नेऊन ठेवणारे ? @_dopeMH @abhijitarde @AbhyasKendra @abpmajhatv @Bhaskar95904205 @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @Marathiwarrior7
0
4
9
SATARA, MAHARASHTRA 📍 Adani group has encroached the lands of villagers and illegally started the work on a hydro project. No clearances taken. Everything's going on by the blessings of Adani's dalals in power. Hindu in danger ❌ Maharashtra in danger ✅
42
434
1K
सरकारला मराठी अस्मिता आणि आपली संस्कृती याचं काही देणं घेणं राहील नाही. फुटलेले ४० जणांना तर अजिबात नाही. हिंदी सक्ती आणि मराठी बंदी केलीच आहे CBSE शाळा मध्ये. आता मराठी बालनाट्य पण बंद होईल काही वर्षात. कसे असे चालेल ? @CMOMaharashtra
@Marathiwarrior7
@pravin__writes
0
6
5
याचा फायदा असा होईल सामान्य माणसाला या गोष्टींची माहिती होईल. खुप लोकांना 2 नच गोष्टी कळतात....मार्केट पडलं आणि वाढलं. #मराठी पाऊल पडते पुढे #मराठी गुंतवणूकदार #मराठी स्वाभिमान
0
0
0
काय खरं आणि काय खोट ? म्हणत होते काही जण पहिला हप्ता मिळाला. कुठे आहे तो ? देवा भाऊंच्या कार्यकर्त्यांना आहे का वेळ कोठारे स्टेटमेंट मधुन बाहेर यायला. हे सरकार खरंच मराठी विरोधी आणि शेतकरी विरोधी आहे का ? @CMOMaharashtra @ekikaranmarathi @kingsmanT11 @mnsadhikrut @Rashtrabhasha_
0
0
0
@AbhyasKendra @CMOMaharashtra @KachMrutyu1 @mnsadhikrut @shubham_9909 @ekikaranmarathi @Marathi_Akshay_ @pravin__writes @DhirajDhawaleDD @Marathiwarrior7 # मातृभाषेतील शिक्षण प्रगतीचे लक्षण.
1
0
2
आज परिसरातील मुलांशी योग आला. त्यांच्याशी मी मराठीत बोलताना मुल थोडी कासावीस झाली. हिंदी मुळे त्यांना समजत होत काय बोलतोय पण बोलताना आत्मविश्वास हरवला होता.खरंच हिंदी, इंग्लिश मध्ये शिकुन फायदा होत नाही हे दिसत.मराठी सक्ती CBSE, ICSE मध्ये करण्यासाठी देवभाऊ प्रयत्न करतील का?
1
0
0
अजुन १ जण माझ्या सिरीज मधला. बघु काय होते का ? @AbhyasKendra
@PMCPune
@CMOMaharashtra
@ekikaranmarathi
@pravin__writes
https://t.co/RZI9eEjbcp Shared from GPS Map Camera https://t.co/1gf0R77i56
0
2
3
सामाजिक दबाव: चांगली नोकरी, जागतिक स्पर्धेसाठी इंग्रजी-हिंदी आवश्यक वाटतात, पण मातृभाषा 'मागासलेली' समजली जाते. आम्हा सामान्य लोकांचं दुर्दैव: शासकीय धोरणांविरोधात आवाज उठवणं कठीण वाटतं. अभिमान आहे, पण संघटित प्रयत्न कमी. आपण का शांत राहतो? आपण का मातृभाषा संपवत आहोत ?
2
0
3
का होतंय असं? शिक्षण धोरणांचा प्रभाव: अनेक शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदीला प्राधान्य मिळतं, मातृभाषेला दुय्यम स्थान. परिणामी, मुले मातृभाषा विसरतायत.
1
0
4
मातृभाषा फक्त शब्द नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची आधारशिला आहे. ती मागे पडली, तर आपण आपल्या मुळांपासून दूर होऊ!
1
0
4
आज ऑफिसमधील चर्चेत ६ पैकी ४ सहकाऱ्यांनी एकाच गोष्टीवर काळजी व्यक्त केली - मातृभाषा हळूहळू संपतेय! आणि २ जन बोलले संपणारच आहे. CBSE शाळांमध्ये मराठीसारख्या मातृभाषा शिकवण्यावर कमी होत असलेला भर आणि नव्या पिढीचा हिंदीकडे कल हा एक गंभीर मुद्दा आहे. ही काळजीजनक बाब आहे, कारण....
2
2
14
कुठे आहे मराठी ? पुण्यातील १ शाळेचा रिप��र्ट कार्ड. मराठी संपणार आहे.... हे कदाचित सत्य आहे. हे दुर्दैव आहे. देवा भाऊंचे कार्यकर्ते....कुठे आहे मराठी सक्ती ? @CMOMaharashtra
@PMCPune
@AbhyasKendra @Marathi_Akshay_ @Marathiwarrior7 @mnsadhikrut
17
104
306
Grate place of work असा १ पत्रक असत. त्या मधे जशी प्रश्नावली असते तशीच ही प्रश्नावली आहे ज्यात त्यांना जे हवं असत ते मिळत. आणि यातून हिंदी सक्ती करत आहेत याचा निषेध आहे. या धोरणाने आमची मराठी भाषा संपवण्याचा डाव आहे. राष्ट्रीय एकात्मता आहेच. पण हिंदी मुळे ती नसेल. @abhijitarde
1
0
2
म्हणूनच म्हणतात मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण. @AbhyasKendra @Marathiwarrior7 @ekikaranmarathi @Marathi_Akshay_ @ShivSenaUBT_ @mnsadhikrut
1
1
1
आमच्यासाठी नव्हे, आणखी कोणासाठी नव्हे, कुठल्या राजकारण्यासाठीही नव्हे, स्वतःसाठी या ! रविवार २४ ऑगस्ट, निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता पुणे, सकाळी १०.३० पासून ! #मराठीकारण #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म
1
40
148