Sumit Vanve
@1WaySumit
Followers
38
Following
527
Media
12
Statuses
86
हा माणूस कमालीचा खोटारडा आहे, उघडपणे डोळ्यात डोळे घालून, डंके की चोट पे संवैधानिक पदावर बसून गंभीर गोष्टीला खोटं बोलून कसं पुढे जायचं हे महाराष्ट्राने यांच्याकढून शिकावं.. @Dev_Fadnavis काय तमाशा लावलाय? तुमच्या भ्रष्ट यंत्रणेने सोमनाथ सोर्यवंशीचा बळी घेतलाय..
0
0
0
चल दंगल समजून घेऊ...! उतावळ्या आणि तितक्याच भ्रष्ट नेत्यांच्या देशद्रोही कारस्थानाची गाथा समजून घेऊ.. #दंगल #NagpurViolence #Maharashtra #DevendraFadnavis #AurangzebControversy
0
0
0
महाराष्ट्र आज खर्या अर्थाने जिंकला …🔥✌🏻 जातीपातीच्या राजकारणाचा आज अंत झाला ! तो पुन्हा आला महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी 🙏🏽❤️ #DevendraFadanvis #MaharashtraCM
#MaharashtraElection2024
18
347
2K
Hearty congratulations to @nishuarora Sir and the @DesignBoxed team for their remarkable success in Maharashtra! Sir, your reputation as a person who takes responsibility and successfully overcomes even the most adverse circumstances has been further solidified. #maharashtra
0
0
1
राज्यातील अस्मानी संकटाने सोयाबीन सारख्या पिकांचा सुपडा साफ केला असताना राज्यभरातील आठवडी बाजारात पाणी की पाण्यात बाजार....अशी विदारक परिस्थिती शेतकरी बांधवांवर दिवाळीच्या तोंडावर आली आहे! #Maharashtra #NarendraModi #EknathShinde #devendrafadnvis #pankajamunde
1
0
1
0
0
0
पिंगळे या गृहस्थांनी पुणे पोलीस आयुक्तालया समोर पेटवून घेऊन स्वतःच आयुष्य संपवलं पोलिसांकडे न्याय मागायला जाणाऱ्या सामान्य नागरिकाला इतक्या टोकाचा निर्णय घ्यायची वेळ यावी! @CPPuneCity हे पुण्यालाच नाही तर माणुसकीला न शोभणार आहे. #Pune
5
11
50
परिस्थिती भीषण आहे ! निसर्गाचं रौद्र रुप नेमकं काय काय असतं? हे अनुभवल्याशिवाय सांगणं कठीण आहे ! @PrasannJOSHI
4
3
107
महाराष्ट्रात आता ऑपरेशन कमळ होणार का? झालं तर कसं असेल? केंद्रीय नेतृत्त्व आताच्या परिस्थितीत साथ देईल का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे 'पंढरपूरकरां'नी फडणवीसांच्या आवाहनाला साद तर दिलीय, पण प्रश्न हा आहे, फडणवीस नेमकं काय करणार? @Dev_Fadnavis
https://t.co/o70FTgYYcQ
4
5
62
उषःकाल होता होता, काळरात्र झाली...धक्कादायक! 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा डंका पिटविणाऱ्या व्यवस्थेला साधी दोषविरहीत आरोग्य सेवा पुरविता येऊ नये याला मुळात लोकांच्या नागरिक बनण्याच्या प्रक्रियेमधील विलंब हा जबाबदार असेल. #IndianLivesMatter
#virar
#Maharastra
#COVID19India
0
0
0
हृदपूर्वक श्रद्धांजली! सर्वांना हक्क गाजवायचे आहेत आणि जबाबदारीच काय?काळजाला चिरणाऱ्या घटनांमध्ये अजून एक दुर्दैवी भर. हतबल प्रशासन-बेजबाबदार नागरिक-अपुऱ्या व्यवस्था आणि अभाव राष्ट्रीय चारित्र्याचा!#MaharashtraGovernment #NashikCityUpdates #नाशिक #CoronaPandemic @CMOMaharashtra
0
0
0
राज्यातील ऑक्सिजन संपायला आल्यावर पंतप्रधानांना कॉल करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं आहे.
117
179
2K
शैक्षणिक कर्जाची मागील दहा वर्षाची विदारक अवस्था?@girishkuber @harshdudhe_MT @brizpatil @MeChinya @alifiyakhan @ArdhraNairTOI @AratiMoree @RavindraAmbekar @ShoumojitB @HTDheeraj @PrasannJOSHI @waglenikhil @ameytirodkar @MiskinSanjay
0
1
6
परमवीर सिंग यांना हटवलं याचा अर्थ स्पष्ट आहे, स्फोटके प्रकरणाची लिंक थेट सिंग यांच्यापर्यंत जाणार आहे. NIA जर सिंग यांच्यापर्यंत पोहोचली तर मुंबई पोलिसांच्या गरिमेला मोठा धक्का पोहोचेल. अर्थात याला जबाबदार कोण असेल हे आपण सर्व जाणतोच ! @OfficeofUT
19
113
895
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे NIA कडून अटकेत ! अधिवेशनातच निलंबन केलं असतं, तर राज्य सरकारची थोडाफार तरी वाचली असती! @OfficeofUT @AnilDeshmukhNCP
5
22
246
14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलली हे 11 मार्चला सांगण्यात येत.. MPSC परीक्षा बाबतचा घोळ सरकार दरबारी थांबत नाही..परिक्षार्थीच्या भावनांचा खेळ सुरूच! #कायसुरुये
13
41
243
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.
75
186
1K
mpsc परीक्षाच बदल पुर्नविचार करावा.@RRPSpeaks @CMOMaharashtra @supriya_sule @anilshidore @abpmajhatv @brizpatil @htTweets @Dev_Fadnavis @ShelarAshish @LoksattaLive @MiLOKMAT @satyajeettambe @RavindraAmbekar
0
1
4