Explore tweets tagged as #DevendraFadnavis
#VoterList विवाद नया नहीं है. न्यूज़लॉन्ड्री ने अपनी पड़ताल में पाया कि #DevendraFadnavis की सीट पर 6 महीने में वोटर 8.25% बढ़े. #ElectionCommission के नियम के मुताबिक 4% से ज़्यादा बढ़ोतरी होने पर सत्यापन ज़रूरी है. समझिए पूरा मामला और पढ़िए रिपोर्ट :
13
1K
3K
महिला सन्मानाचा पाठ शिव छत्रपतींना कर्मातून घालून दिला आहे. त्याच शिव छत्रपतींच्या पुतळ्यापुढ्यात उभे राहून मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना आई वरून शिव्या देतात हा शिवछत्रपतींचा देखील अपमान आहे. आया बहिणींचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. #DevendraFadnavis #TeamDevendra
1
0
2
Devendra Fadnavis on Thackray : जनतेनं नाकारलंय हे स्वीकारावं फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर. #DevendraFadnavis #UddhavThackeray
0
0
2
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का?. #devendrafadnavis #india #economy #cmfadnavis #maharashtracm #maharashtranews #latestupdates #Latestnews #marathinews
274
33
487
मागण्यांसाठी आंदोलन करण्याला कोणाला मनाई नाही पण संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की मराठा समाजाच्या भल्यासाठी देवाभाऊच सदैव कार्यरत राहिले आहेत. #DevendraFadnavis #MarathaReservation #Mahayuti
0
0
5
In Educity Mumbai only foreign top tier university will get place . This is how a leader develops the nation unlike opposition who play divide and rule game. #DevendraFadnavis #TeamDevendra
2
4
8
Thane CP Ashutosh Dumbre has dismissed 2 cops for grave misconduct. Constables Girish Patil & Yogesh Shelke allegedly took prisoners from Thane Jail to hotels for partying under the guise of hospital visit.#Thane #Maharashtra #Police #Accountability #CrimeNews #DevendraFadnavis
0
0
4
काही वर्षांपूर्वी देवाभाऊंनी एका अनाथ बहिणीला दिलेले वचन खरे केले आणि राज्यात अनाथ बंधू-भगिनींना आरक्षण मिळाले. केवळ बोलणारे बरेच असतात, पण बोललेला प्रत्येक शब्द खरा करून दाखवणारे देवाभाऊंसारखे नेतृत्व दुर्मिळ असते. #DivyangKalyan #SpeciallyEnabled #DevendraFadnavis
0
30
40
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात. त्यांचा कोणता भ्रष्टाचार कानावर आलेला नाही - अण्णा हजारे.#AnnaHajare #DevendraFadnavis #CM #MaharashtraPolitics #MarathiNews
118
32
397
करोडो लाडक्या बहिणींची माया देवाभाऊंवर आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी देवाभाऊंचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही ! . #DevendraFadnavis #CM #BJP.#TEAMDEVENDRA
0
5
11
'फडणवीस, शिंदे, अजित पवारांनी 400 कोटींचा अपहार केला, मोदी-शाहांनी या तिघांना. '.< येथे वाचा सविस्तर वृत्त. #maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraCM #MaharashtraNews #DevendraFadnavis #ladkibahin #ladkibahinyojana #financial #ajitpawar.
0
0
3
फडणवीसांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली, मतचोरीवर काय बोलले?.#RajThackeray #DevendraFadnavis #MNS #BJP #VoteChori
0
0
9
@abpmajhatv मोदीजींना देशभक्ती शिकवायला गेले उधोजींची तंगडी देवाभाऊंनी त्यांच्याच गळ्यात घातली. #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #UddhavThackeray #उद्धवठाकरे #RajThackeray #राजठाकरे #JavedMiandad #जावेदमियांदाद #Pakistan #पाकिस्तान #Cricket #Dubai #AsiaCup2025
0
0
8
मनोज जरांगे यांचा थेट सरकारला इशारा!.-.#antarwali_sarati #manojjarangepatil #ManojJarangePatilOfficial #ekmarathalakhmaratha #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
0
0
7
मनोज जरांगे यांचा थेट सरकारला इशारा!.-.#antarwali_sarati #manojjarangepatil #ManojJarangePatilOfficial #ekmarathalakhmaratha #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
0
8
21
फडणवीस साहेब मी मुंबईत येतोय, सत्तापालट झाली तर मी सोडणार नाही; मनोज जरांगेंचा घणाघात. #ManojJarangePatil #DevendraFadnavis #MarathaReservation #BeedNews #MumbaiMorcha.
50
30
312
आम्ही सर्वच महामंडळांची फेररचना केली पण विरोधकांना एकच महामंडळ दिसले कारण त्यांना फक्त जातीवाद करायचा आहे. आम्ही समाजासाठी चांगले काम करत आहोत तर यांच्या पोटात का दुखत आहे : मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब . @Dev_Fadnavis.#DevendraFadnavis #TeamDevendra
1
11
104
लाडकी बहिणींचा सन्मान आणि सुरक्षित भविष्य हेच आमचं ध्येय! विकासाच्या प्रवासात प्रत्येक बहिणीला साथ देण्याचं वचन. ♥️🪷🚩. #DevendraFadnavis.#DevendraFadnavis4Maha.#BJP.#LadkiBahinYojana.#EmpoweringWomen #LadkiBahin.#ProgressWithFadnavis .#VikasachiGadi
0
19
20