Marathi_Rash Profile Banner
Rashmi Puranik Profile
Rashmi Puranik

@Marathi_Rash

Followers
216K
Following
58K
Media
5K
Statuses
59K

Media Consultant | Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPrUUD

Mumbai
Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@Marathi_Rash
Rashmi Puranik
6 years
कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारम् भुजगेन्द्रहारम्।.सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि॥ . #भोलेबाबा #महादेव #कैलास
Tweet media one
315
321
6K
@Marathi_Rash
Rashmi Puranik
26 minutes
भाजप सरकार महाराष्ट्राची वाट लावत आहे याचा पुरावा हा आहे! मराठी माणूस झारखंडच्या पैशावर जगतो असा भाजप खासदार सांगत आहे. महाराष्ट्रावर इतकी वाईट वेळ आली की आपण झारखंडच्या तुकड्यावर जगतोय? आपला टॅक्स गेला कुठे? #उत्तरद्या
Tweet media one
1
6
13
@Marathi_Rash
Rashmi Puranik
28 minutes
संपूर्ण देशात महाराष्ट्र क्रमांक एकचा पक्ष, सगळ्यात जास्त गुंतवणूक आपल्या राज्यात असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात मग भाजपचे खासदार म्हणतात आपण त्यांच्या पैशांवर जगतो. मग आपल्या राज्यातील पैसे गेले कुठे? भाजप सरकारने भिकेला लावलं का महाराष्ट्राला?
Tweet media one
2
6
23
@Marathi_Rash
Rashmi Puranik
30 minutes
केंद्राला सगळ्यात जास्त टॅक्स महाराष्ट्र देतो, मग आपण कोणाकडे भीक मागून जगतोय? महाराष्ट्र सरकारने झारखंड कडून कर्ज काढले का? मग हा खासदार असा का म्हणतोय की हा आम्हाला पोसतोय? महायुती सरकारने उत्तर द्याव #उत्तरद्यावे
Tweet media one
1
0
9
@Marathi_Rash
Rashmi Puranik
34 minutes
राज्यातील भाजपची पोलखोल भाजपच्या खासदारांनी केली? महाराष्ट्र भिकेला लागला आहे, इतरांच्या पैशावर मराठी माणूस जगत आहे अस भाजप खासदार सांगत आहेत. महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे, भाजपने महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं पण आपण भीक मागतोय हे बाहेरचा भाजप खासदार सांगतोय!?
Tweet media one
0
6
10
@Marathi_Rash
Rashmi Puranik
36 minutes
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे आणि भाजप खासदार सांगतात आपण ह्यांच्याकडे भीक मागतो, यांच्या पैशावर जगतो. गेले ८ वर्ष भाजपचे सरकार महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र भिकेला लावला का भाजपने की भीक मागायची वेळ आली? #उत्तरद्या
Tweet media one
4
41
109
@Marathi_Rash
Rashmi Puranik
5 hours
राज्यातील महायुती सरकार हेच फेकाफेक सरकार आहे!.थेट सरकारी जीआर फेक निघतो.भाजप आमदारांचे फेक लेटरहेड वर निधी दिला जातो. सगळा फेक कारभार आहे, वरून नेत्यांची फेकाफेकी! #फेकाफेकीसरकार.
@alokdesh
Alok Deshpande
7 hours
Just days before Maharashtra assembly polls in 2024, a fake Government Resolution surfaced. Based on that GR, works worth Rs 6.9 crore were approved. When contractors sought payment, it was realised that the GR was fake & no work was approved.
6
9
86
@Marathi_Rash
Rashmi Puranik
6 hours
गांधी मरत नसतो.कितीही प्रयत्न करा!.हे बघून संताप येतोय पण बापूंनी माफ केलं असते मग आपण कोण? .#बापूजिंदाहै
Tweet media one
4
16
170
@Marathi_Rash
Rashmi Puranik
1 day
भाजप शासित राज्यात धार्मिक उन्माद, मारहाण होते तेव्हा ह्यांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. महाराष्ट्रात,मुंबईत निवडक घटना झाल्या की सगळ्यांना कंठ फुटतो. राजकीय नेते शहाणपणा शिकवतात. हा दुटप्पीपणा वाखण्याजोगा आहे. .
@iamnarendranath
Narendra Nath Mishra
1 day
हरिद्वार में मामूली से विवाद पर कांवड़ यात्रियों ने कैसे मुस्लिम परिवार को पीटा । देखें ।. इस उद्दंडता या भाषा के नाम पर तोड़फोड़ करने वालों में क्या अंतर दिख रहा है?. कौन धर्म या भाषा ऐसे व्यवहार की अनुमति देता है?.
