miprathameshh Profile Banner
प्रथमेश जेठे Profile
प्रथमेश जेठे

@miprathameshh

Followers
60
Following
184
Media
157
Statuses
537

महाराष्ट्र सैनिक,महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजी नगर 🇬🇲🚩

Sillod, India
Joined April 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@miprathameshh
प्रथमेश जेठे
2 days
आशिष कुरेशी... गद्दार.. हिंदू म्हणून घ्यायची लायकी नाही ह्यांची... हीच भाजप ची रणनीती... हाच भाजप चा खरा चेहरा..#महाराष्ट्र #मुंबई
@akhil1485
Akhil Chitre अखिल चित्रे
2 days
कालच्या धमाकेदार पत्रकार परिषदेत आशिषजी सतत मुसलमान, मुसलमान का करत होते ह्याचं उत्तर सापडलं... कुठेतरी खोलवर जखम झाली आहे की त्यांनी स्वतःच नाव जाहीर भाषणात आशिष कुरेशी सांगूनही निवडणूक आयोगाने त्यांचं नाव नाही बदललं... असो. आजपासून... आशिष शेलार ❌ आशिष कुरेशी ✅
0
0
1
@miprathameshh
प्रथमेश जेठे
6 days
नाशिक महानगरपालिकेला मनसे ची सत्ता होती, तेव्हा केलेला विकास बघितला असता तर बरं झालं असतं.. आता तुमची सत्ता असून त्या शहराची काय वाईट अवस्था झालीय ते बघा.. आले मोठे... एवढी वर्ष झाली ती कोकण चा रस्ता बनवता येईना... सगळ्या रस्त्यांची वाजवून ठेवलीय..म्हणे विकास घंटा!
@visvabhara27931
Sharad Rao.
6 days
बाळ ठाकरेंनी मुंबईत किती रोजगार दिले आणि किती उद्योगधंदे आणले.... त्यांनी मुंबईसाठी काय केलंय ?
1
0
1
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
6 days
आमच्यातलाच "तो" एक... मी जरी भाजपा महायुती समर्थक असलो तरी हे लिहितो... बरोबर दीड एक वर्षांपूर्वी काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्य ने पुण्यात एक महिना उपोषण केले होते... थकलेल्या पै��्यासाठी. त्याच्याकडे तेव्हा कुणाच लक्ष नाही गेले...शेवटी तो फिट येऊन पडला...दीपक केसरकर यांनी
150
596
2K
@miprathameshh
प्रथमेश जेठे
6 days
काही न ऐकता ऊठ सूट मनसेच नाव घ्यायचं... तुम्ही मानसिकता बघ आधी?? शिवरायांच्या गडावर फक्त शिवरायांचं नाव असलं पाहिजे.. तिथे सुविधा सुरू करा पण त्याला ही महाराजांचं नाव च असलं पाहिजे. शिवरायांपेक्षा तुझा मोदी खूप मोठा होऊन गेला का?? विसरला का तू.. शेवटी ते उद्योगपतीच्या घशात जाणार
@rebelliousManoj
Being Mumbaikar
6 days
*नमो टुरिझम सेंटरमधील सुविधा* माहिती काउंटर सुरक्षा व अपातकालीन प्रतिसाद केंद्र प्रथमोपचार बहुभाषी AI सेवा दिव्यांग,वयोवृद्ध,मातृ-बाल कक्ष आधुनिक शौचालय विश्रांती कक्ष EV चार्जिंग स्टेशन स्थानिक कला/हस्तकला आणि अशा सुविधांना फोडण्याची धमकी राज ठाकरे देतोय. ही कोणती मानसिकता?
0
0
0
@KhambekarSumit
Sumit Khambekar
7 days
संविधान वाचवा, लोकशाही जगवा. “सत्याचा मोर्चा” खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्च्यात सर्व खऱ्या मतदारांनी सहभागी व्हा! शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५, जमावाची वेळ दुपारी १ वाजता. स्थळ: फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई. #सत्याचा_मोर्चा #Sumitkhambekar #mnsadhikrut
0
1
7
@miprathameshh
प्रथमेश जेठे
8 days
इथे फडणवीस ला शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव देता येईना पण सत्तेसाठी, स्वार्थासाठी ह्या भल्या पहाटेच काम करणाऱ्या माणसाचे 70 हजार कोटी चे कर्ज रातोरात माफ होत आणि गुर्मी चढते की आम्ही कधी कर्जमाफी च बोललो होतो.. ह्यांचे दिवस तर भ��लेच आता..आता घरी बसायची पाली आली..
0
0
0
@bhushancool
मराठी साठी कायपण 💪🏻
9 days
हीच ती ईशारावजा ओळ :
20
178
1K
@miprathameshh
प्रथमेश जेठे
9 days
अरे त्या भाजप च्या डोरेमॉन चा जुना व्हिडिओ मिळाला... चाटूगार बघा कसा बदलला... पगारी वक्ता झाला..
0
0
0
@Prashant_S6547
मी_मराठी
10 days
मराठी माणसापुढे दोन पर्याय आहेत - १. मराठी जननायक @RajThackeray आणि २.भय्याभूषण मराठी खलनायक @Dev_Fadnavis तुमची निवड महाराष्ट्राचे भविष्य ठरवणार आहे. एकजण महाराष्ट्राचा बिहार करेल आणि एकजण महाराष्ट्राला छत्रपतींच्या स्वप्नातील जनतेचे राज्य बनवेल.
