PUWJ_PUNE Profile Banner
Pune Shramik Patrkar Sangh Profile
Pune Shramik Patrkar Sangh

@PUWJ_PUNE

Followers
204
Following
30
Media
78
Statuses
125

PUWJ Popularly known as Pune Shramik Patrakar Sangh is one of the oldest journalists' unions in the country, which came into being on December 17, 1940.

Pune
Joined April 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
19 days
पुण्यात कॉंग्रेस भवनासमोर भाजप-कॉंग्रेस यांच्यात झालेल्या आंदोलनात दोन्ही बाजूने केलेल्या दगडफेकीत लोकशाहीचे रिपोर्टर चंद्रशेखर भांगे, लोकमत ऑनलाईनच्या रिपोर्टर शगुफ्ता शेख दोघे जखमी झाले. लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्यांनी कठोर कारवाई करावी.कोणालाही पाठीशी घालू नये.
0
0
1
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
3 months
एनडीएच्या १४९ व्या पासिंग आऊट परेड दरम्यान माध्यम प्रतिनिधींशी अयोग्य वागणुकीचा निषेध. #puneshramikpatrakarsangh #journalist @CMOMaharashtra @SpokespersonMoD @Dev_Fadnavis
0
1
1
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
6 months
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान २ ढोल ताशा पथकांकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत वार्तांकनाबाबत सविस्तर चर्चा केली. @PuneCityPolice @CPPuneCity
0
0
2
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
6 months
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे श्रमिक पत्रकार संघ मार्फत आज पत्र पाठवून पत्रकार यांच्यावर काम करताना होणाऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. #puneshramikpatrakarsangh @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @iambadasdanve @CPPuneCity
0
0
2
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
8 months
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची पुणे श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी शिष्टमंडळ यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते #pune #AmitShah @mohol_murlidhar
0
0
1
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
8 months
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पहिले.
0
0
2
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
8 months
कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण खोत (दै.भास्कर) राजाराम पवार (सामना) दत्तात्रय आढाळगे (सामना) अतुल चिंचली (लोकमत) नरेंद्र साठे (सकाळ) आशिष देशमुख (पुढारी) समीर सय्यद (नवभारत) विक्रांत कुलकर्णी (केसरी ) टवलारकर तेजस (महाराष्ट्र टाइम्स) सय्यद सज्जाद (ई टीव्ही भारत)
1
0
1
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
8 months
खजिनदार : दिलीप तायडे (केसरी) चिटणीस : नीलेश चौधरी (पुण्यनगरी) तनिष्का डोंगरे (सकाळ)
1
0
1
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
8 months
निवड झालेल्या पदाधिकाऱयांची नावे पुढीलप्रमाणे: - अध्यक्ष : ब्रिजमोहन पाटील (सकाळ) उपाध्यक्ष : राजा गायकवाड (महाराष्ट्र टाइम्स) सागर आव्हाड (साम टीव्ही) सरचिटणीस : मंगेश फल्ले (दिव्यमराठी)
1
0
1
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
8 months
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२५-२०२६) अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील (सकाळ) यांची, तर सरचिटणीसपदी मंगेश फल्ले (दिव्यमराठी) व खजिनदारपदी दिलीप तायडे (केसरी) यांची निवड झाली आहे.
2
1
10
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
9 months
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अभिजात मराठी भाषेवरील 'वृत्तभाषा' या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष @suneetMT, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, श्रीकृष्ण कोल्हे। श्रीकृष्ण पादीर उपस्थित होते.
0
1
5
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
10 months
पत्रकार परिषदेसाठी हॉल बुक करण्याची चिंता सोडा, आता घरबसल्या किंवा कुठूनही तुम्ही हॉल बुक करू शकतात. #puwj #pressconference #punemedia #prinpune
0
2
6
@suneetMT
Suneet Suresh Bhave
11 months
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'अक्षय्य ऊर्जे'च्या वापराच्या सद्यस्थितीचा आढावा. वाचा, आजचा #महाराष्ट्रटाइम्स #पुणे #सौरऊर्जा #पुणेमेट्रो #महापालिका #Pune #PuneMetro #Solarenergy @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @pcmcindiagovin @MSEDCL @metrorailpune @PMCPune
0
4
11
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
11 months
जनसुरक्षा विधेयकातील पत्रकारांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. #puwj #patrkarsanhh #जनसुरक्षाविधेयक #जाचकअटीरद्दकरा #पुणेश्रमिकपत्रकारसंघ
0
1
3
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
11 months
मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा
0
0
0
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
1 year
न्यूज पोर्टलचे तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
0
4
4
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
1 year
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महिला सभासदांसोबत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. #puwj #worldwomensday #WomensDay2025 #womenjournalists #proudofpuwj
0
0
1
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol
1 year
📍सहकार मंत्रालय, नवी दिल्ली पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या दिल्ली अभ्यास दौऱ्यातील पत्रकार बांधवांशी नवी दिल्लीतील सहकार मंत्रालयात संवाद साधला. आपल्या शहरातील विविध माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार बांधव दिल्लीत भेटल्याचा निश्चित वेगळा आनंद आहे. यावेळी
0
8
40
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
1 year
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने खो-खो विश्वचषक विजेत्या महिला व पुरुष संघांचा सत्कार करण्यात आला.
0
0
0
@PUWJ_PUNE
Pune Shramik Patrkar Sangh
1 year
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या लढ्याला अखेर यश आले. या लढ्यात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @suneetMT @GMinakshi_Sakal @ShrikrishnakMT @shrikaleLokmat @thesachingore
0
3
15