
Being Mumbaikar
@rebelliousManoj
Followers
8K
Following
21K
Media
9K
Statuses
42K
यथास्मि तेनैव पर्याप्तोस्मि। I AM ENOUGH, JUST AS I AM.
Mumbai
Joined July 2021
अरे बनावट वकील. मतदार याद्या राज्य प्रशासन बनवत असते.बिहारमधील असे सगळे बनावट मतदार लालू प्रसाद यादव हा मुख्यमंत्री असताना बिहारमधील मतदार याद्यांमध्ये घुसवण्यात आले होते. निवडणूक आयोगाने हे सगळे बनावट मतदार काढून टाकले आहेत, म्हणून तर तुझा बाप राहुल गांधी बोंबलत बसला आहे.
मतदार च नाव = मोहम्मद सनाउल्लाह . पती च नाव = अरविंद कुमार. लिंग = महिला. आयला निवडणूक आयोग अजब गजब कारभार करतंय. मानलं पाहिजे 😂
0
3
19
राज ठाकरे फक्त थापेबाजी करत आहे. भारतीय संविधानानुसार भारतातील कोणताही नागरिक कोणत्याही राज्यात जाऊन जमीन खरेदी करू शकतो.अपवाद हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ईशान्य भारतातील राज्ये.कारण तेथील भौगोलिक परिस्थिती. कृषी जमिन मात्र फक्त शेतकरी आणि सरकारी योजनांसाठी सरकार विकत घेऊ शकते.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात-केंद्रित धोरणांवर टीका केली. “गुजरातमध्ये बाहेरील लोकांना जमीन विकत घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. मग महाराष्ट्रात का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. #RajThackeray #Gujarat #Land
0
0
10
10000%>. मराठी लेखनातील प्रत्येक शब्दाच्या शेवटी उकार हा दीर्घच असतो.अपवाद परंतु, आणि या संस्कृत भाषेतील दोन शब्दांचा.कारण ते शब्द अव्यय आहेत.
@rebelliousManoj @_swastika_12 Are u Sure Sir ki Ukar Dirgh aahe ?.
1
0
9
राज ठाकरेची आणखी एक अत्यंत हास्यास्पद थापेबाजी. गुजरातमध्ये इतर राज्यातील लोकांनी जमीन खरेदी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या परवानगीची गरज नाही.RBI चे नियम फक्त अनिवासी भारतीय/ परदेशी लोकांना लागू आहेत.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात-केंद्रित धोरणांवर टीका केली. “गुजरातमध्ये बाहेरील लोकांना जमीन विकत घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. मग महाराष्ट्रात का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. #RajThackeray #Gujarat #Land
1
0
11
राज ठाकरे हा माणूस बिनधास्तपणे धडाधड खोटे बोलत आहे. अल्पेश ठाकूरने जेव्हा गुजरातमध्ये बिहारी लोकांच्या विरोधात आंदोलन केले होते, तेव्हा अल्पेश ठाकूर हा काॅग्रेसमध्ये होता.त्यामुळे भाजपने अल्पेश ठाकूरचा सत्कार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. राज ठाकरे सध्या फक्त खोटे बोलतोय.
अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?. - मा. राजसाहेब ठाकरे . शेतकरी कामगार पक्षाच्या .वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधतांना.
2
7
19