Manse Vision मनसे व्हिजन
@ManseVision
Followers
418
Following
836
Media
388
Statuses
3K
महाड येथे शिंदे गटाच्या "बायल्या" कार्यकर्त्यांनी गपचूप दुकानात घुसून हल्ला करत पळ काढला. मनसे पक्षाने ह्याची गंभीर दखल घेतली, मात्र पोलिसांनी टुकार कलमे लावली आहेत. आज मनसे नेते अविनाश जाधव,सरचिटणीस संजय नाईक ह्यांनी महाड पोलिसांना कठोर कारवाई करा अन्यथा महाड बंद चा इशारा दिला.
2
38
174
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या
240
832
3K
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम- •१० नोव्हेंबर अर्ज भरणे •१७ नोव्हेबर अंतिम मुदत •मतदान २ डिसेंबर •मतमोजणी ३ डिसेंबर #Maharashtra #ElectionCommission #Election #महाराष्ट्र #स्थानिकस्वराज्यसंस्था
1
2
8
आज आशिष शेलारांनी भक्तांची अवस्था पार बेक्कार करून टाकलीय. अवघड जागेच दुखणं होऊन बसलय 😂😂😂😂😂😂
10
27
252
मागे नाव पहा.... जनाब आशिष शेलार साहब....😂🤣😂 मग आता हा दुबार आहे की नाही...!!
5
41
218
ह्या अजित पवारांना बोलताना काही भान असतं का? शेतकऱ्यांच्या जीवनात किती कष्ट असतात, किती अनिश्चितता असते — याचा तुम्हाला आता विसर पडलाय का? आधी बियाणं चांगलं आहे की नाही, माहीत नसतं. पाऊस येईल की नाही, माहीत नसतं. अतिवृष्टी झाली तर सगळे कष्ट पाण्यात जातात. पिक नीट आलं तरी भाव
0
46
315
मा.#भूषणगगरणी आयुक्त,बृहन्मुंबई महानगरपालिका, विषय:क्र.नअ/१३२१३/आसेप्र दि.२५.११.२०२४ अन्वये घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता JE (स्थापत्य व यांत्रिकी) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत. आठ महिने झाले तरी रिझल्ट नाही @mybmc #BhushanGagrani #BMC
0
2
4
मा.#भूषणगगरणी आयुक्त,बृहन्मुंबई महानगरपालिका, विषय:क्र.नअ/१३२१३/आसेप्र दि.२५.११.२०२४ अन्वये घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता JE (स्थापत्य व यांत्रिकी) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत. आठ महिने झाले तरी रिझल्ट नाही @mybmc #BhushanGagrani #BMC
0
2
4
शिवतीर्थावर पडीक असणारा भाजपचा आशिष शेलार हा राज ठाकरेंचा माणूस आहे ? राज ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ पुराव्यासहित उघड केल्यानंतर भाजप आयटीसेल दुबार मतदार झालेच नाही म्हणत कामाला लागली, तिथेच आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन दुबार मतदान झाल्याची कबुली देतात आणि भाजपच खोट उघड करतात.
4
22
177
सूत्रांच्या माहितीनुसार "शेलार" आणि "कुरेशी" या दोन आडनावाने मतदान झालेला आहे. #महाराष्ट्र #Maharashtra
0
0
3
'सत्याचा मोर्चा' नंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजप नेत्यांनी चक्क निवडणूक आयोगाच्या वतीनेच उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे... भाजपचे मुंबईचे नेते श्री. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन, पोकळ युक्तिवाद केला. त्यात त्यांनी दुबार मतदाराचा धर्म जात पुढे आणला... मतदाराकडे धर्म आणि
17
75
452
कालच्या धमाकेदार पत्रकार परिषदेत आशिषजी सतत मुसलमान, मुसलमान का करत होते ह्याचं उत्तर सापडलं... कुठेतरी खोलवर जखम झाली आहे की त्यांनी स्वतःच नाव जाहीर भाषणात आशिष कुरेशी सांगूनही निवडणूक आयोगाने त्यांचं नाव नाही बदललं... असो. आजपासून... आशिष शेलार ❌ आशिष कुरेशी ✅
18
189
782
दुबार मतदारांची नावं दाखवून आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाची आज पोलखोल केल्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार थोडे आहेत.
15
77
584
महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्रिभाषा समिती सदस्य स्थापन करण्यात आली होती. त्याच त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव आज मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांची त्यांच्या शिवतीर्थ ह्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. #मराठी #मनसे #stopHindiImposition
0
15
31
🚩 MNS delegation reaches Delhi! In light of the massive irregularities in Maharashtra’s voter lists and the deletion of thousands of names, senior Maharashtra Navnirman Sena leaders Bala Nandgaonkar @BalaNandgaonkar and Nitin Sardesai @1nitinsardesai have arrived in New Delhi
3
40
172
अजित पवार नावाचा बोलघेवडा २-३ महिन्यांपूर्वी हिंजवडी परिसरात येऊन फोटोशूट करून गेला. रस्ते करू, अतिक्रमण हटवू अशा तोंडाच्या वाफा सोडल्या. त्याचं पुढे काहीच झालं नाही हे दळभद्री राजकारणी रस्त्यांसारखी बेसिक गोष्ट सुद्धा देऊ शकत नसतील तर यांचा उपयोग काय? #Pune
20
93
468
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा मनसे इशारा #rajthackeray #maharashtra #amitthackeray #राजठाकरे #महाराष्ट्र #अमितठाकरे #VoteChor
https://t.co/IkTlKvn77e
0
0
3
जनाब आशिष झोलार यांनी दोन सेल्फगोल केले. १.आदित्य ठाकरे यांचे प्रेझेंटेशन पाहिले नव्हते. २.मुस्लिम दुबार मतांचे आरोप म्हणजे मतदार याद्या सदोष आहेत या आरोपाला पुष्टी दिली. किमान शेलारांच्या दाव्यानंतर तरी निवडणूक आयोगाने याद्या दोषमुक्त होईपर्यंत थांबायला हवे. #VoteChor #वोटचोरी
0
1
2