SandeepDadarMNS Profile Banner
Sandeep Deshpande Profile
Sandeep Deshpande

@SandeepDadarMNS

Followers
108K
Following
909
Media
622
Statuses
2K

Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman Sena

Mumbai, India
Joined July 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
16 hours
मग तुम्ही ?
Tweet media one
340
545
4K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
2 days
आवाज मराठीचा !
Tweet media one
163
334
6K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
3 days
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एव्हढाच.
276
507
4K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
5 days
आवाज मराठी माणसाचा
Tweet media one
45
176
2K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
7 days
साहेब तुम्ही जे म्हणता तेच करता .मनापासून 'अभिनंदन '
35
126
1K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
8 days
भीम सैनिक संघटनेचा मोर्चाला जाहीर पाठिंबा
Tweet media one
24
120
1K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
10 days
RT @rautsanjay61: महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!.जय महाराष्ट्र!
Tweet media one
0
992
0
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
10 days
RT @RajThackeray: सस्नेह जय महाराष्ट्र,.आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा के….
0
896
0
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
11 days
RT @anilshidore: पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवली जाऊ नये ह्याबाबत आजच्या “लोकसत्ता” मध्ये लिहिलं आहे. जरूर वाचा… #मराठी .
0
196
0
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
13 days
महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यानी श्री भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का ???.
87
40
585
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
14 days
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत,जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही .मुस्लिमांची मत मिळवण्या साठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली.
255
159
1K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
15 days
ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणाते आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये .जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा.
79
63
551
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
16 days
मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पाय हीं छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दल ही घडवू. राजसाहेब ठाकरे यांचं फेब्रुवरी 2017च्या भाषणातला अंश
17
118
644
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
17 days
सध्या मनसे कुणा बरोबर युती करणार या पेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आड मार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्या��ा विरोध करणं आणि नुसता विरोध नाही तर सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन टोकाचा विरोध करणं .भाषा जगली तरच आपण जगू.
128
179
1K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
17 days
खरं काय जाणून घ्या
47
171
577
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
23 days
मा.राजसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Tweet media one
7
35
690
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
1 month
लपवण्यासारखे काहि नाही.
Tweet media one
212
161
3K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
2 months
RT @TulsidasBhoite: आज #मुंबई #भांडुप येथे #मनसे #प्रतिमहानगरपालिका सभागृह बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मा….
0
14
0
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
2 months
संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि 'victim card 'खेळायचं. अरे तुम्ही काय स्वातंत्र सैनिक म्हणून जेल मध्ये नव्हता गेलात आर्थिक घोटाळ्याच्या आरोपा खाली गेला होतात.
175
148
1K
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
2 months
RT @adgpi: #PahalgamTerrorAttack. Justice is Served. Jai Hind!
Tweet media one
0
105K
0