
काळूराव 🐦
@solpurya123
Followers
2K
Following
70K
Media
1K
Statuses
17K
महाराष्ट्रवादी, मराठा वादी कट्टर सोलापूरकर MH-13 🧨🚀🚀
Solapur, India
Joined March 2023
गाड्या घेतल्या ,सोनं घेतलं ..म्हणजे अर्थव्यवस्था सुधारली ..अंधभक्तांचा मेंदू घोट्याच्या वर आहे का शंका येते कधीकधी 🤣🤣
4
4
40
मित्रांनो बियर च्या ग्लास मध्ये वर जास्त फेस आला असेल तर नाचणीच्या पापडाचा छोटा तुकडा त्यामध्ये टाकायचा .फेस सगळा शोषून घेतो 😂 #विज्ञान
3
0
33
एका मित्राला चार चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या त्याने लगेच खांद्यावर डोके टेकवले ..मी म्हटलं तुझा मित्र मी प्रेयसी समजू नको भो***🤣🤣
2
0
10
रोजगार आणि सामाजिक कल्याण - बेरोजगारी वाढली; नवीन उद्योग नाहीत. - आरोग्य आणि शिक्षण योजनांमध्ये कपात (क्लिनिंग मशिन्ससाठी नकार). - महिलांवरील अत्याचार वाढले. बेरोजगारी दर वाढला; सरकारी दवाखान्यांतील सुविधा अपुरी. #अपयशीसरकार
0
0
5
भ्रष्टाचार आणि प्रशासन - भ्रष्टाचार आणि लाचखोरीत महाराष्ट्र अव्वल. - ठेकेदारांना १५ महिने पैसे न देणे; सरकारी कर्मचाऱ्यांना ५६% वेतन. - योजनांचे पैसे कपात (लाडकी बहिण योजना १५०० वरून ५०० रुपयांवर). ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अहवालानुसार भ्रष्टाचार वाढला; ठेकेदारांच्या तक्रारी.
1
0
7
अतिवृष्टीत मराठवाडा, विदर्भातील नुकसान; शेतकऱ्यांना पोलिस कोठडीत देण्याच्या घटना. #अपयशीसरकार
0
0
0
शेती आणि शेतकरी कल्याण - शेतकरी आत्महत्या वाढल्या (अतीवृष्टीतही पुरेसी मदत नाही). - कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही; हेक्टरमागे केवळ ३,००० ते ५०,००० रुपयांची अपुरी मदत. - कृषिमंत्र्यांचा अपमानजनक वागणूक (रम्मी खेळण्यापर्यंत).
1
0
4
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल आणि महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ नुसार, राज्याची पीछेहाट झाली आहे. #अपयशीसरकार
0
0
1
आर्थिक व्यवस्थापन आणि विकास - राज्याचा जीडीपी वाटा १५% वरून १३% पर्यंत घसरला. - गुंतवणुकीत राज्याचा क्रमांक घसरला (दुसऱ्या राज्यांत उद्योग हलवले). - राजकोषीय घाटा १ लाख कोटींवर, एकूण कर्ज ७ लाख कोटी (जीडीपीच्या २०% ). - दरडोई उत्पन्��ात ६ व्या क्रमांकावर खाली.
2
0
12
Agar khudke shauk se zyada pariwar ki chinta karte ho, toh zindagi samaj chuke ho tum..!
0
1
3
गल्लीत एखाद्या घरात एखादी बाई भांडकुदळी असती.सारख भांडे वाजवणे,बारक्या कारणावरून भांडण काढते,शिव्या देणे,मोठ्याने किंचाळणे,मीच गल्लीचा boss असं त्या बाईला वाटत असतं.भांडणावरून घर डोक्यावर घेणे मध्यस्थी जो येईल त्यालाच शिव्या देणे अशी हळुबाई ची जागा ट्विटरवर अंधभक्तांनी घेतलीय 🤣
0
0
5