pravin__writes Profile Banner
प्रवीण ✍️❤️ Profile
प्रवीण ✍️❤️

@pravin__writes

Followers
2K
Following
32K
Media
815
Statuses
11K

||कडवट मराठी || खंदा राजसाहेब समर्थक || कविता || चारोळ्या || YouTube - https://t.co/82vASPk4gx

Kolhapur, India
Joined April 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
8 months
सगळ राजकारण बाजूला ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राला खरी गरज आहे गावखेड्यात विस्थापित झालेल्या मराठी लोकांना शहरात आणून प्रस्थापित करण्याची. आज पुण्यात हिंजवडी, वाघोली, रावेत, खराडी, धानोरी, चऱ्होली, मगरपट्टा, लोहगाव, बानेर सारख्या वाढणाऱ्या पट्ट्यात मेडिकल, केश कर्तनालय,. (१/२).
45
120
1K
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
9 hours
काल राजसाहेब म्हणाले हाडाचे पत्रकार अजून जिवंत आहेत. राहुल कुलकर्णी त्यातीलच एक.
@RahulAsks
Rahul Kulkarni
12 hours
NDTV Impact | पुणे महापालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला नोटीस बजावली! NDTV मराठीने सह्याद्री रुग्णालयाच्या जागेच्या संदर्भात एक रुपयाला दिलेल्या जमिनीचा गैरवापर, मणिपाल ग्रुपसोबतच्या व्यवहाराचे संभाव्य उल्लंघन आणि मूळ करारातील अटींच्या पायमल्लीवर प्रकाश टाकला होता.
Tweet media one
0
0
12
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
10 hours
टेस्लाच्या शोरूमच्या काचा पुसणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 40 पैशांपेक्षा जास्त पगार असेल, नाही ?. आमचे मराठी भैये मात्र तरीही उपाशीच. 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️.
3
8
111
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
14 hours
तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला java fullstack developer चा प्रवास. एवढ सगळं शिकायचं म्हणून दारावर हे चिपकवल होत. आज बऱ्यापैकी सगळ चांगलं जमतंय. प्रामाणिक प्रयत्न यशाच्या मार्गावर नेतातच.
Tweet media one
4
3
72
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
1 day
ते टेस्लाची फ्रेंचाइज पुण्यात घेण्यासाठी काय करावं लागेल ?. - उद्योगभूषण जवळकर . व्याख्या, वूखु, विक्खी. 😅😅😅.
20
10
223
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
1 day
RT @shyvijay: @Wellutwt टेस्ला - मराठी .तेस्ला - हिन्दी . same like तिलक and टिळक . So shut the fuck off.
0
83
0
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
"महाराष्ट्र मराठी भैया आणि बिमारूंनी ग्रासला आहे.". आता उद्या मराठी भैये आणि बिमारु म्हणतील हे वाक्यसुद्धा हिंदी आहे. 😂😂😂.
0
5
97
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
भारतात पहिल्यांदा tesla मुंबईत आली म्हणून काय मिरवता रे ?. आमच्या पुण्यात Tesla चे जॉब कधीपासून आलेले पाहतोय.
Tweet media one
1
1
7
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
मला आदित्य ठाकरेंचं हे ट्विट मनापासून आवडलं आणि म्हणूनच repost करायचं होत. Repost करायला गेलो तर बघतो तर ब्लॉक. अस होणारे का मनोमिलन 🤐🥲
Tweet media one
3
2
12
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
टेस्ला महाराष्ट्रात मराठी वापरते आणि हे दीड दमडीचे उपरे महाराष्ट्रात येऊन बोलतात मराठी बोलणार नाही. मग सांगा मनसे काही चुकीचे करते का ?
Tweet media one
19
106
967
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
राजसाहेब बोलले त्यादिवशीचा मेळावा मराठीचा होता. युतीसंदर्भातील निर्णय निवडणुकीच्या अगोदर बघू. ह्यात ठाकरे एकत्र येणार नाहीत असं कुठेच म्हणले नाहीत, तरीपण भाजप समर्थकांना उकळ्या फुटल्या आहेत. कुणाचे कशात समाधान 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️.
2
12
92
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
RT @rubabdarmanase: भाजपीय फुकट्यांनो तुमचा मंत्री नक्की काय पितो ते एकदा तुम्ही पाहून घेण्याची गरज वाढली आहे !!!. श्रावणी सोमवार सुरू झाला….
0
5
0
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
RT @Amolk1985: तुमच्या येणाऱ्या पिढीला 'सावन' आणि 'श्रावण' यातील फरक कळावा आणि दीप अमावस्या नंतर चालू होतो तो श्रावण आपला हे सांगता यावे या….
0
223
0
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
Test cricket is all about patience. .
0
1
10
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
2 days
फलंदाजांच्या चुकीचे फटके सिराज खातोय. 🥲🥲🥲.
0
1
10
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
3 days
अमोल मिटकरी, छगन भुजबळ ह्यांची विधाने सर्वश्रुत आहेत. जे भाजपचे लोक विधानसभेत ह्यांच्या पक्षाला मतदान करू शकतात त्यांच्याकडून हिंदुत्वाची अपेक्षा कोण करेल ?.
1
6
18
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
3 days
ते अमोल मिटकरी, छगन भुजबळ माता सरस्वतींबद्दल काय बोलले तेव्हा शाई फासणारी gang कुठे होती?. म्हणजे भाजपसोबत असेल तर त्यांची भूतकाळातील वक्तव्ये खपून जातात का ?.
1
4
24
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
3 days
RT @waglenikhil: महाराष्ट्रात कडव्या उजव्या संघटनाना मोकळं रान मिळालं आहे. कारण गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. गेल्या वर्षी ९ फेब्रूवारीला….
0
238
0
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
3 days
राजसाहेब बोलले होते. जेव्हा तुम्ही मराठी म्हणून एक याल तेव्हा हे लोक तुमच्यात जाती, धर्मावरून भांडण लावतील. गेल्या दोन तीन दिवसांतील बातम्या बघून समजलं असेलच. .
8
82
554
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
3 days
कोरटकर, छिंदम, सोलापूरकर ह्यांनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा हे शाई फासणारे कुठे होते ?. म्हणजे स्पष्ट आहे, मुद्दा भावना दुखावल्याचा नाहीच. .
1
1
26
@pravin__writes
प्रवीण ✍️❤️
4 days
200 च्या आत 8 विकेट गेल्या नाहीत तर भारत जिंकत नसतो. @Aniketspeak.
1
0
3