shrikaleLokmat Profile Banner
Shrikishan Kale श्रीकिशन काळे Profile
Shrikishan Kale श्रीकिशन काळे

@shrikaleLokmat

Followers
304
Following
3K
Media
440
Statuses
2K

Journalist, pune https://t.co/tsfN0IAOzO

Pune, India
Joined July 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 days
पुणे सर्वातच अव्वल... वाहतूक कोंडीत, गुन्हेगारीत, प्रदूषणात, अन् लाचखोरीतही !
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
3 days
चिम्पांझीची दोस्त जेन गुडाल गेल्या.... वयाया विशीत जेन गुडाल या जंगलात गेल्या आणि चिम्पांझीशी आवड लागली.चिम्पांझीवर संशोधन करण्यासाठी आयुय घालवलं. आज वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. खाली तरूणपणीचा जेन गुडाल यांचे फोटो आहे. अख्खं आयुष्य चिम्पांझीसोबत घालवलं.
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
5 days
सर्वच ठिकाणी अधिक पाऊस... राज्यातील पाऊस...
0
1
2
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
6 days
पुण्यात गरब्याचा आवाजच केला बंद....धन्यवाद खासदार मेधा कुलकर्णी 🙏
48
106
738
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
6 days
आज दिनांक 28/09/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून औरंगाबाद, जळगाव, पुणे , रत्ना��िरी येथे पुढील ३ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0
0
2
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
11 days
सरकारने आता त्वरीत मदत करावी. #cm @CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
16 days
दोन तीन तासांत जोरदार... DATE 18-09-2025 Rainfall 🌨 🌨 Time: 8:30 AM TO 11:30 PM Ambegaon Katraj, Pune = 24 mm Khadakwasla = 48 mm Warje, Pune = 22 mm Garware, Deccan Pune = 28 mm Aashay Measurements Pvt Limited, pune
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
19 days
🚨 महत्त्वाची सूचना-🚨 खडकवासला धरण दि. 15/09/2025 खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 7677 क्युसेक वाढवून सकाळी 09.00 वा. 10611क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त होईल.
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
20 days
माॅन्सून परतीच्या वाटेला निघाला... ह्यावर्षी दि. २४ मे २०२५ रोजी मान्सून केरळ, ता.नाडू व कर्नाटकात अश्या ३ राज्यात एकाच दिवशी प्रवेश करून देशात दाखल झाला होता.आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १८ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता.
0
1
2
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
27 days
आज रात्री खग्रास चंद्र ग्रहण दिसणार... 7 सप्टेंबर रोजी हे ब्लड मून,रेड मून पाहण्या संधी मिळणार आहे.रात्री 9.57 मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन 12.22 वाजेपर्यंत ते पाहता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपने ह्यांनी दिली आहे.
0
1
1
@Marathi_Rash
Rashmi Puranik
1 month
मुंबई पोलिस, महाराष्ट्रातील नागरिकांचा बाहेरून आलेले असा उल्लेख करणे चुकीचे आहे! मराठा आंदोलक हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, मुंबईत येण्याचा त्यांना अधिकार आहे! महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान करू नका..
183
476
2K
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
1 month
महत्त्वाची सूचना खडकवासला धरण दि. 21/08/2025 खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 39138 क्युसेक कमी करून *सकाळी 10.00 वा. 32290 क्यूसेक* करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. -मोहन शां.भदाणे,उपविभागीयअभियंता मुठा कालवे पाटबंधारा विभाग
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
मला वाटतंय आता जुनी साधनंच आपल्याला परत वापरावी लागतील😃 #पुणे #पाऊस #मुंबई #weather #pune #mumbai #naturewithshri
0
1
3
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
आताच सुरू केलेला भिडे पूल परत बंद !
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
सतर्क राहा
0
0
0
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
आज या जिल्हात पावसाचा अंदाज
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
पावसाचा अंदाज
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (#INCOIS) #WeatherUpdate
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
2 months
जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी मारलेल्या गप्पा...लहानपणीच्या आठवणी ! 👇💐 https://t.co/11gAqdhtNa
0
0
1
@shrikaleLokmat
Shrikishan Kale श्रीकिशन काळे
3 months
वृक्षारोपणामुळे फुलपाखरांवर संक्रांत Lokmat ePaper https://t.co/oRPF0F0rLF #lokmat #pune
0
1
3