2
33
131
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
राजकीय नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाचा वीट आला आहे, किळस वाटते राज्यकर्ते पाहून. बदला हवा आहे. पण ती लढाई सामान्य माणूस लढू शकत नाही, ही लढाई नेत्यांना, राजकीय पक्षांना लढावी लागणार आहे! तुम्ही सरेंडर केलं तर सामान्य माणूस राजकारणापासून दूर जाईल #राजकारण #महाराष्ट्र.
0
15
129
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
आज जे झालं ते फक्त ठाकरे कुटुंबासाठी नाही तर शिवसेना ,मनसे पक्ष. त्या पलीकडे महाराष्ट्र आणि मराठी वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक नवीन सुरुवात झाली ही भावना जागविणारी घटना होती! आता फक्त यात कोणी खोडा घालू नये कारण ते होण्याची शक्यता जास्त आहे. #मराठी.
2
15
242
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
२०२४ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आत्मविश्वास गमावलेल्या आणि महाराष्ट्रात काहीच बदलणार नाही अशा मोड वर गेलेल्या अनेकाना आज ठाकरे बंधू एकत्र आल्यावमुळे आशेचा सूर सापडला आहे इथून पुढे ते दोघे आणि त्यांची मुलं कृतीत कसे उतरवतात यावर महाराष्ट्राचे राजकारण अवलंबून आहे! #मराठी.
13
44
545
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
महत्वाचे #मराठीविजयीमेळावा
Tweet media one
0
11
157
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
Fake narrative चे जनक.फॅक्टरी सगळ ह्यांचे. लोकांची डोक भडकवायची, सत्ता मिळवायची एकच काम!.
@mohasinspeaks
Mohasin
2 days
ही भाजपची भडवेगिरी. !.ठाकरे बंधूंच्या बदनामीसाठी IT सेलच ToolKit. !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
32
227
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
बिहार मध्ये काँग्रेसने वाटलेल्या महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये राहुल गांधीचा फोटो आहे असा फेक व्हिडिओ भाजपने फिरवला. राहुल गांधीचा द्वेष करायचा तर करा पण त्याला काही स्तर आहे की नाही? असले घाणेरडे संस्कार यांच्या पक्षात देतात? इतकी घाण भाजपत आहे.
@INCIndia
Congress
2 days
FAKE है सैनिटरी पैड पर राहुल गांधी की तस्वीर वाला वीडियो . इस वीडियो में जानें हकीकत 👇
2
28
134
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
राज ठाकरे यांनी ज्या गुजराती मित्राचा उल्लेख केला ते नयन शाह #मराठी #महाराष्ट्रातमराठीचं.
0
4
85
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
निवडणूक आली की वक्फ जमिनी काढणारे, मराठा विरुद्ध ओबीसी पेटवणारे, कबर शोधणारे , महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवणारे . ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले की निवडणुकीसाठी आले म्हणून आरोप करतात?? . मोठ्ठा विनोद आहे! #hypocrite.
9
123
717
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
Saturday Blockbuster .Thackrey returns! #महाराष्ट्र #ठाकरे
Tweet media one
11
76
1K
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
यांना भाव देऊ नका!.भाजप यांना तिकीट देईल. हे आणि असे सगळे लोक कंत्राटी आहेत, #मराठी मुद्दा भटकावा म्हणून यांना वेळोवेळी वापरले जाते! #मराठी_प्रथम.
@sushilkedia
Sushil Kedia
2 days
I request @RajThackeray Ji to consider my humble submission.
0
33
230
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
आपले वाद, भांडण बाजूला ठेवून पाहुण्यांना आपल्या राज्यात हात पाय पसरायला दिले, ती चूक सुधारण्यासाठी .#मराठी आणि #महाराष्ट्र साठी आज एकत्र आलेले प्रबोधनकार आणि बाळासाहेबांचे लढणारे वारसदार! #मराठीविजयीमेळावा
Tweet media one
2
22
299
@Marathi_Rash
Rashmi Puranik
2 days
कुटुंब #ठाकरे #मराठीविजयीमेळावा
Tweet media one
12
148
2K