11
66
293
@VoMaharashtraa
Voice Of Maharashtra
9 days
झोप झाली असेल तर हे बघा🙎🏻जेव्हा मूळ स्थानिक गाफिल राहून इतरांना डोक्यावर घेतात तेव्हा सुरुवात होते ओळख नष्ट होण्याची,साऊथ/गुजरात/पंजाब मध्ये कुठेही अस दृश्य बघितलं का?त्यांनी परप्रांतियांना एवढे अधिकारच दिलेले नाहीत जेवढे मराठी लोकांनी दिलेत,नेत्यांनीही तुम्हाला हलक्यात घेतलं😮‍💨
15
132
386
@NeverGiveup2404
#शिवसैनिक अभिजीत फडणीस
9 days
भाजपची पोलखोल..👇
13
169
783
@Arvikasai
मराठा आर्विका देसाई
11 days
इकडे आमचा येडाभाऊ भैयांचे तळवे चटण्यासाठी छाती पूजेला जीभ साफ करून बसलाय. पण, आमचा साफ विरोध आहे असल्या कुप्रथेला. जी महाराष्ट्राची संस्कृती नाही, ती सहन केली जाणार नाही. #ChhathPuja #Boycott #BIMARU
@Dabbu_1010
Pooja_1010
11 days
छट पूजेमुळे ऐतहासिक वारसा असलेल्या तळ्याच विद्रुपीकरण होईल म्हणून छाट पुजेला आसामी युवकांचा विरोध.
5
40
157
@miprathameshh
प्रथमेश जेठे
9 days
महाराष्ट्रातले सण तुम्ही बिहार मध्ये करून दाखवाच आता.. तुम्हाला एवढा पुळका आलाय ना बिहाऱ्यांचा.. आमची प्रतिक्रिया ही त्या प्रवृत्ती बद्दल आहे.. जी भाजप वाले महाराष्ट्रात पोसत आहेत..महाराष्ट्राचा बिहार करतायत फक्त निवडणुकीसाठी... सत्तेसाठी चाटायची सवयच..
@sujit2809
Sujitt Kulkarni 🇮🇳
9 days
@maratha_marathi ते हिरवे झेंडे नाचवत फिरतात, ते चालतं का तुम्हाला? छट पूजा ही आदित्य नारायणाची पूजा आहे जी महाभारत काळापासून सुरू आहे. ह्यात प्रांतवाद कुठून आला? ठाकरेंच्या नादी लागू नका, ते स्वतः बिहारी आहेत.
0
0
0
@miprathameshh
प्रथमेश जेठे
9 days
त्या "परत चालले परत येऊ नका" महाशयांना जरा कोणी बोलवून आणता का??त्यांचे नातेवाईक असणार बहुधा हे.. म्हणून नसतील बोलले, महाराष्ट्रात काय थेर चालू आहेत.. निवडणुकीसाठी वाट्टेल त्या लोकांची चाटायला तयार आहेत भाजप वाले.. ह्यांना प्रोत्साहन पण भाजप देत.लक्षात असू द्या.महाराष्ट्रद्रोही
@maratha_marathi
मराठा Empire🚩
9 days
भीमा नदीत छठपूजा बिहार मध्ये राहतोय का पुण्यात तेच समजेना झालय..🙃 दिवाळीला चालले तर परत येऊं नका फलक दाखवणारे आता कोणत्या बिळात आहेत👎🏻👎🏻
0
0
1
@miprathameshh
प्रथमेश जेठे
9 days
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च नवीन कला केंद्र पाहिलात की नाही.. सत्तेचा माज.. निवडणुकीची पूर्व तयारी सुरू आहे बर का.. तयार रहा स्वाभिमान गहाण ठेवायला
0
0
0
@miprathameshh
प्रथमेश जेठे
9 days
आता नाही दिसणार अंधभक्तांना घाणीच साम्राज्य दिवाळी फटाके, आणि दीपोत्सवाचा कचरा नसतांना ही कुठली ही फोटो टाकून जी अक्कल पाजळत होता ना आता कुठं??? बिहारी कधी पासून आवडायला लागले तुम्हाला... एवढी पण चाटू नये की स्वतःचा स्वाभिमान ही गहाण ठेवायची वेळ येईल म्हणून.. चाटूगार
@bornauthority
दक्षिणपथाधीश
10 days
Jai Chhati Maiya! Meanwhile, you & I can't even do Ganpati Visarjan in our own state.
0
0
0
@miprathameshh
प्रथमेश जेठे
9 days
आसाम जे जमलं ते महाराष्ट्राला ही जमलं पाहिजे. छट पूजेला महाराष्ट्रातील नागरिकांचा विरोध आहे, ज्यांचे हे चाळे त्यांचा राज्यात करावे, रहायला आणि भाकरी खायला देतोय म्हणून असं नाही की तुम्ही आमच्यावर माज करावा.. महाराष्ट्र सैनिक म्हणून मी ह्याचा निषेध करतो..@mnsadhikrut @mnssocial_
0
0
0
@memumbaikar2018
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
11 days
छट पूजा कावड यात्रा, मंग भरो सजणा चाळणीतून चंद्र पाहणे लाँडा डान्स ही उत्तर भारतीय भैय्या नाटक महाराष्ट्रात पूर्णपणे बंद व्यायला हवीत @AUThackeray @SandeepDadarMNS @advanilparab @ShivSenaUBT_ @rajupatilmanase @RajThackeray
26
102
421
@solpurya123
सीमा-स्वीटी-सरस्वती 🐦
10 days
मराठी माणसाला डिवचण्यासाठी छठ पुजेला मुंबई महापालिकेने तलाव बांधले आहेत. परप्रांतिय प्रेमी भाजपाला हद्दपार करा ✅💯
14
54
383
@MhatreFrmAlibag
R.R.Mhatre
9 days
राजसाहेब + मराठी सण ❤️
5
46
684